केवळ अभिषेक बच्चनच नाहीये अमिताभ यांच्या संपत्तीचा वारस, या व्यक्तीला देखील मिळणार संपत्ती.!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांनी एक खास जागा निर्माण केली आहे त्यांच्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. 1969 साली अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला आता पन्नास वर्षाहून अधिक काळ झालेला आहे आणि विशेष बाब म्हणजे या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना केवळ पाच हजार रुपये मानधन देण्यात आले होते. पण या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांनी शोले, आनंद, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर,अमर अकबर अँथनी, डॉन, कभी कभी, कालापत्थर, अग्निपथ यासारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आणि आज अमिताभ बच्चन यांच्याकडे 2800 कोटीहून अधिक संपत्ती आहे. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांची संपत्ती कोणाला देणार याविषयी ट्विटवर ट्विट करून सांगितले होते. स्त्री-पुरुष समानतेवर अमिताभ बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी एक ट्विट केले होते, त्यात त्यांनी लिहिले होते की, माझ्या मृत्युनंतर माझी जेवढी काही संपत्ती असेल ती माझी मुलगी श्वेता आणि अभिषेक यांच्यात समान वाटण्यात येईल. यासोबतच त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. आपल्या या ट्वीटद्वारे अमिताभ यांनी लिंग समानतेचे एक आदर्श उदाहरण घालून दिले होते.
काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात देखील याविषयी सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘माझ्या मृत्युनंतर माझी जी संपत्ती आहे ती माझ्या दोन मुलांमध्ये समप्रमाणात वाटले जाईल’. म्हणजे अमिताभ बच्चन यांची संपत्ती केवळ अभिषेक बच्चन याला मिळणार नसून त्यात समान वाटा श्वेता बच्चनलाही मिळणार आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांनी एक खास जागा निर्माण केली आहे त्यांच्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. 1969 साली अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला आता पन्नास वर्षाहून अधिक काळ झालेला आहे आणि विशेष बाब म्हणजे या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना केवळ पाच हजार रुपये मानधन देण्यात आले होते. पण या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांनी शोले, आनंद, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर,अमर अकबर अँथनी, डॉन, कभी कभी, कालापत्थर, अग्निपथ यासारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आणि आज अमिताभ बच्चन यांच्याकडे 2800 कोटीहून अधिक संपत्ती आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांनी एक खास जागा निर्माण केली आहे त्यांच्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. 1969 साली अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला आता पन्नास वर्षाहून अधिक काळ झालेला आहे आणि विशेष बाब म्हणजे या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना केवळ पाच हजार रुपये मानधन देण्यात आले होते. पण या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांनी शोले, आनंद, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर,अमर अकबर अँथनी, डॉन, कभी कभी, कालापत्थर, अग्निपथ यासारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आणि आज अमिताभ बच्चन यांच्याकडे 2800 कोटीहून अधिक संपत्ती आहे.