फक्त प्रतिकारक शक्तीच नाही तर तुमची लैं’गि’क क्षमता देखील वाढवेल ‘ही’ आयुर्वेदिक वनस्पती, पहा असे करा सेवन…

पूर्वीच्या काळी राजे-महाराजे यांना अनेक पत्नी असायच्या ते अनेक पत्नी असून देखील त्यांना सर्वांना खुश ठेवायचे. मात्र, सध्याच्या जमान्यात एका पत्नीला सुखी ठेवणे पतीला अवघड जाते. मात्र पूर्वीचे राजे हे विविध आयुर्वेदिक औषध खाऊन आपल्या पत्नींना लैं’गि’क सुख देत असत. सध्याच्या जमान्यामध्ये अतिशय धावपळीचा काळ आहे. त्यामुळे अनेकांची प्र’तिका’रशक्ती, लैं*गि’क क्षमता यावर देखील मर्यादा आहेत.
त्यामुळे अनेक तरूण आपल्या पत्नींना सुख देऊ शकत नाहीत. त्यामुळे चि’डचि’डेपणा आणि इतर आ’जार देखील पाहायला मिळतात. तसेच लैं*गि’क सुख न मिळाल्यामुळे घरातील शांतता भं’ग होते व पत्नी समाधानी राहत नाही. त्यामुळे अनेकांचे संसार उ*ध्व’स्त झाल्याचे आपण पाहिले असेल. अनेक तरुण हे आपल्या लैं*गि’क स*मस्याविषयी बोलण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे प्रचंड अ’डचण निर्माण होऊ शकते.
त्यामुळे तरुणांनी यावर वेळीच उपाय करून ही अडचण सोडून घ्यावी. मात्र, असे तरुण करताना दिसत नाहीत आणि डॉक्टरांचा सल्ला देखील घेत नाहीत. आम्ही आपल्याला एका अशा आयुर्वेदिक जडीबुटी बद्दल सांगणार आहोत. ती आपली प्रतिकार क्षमता नाही तर लैं*गि’क क्षमता देखील वाढवते. चला तर मग आम्ही आपल्याला या आयुर्वेदिक जडीबुटी बद्दल सांगणार आहोत.
या आयुर्वेदिक जडीबुटी नाव आहे अश्वगंधा.. अश्वगंधा चा वापर विविध औषधांसाठी करण्यात येतो. अश्वगंधाने आजवर अनेक आ’जार बरे झाल्याचे आपण पहिले असेल. त्यामुळे अश्वगंधा याचा वापर विविध औषधात करून आ’जारांवर मात करता येते. चला तर मग अश्वगंधाचे विविध वैशिष्ट्ये जाणून घेऊ..
१.अश्वगंधाचा वापर केल्याने आपल्या र’क्तातील साखर ही नियंत्रणात राहते. त्यामुळे कुठल्याही औषधी दुकानातून अश्वगंधा पावडर आणून आपण तिचा वापर करू शकता. दुधातून किंवा पाण्यातून हे औषध सेवन करता येईल किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार आपण हे औषध घेऊ शकता.
२.अश्वगंधामध्ये ऑंटी ऑक्सीडेंट आणि अँटी बॅक्टरियल तत्व असतात. त्यामुळे तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. तसेच इतर आ’जारांच्या देखील सामना यातून करता येतो.
३.अश्वगंधाचा वापराने आपण क*र्करो’ग देखील बरा करू शकतो. त्यामुळे क*र्करो’ग असणाऱ्या रु’ग्णांनी अश्वगंधाचा वापर करावा. तसेच यासाठी डॉक्टरांचा सल्लादेखील घ्यावा.
४. महिलांना मा*सि’क पा*ळीदरम्यान अनेकदा पांढरे जाण्याची स’मस्या असते. अनेक वैद्यकीय डॉ’क्टर महिलांना अश्वगंधा घेण्यास सांगतात. अश्वगंधा वापराने यावर सहजपणे मात करता येऊ शकते.
५. सध्याच्या जमान्यामध्ये अनेक पुरुष आणि महिलांना अ*पत्य होण्याची स’मस्या असते. याचे मूळ कारण म्हणजे फ*र्टिलिटी होय. अश्वगंधा मध्ये फर्टिलिटी गुण असतात. त्यामुळे अनेक डॉक्टर हे अश्वगंधा घेण्याचा सल्ला देतात.
६.अनेक रु’ग्णांना हा*यपर*टेंशनची सम’स्या असते. त्यामुळे हायपर टे*न्शन असणाऱ्या रुग्णांनी अश्वगंधाचा वापर करून यावर मात मिळवता येते. ७. ज्या रुग्णांना कमी र’क्तदाबाची समस्या आहे अशांनी अश्वगंधाचा वापर करावा. जेणेकरून ही समस्या दूर होईल.
८. जा लोकांना कमी झोपेची स’मस्या आहे, अशा लोकांनी अश्वगंधाचा वापर करावा. दुधातून किंवा पाण्यातून घेतल्यास चांगली झोप येते. ९.ज्या लोकांना लैं*गि’क स’मस्या आहे, अशा लोकांनी अश्वगंधाचा वापर करावा. यामुळे त्यांना लैं*गि’क स*मस्या चांगल्या प्रकारे हाताळता येते. तसेच ते आपल्या पत्नींना खुश ठेवू शकतात.
१०.अश्वगंधाचे सेवन हे वैद्यकीय सल्ल्यानुसार करावे. तसेच याचे सेवन कमी प्रमाणात करणे कधीही योग्य असते.