फक्त एका तुकड्याचा करा वापर ! कसलाही होणार नाही सं’सर्ग, संपूर्ण कफ जळून जाईल, ऑक्सिजन लेव्हल देखील १००…

फक्त एका तुकड्याचा करा वापर ! कसलाही होणार नाही सं’सर्ग, संपूर्ण कफ जळून जाईल, ऑक्सिजन लेव्हल देखील १००…

सध्या को’रो’ना म’हामा’रीने देशभरामध्ये मोठा उद्रेक घातलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये अनेक जण बाधित होत आहेत. तर ज्यांची प्रतिकारशक्ती क’मजोर आहे, अशा रु’ग्णांचा मृ’त्यू देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत.

जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये को’रो’नाची ति’सरी ला’ट देखील येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातून बचाव करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकता. आज डॉ’क्टरांकडे खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. अनेक जण थोडे जरी ल’क्षण असले तरी ते अं’गावर का’ढत आहेत.

त्यानंतर ही ल’क्षणे वाढून रु’ग्णाचा मृ’त्यू होत आहे. त्यामुळे जर आपल्याला ल’क्षणे वाढत असतील तर आपण ता’तडीने यावर उपचार करायला हवेत. जर आपण घरगुती उपचार करून देखील हे ल’क्षण कमी झाले नाही तर मग ता’तडीने को’रो’ना चा’चणी करून रु’ग्णालयात दा’खल व्हावे.

जर आपल्याला किरकोळ ल’क्षण वाटत असतील तर सुरुवातीला आपण काही उपाय करू शकता. मात्र, हे करतानाच आपण वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये कोरोना रु’ग्णाच्या संपर्कात आल्यास आपल्याला काय ख’बरदारी घ्यावी लागेल, याबाबत माहिती सांगणार आहोत. तसेच काही उपाय देखील सांगणार आहोत. आपण हा उपाय केल्यानंतर सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास हे जर होत असेल तर या माध्यमातून नक्की कमी होईल.

हे आ’जार होतील कमी
1- सर्दी -आपल्याला सर्दी खूप मोठ्या प्रमाणात झाली असेल तर हा घरगुती उपाय करून आपण आपली सर्दी ही ताबडतोब कमी करू शकता. यासाठी केवळ आपल्याला हे चाटण केवळ दोन वेळेस खायचे आहे.

2-खोकला- सध्या वातावरण बदलत आहे. त्यामुळे खोकल्याची सम’स्या देखील मोठ्या प्रमाणात होते. तसेच को’रो’ना रु’ग्णाच्या संपर्कात आल्यास देखील खोकला होऊ शकतो. त्यामुळे हा उपाय करून आपण आपला खोकला घालवू शकता.

3- खवखव- जर आपल्या घशामध्ये खवखव होत असेल तर हा उपाय करून आपण आपली खवखव ही निश्चितच कमी करू शकता. यासाठी आपल्याला हा उपाय दोन वेळेस करायचे आहे.

4-श्वास- सध्या को’रो’ना रु’ग्ण यांना श्‍वा’स घेण्यास फार मोठा त्रा’स होत असतो. तर आपल्यालाही श्वा’स घ्यायला त्रा’स होत असेल तर हा उपाय आपण प्राथमिक स्तरावर करावा.
5- चव – कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक रुग्णांच्या तोंडाची चवही जात असते. तर आपल्यालाही तोंडाची चव गेली असेल तर हा उपाय आपण तातडीने करावा.
6-ऑ’क्सीजन- जर आपली ऑ’क्सिजन लेव्हल कमी असेल तर हा उपाय करून आपण आपली ऑ’क्सीजन लेव’ल वा’ढवू शकता.

हे पदार्थ लागतील
हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ज्येष्ठमध लागणार आहे. ज्येष्ठमध कुठेही उपलब्ध होतो. यासाठी आपण जेष्ठमध पावडर विकत घेऊन वापरू शकता. दुसरा पदार्थ आपल्याला यासाठी सुंठ लागणार आहे. सुंठमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी घटक असतात. त्यामुळे अन्नपचन होत असते.

त्याचप्रमाणे आपला कफ देखील पातळ होत असतो. त्यानंतर तिसरा पदार्थ आपल्याला या साठी लागणार आहे पिंपळी. पिंपळी मध्ये मोठे आयुर्वेदिक गुणधर्म असतात. त्यासाठी आपण हा पदार्थ वापरणार आहोत. चौथा पदार्थ आपल्याला यासाठी मध लागणार आहे. मधामध्ये औषधी गुणधर्म असतात.

असा करा उपाय
सुरवातीला आपण जेष्ठमध पावडर दोन चमचे घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये चार चमचे सुंठ पावडर टाकावी. त्यानंतर पिंपळी एक चमचा टाकावा. त्यानंतर हे मिश्रण एकत्रित करून घ्यावे. त्यामध्ये मध टाकावा. त्यानंतर हे मिश्रण आपण एकत्रित करून घ्यावे. हे मिश्रण आपण सकाळ-संध्याकाळ खावे. आपली घशातील खवखव, सर्दी, खोकला हे काही तासातच कमी होईल.

ज्या लोकांना अधिक त्रा’स आहे. त्या लोकांनी सात दिवसापर्यंत हा उपाय करावा. हा उपाय आपण करूनही आपल्याला जर कमी वाटत नसेल, तर आपण तातडीने डॉ’क्टरांचा सल्ला घ्यावा. ज्या लोकांना म’धुमे’हाचा त्रा’स आहे, अशा लोकांनी हे मिश्रण गरम पाण्यात टाकावे. त्यानंतर ते चमचा चमचा घ्यावे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *