फक्त 10 रुपये खर्च करून दातांची कीड काढू शकता; वाचा सविस्तर!

आपल्या शरीरातील इतर अवयवांप्रमाणे दात हा खुप महत्वाचा आवयव आहे. दात नीत नसतील तर आपण अन्न पुर्णपणे चावू शकत नाही त्यामुळे न चावता गिळेलेल्या अन्नाची पचनाची प्रकिया व्यवस्थित होऊ शकत नाही. अन्नाचे पचन प्रक्रियेप्रमाणे न झाल्याने आपल्याला खुप त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या दातांची काळजी घेतली पाहिजे.
सकाळ संध्याकाळ चांगल्या टूथपेस्टने दात स्वच्छ करतो. पण कधीकधी एवढं सर्व करून सुद्धा दातांना कीड लागायची ती लागतेच आणि त्यानंतर दात दुखायला लागल्यावर ज्या वेदना होतात त्या तर खुपचं असह्य असतात. यावर उपाय म्हणून आपल्याला डेंटिस्ट कडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. मग डेंटिस्ट तुम्हाला दात काढायचा सल्ला देतो किंवा रुटकॅनल करायचा महागडा सल्ला देतो.
सर्वसामान्या लोकांना डॉक्टरांची फी परवडत नाही त्यामुळे कमी पैशात म्हणजेच फक्त 10 रुपये खर्च करून दातांची कीड घालवणार आहोत. कोणता उपाय आहे तो जाणून घेऊयात.
दातांची कीड काढण्यासाठी हा जो घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो तुम्हाला एक किंवा दोन वेळा वापरल्यावरच दातांची कीड बाहेर काढेल. ज्यामुळे तुम्ही दातांच्या वेदनेपासून सुटका मिळवू शकता. हे औषध बनवण्यासाठी तुम्हाला एक चिमूटभर खायचा चुना आणि एक चिमूटभर तुरटी ची पावडर लागेल.
चुना आणि तुरटी पावडर एक चिमटीभर घेऊन त्यामध्ये एक थेंब पाणी घालून पेस्ट तयार करा. आता तयार झालेली पेस्ट कापसाच्या मदतीने कीड लागलेल्या दातावर आणि जिथे कीड दिसत आहे तिथे व्यवस्थित लावा. ही लावल्यानंतर तुम्हाला तुमचे तोंड उघडं ठेवायचं आहे.
जेणेकरून तुमचा विरुद्ध बाजूचा दात पेस्ट लावलेल्या दातांना लागणार नाही. तसेच पेस्ट लावलेल्या भागाला तुमची जीभ पण लागणार नाही याची काळजी घ्या. तोंड उघडे ठेवल्यामुळे थोड्याच वेळात तुमच्या तोंडातून लाळ गळायला लागेल ज्यामधून दातांची कीड वाहून जाईल.
हा उपाय केल्यानंतर पहिल्या दिवशी कीड निघाली नाही तर दुसऱ्या दिवशी नक्कीच निघून जाईल. पण एक लक्षात ठेवा कि हि पेस्ट दातांना लावल्यानंतर तोंड उघडे ठेवले पाहिजे. जेणेकरून कीड लाळेसोबत आरामात निघून जाण्यास मदत होईल.