फक्त ‘2’ रु-पयांच्या तुरटीनं मिळवा काळेभोर केस , पांढऱ्या केसांना करा Good Bye ! त्व-चेच्या सु-रकुत्याही होतील गायब, करा ‘हे’ जा-लीम उपाय

फक्त ‘2’ रु-पयांच्या तुरटीनं मिळवा काळेभोर केस , पांढऱ्या केसांना करा Good Bye ! त्व-चेच्या सु-रकुत्याही होतील गायब, करा ‘हे’ जा-लीम उपाय

या धावप-ळीच्या युगात आपल्या श-रीराकडे आपण लक्ष देत नाही ले-ट नाईट पर्यंत मोबाईल युज करणे. सकाळी उशिरा उठणे वेळेवर जेवण न करणे यामुळे आपल्या श-रीराला सं-बंधित अनेक स-मस्या उ-द्भवत असतात.

त्याचबरोबर के-सांची निगडीत अनेक स-मस्या लहानांपासून ते मो-ठ्यांपर्यंत आढळून येतात. काही काही ल-हान मु-लांना तर कमी वयातच संपूर्ण डोक्यावरील केस पांढरे झालेले असतात. यावर कितीही म-हागडे उपाय केले तरीही झालेले पांढरे केस पुन्हा एकदा काळे होत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला असा एक सोपा आणि सरळ उपाय सांगणार आहोत.

अनेकजण केस पांढरे होण्याच्या स-मस्येनं ग्र-स्त असतात. परंतु फक्त 2 रु-पयांच्या तुरटीचा वापर करून तुम्ही तुमचे पांढरे केस काळे करू शकता. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं तुरटीचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेऊयात. महिला आणि पुरुष साऱ्यांनाच याचा फायदा होतो. त्व-चेरवरही याचा वापर कसा करायचा याचीही माहिती आपण थोडक्यात घेऊयात.

1) पहिली पद्धत
– तुरटीचा एक लहानसा तुकडा फो-डून बारीक करून घ्या.
– यात एक चमचा गुलाबपाणी घाला.
– या मिश्रणानं 5 मिनिटे केसांवर मसाज करा.
– 1 तासानं शॅम्पू करत केस धुवून टाका.
– आठवड्यातून 2 ते 3 दिवस हा प्रयोग करा. यानं पांढरे केस होण्यायी स-मस्या दूर होईल.

2) दुसरी पद्धत
– कोमट पाण्यात बारीक केलेली तुरटी आणि कंडिशनर घाला.
– हे मिश्रण केसांना मुळांपर्यंत लावा.
– यानंतर 15 ते 20 मिनिटांनी केस थंड पाण्यानं धुवून टाका.
– आठवड्यातून 2-3 वेळा हा प्रयोग केल्या फरक दिसेल.

त्वचेवर डा-ग असतील तर हे करा

-थोडस पाणी घ्या
-बारीक केलेली तुरटी त्यात मिक्स करा
-ही पेस्ट चेऱ्यावर लावा
-15 ते 20 मिनिटांनी चेहेरा धुवून टाका

जर तुमच्या चेहऱ्यावर किंवा मानेवर सु-रकु-त्या असतील तर त्या जाऊन स्कि-न टा-ईट करण्यासाठीही याचा वापर होतो. यासाठी गुलाबाच्या पाण्यासह तुरटीचा वापर करावा.

Themaharashtrian

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *