एकदा ग’रोद’र असताना पुन्हा ग’रोद’र झाली महिला, दिला दोन्ही बाळांना ज’न्म, पण दोघांच्या वयात आहे इतक्या दिवसाचा फरक…

एकदा ग’रोद’र असताना पुन्हा ग’रोद’र झाली महिला, दिला दोन्ही बाळांना ज’न्म, पण दोघांच्या वयात आहे इतक्या दिवसाचा फरक…

म’हिलांच्या आ’युष्यामध्ये लग्न झाल्यानंतर सर्वात मोठे सुख म्हणजे ग’रोद’र होणे हे असते. ग’रोद’र होऊन मुलाला ज’न्माला घा’लणं हे प्रत्येक महिलेला हवे असते. मात्र, प्रत्येक महिलेच्या बाबतीत हे सुख घ’डत असेच नाही. अनेक म’हिलांना निसं’तान राहावे लागते. अशा म’हिलांवर अनेक जण टी’काटिप्प’णी देखील करत असतात.

स’माजात वा’वरताना त्यांना त्रा’स देतील होत असतो. तर काही लोकांना नको असतानाही अनेक मु’ले होत असतात. निसर्गाचा हा नियमच आहे, ज्या लोकांना जे पाहिजे असतं ते मिळत नाही आणि ज्या लोकांना जे पाहिजे नाही ती मिळत असते. आज अनेक जण निसंता’न वावरताना दिसतात. याचा फायदा घेत अनेक डॉ’क्टर हे त्यांच्याकडून ला’खो रु’पये उ’कळतात.

आज बा’जारामध्ये अनेक टे’स्ट ट्यू’ब बे’बी सें’टर हे मोठ्या प्रमाणात उघड’लेली आहेत. अनेक दां’पत्य मोठमोठ्या द’वाखा’न्यांमध्ये जाऊन याचा फाय’दा घेताना दिसत असतात. मात्र, यातूनही त्यांना मुलगा किंवा मु’लगी होते, तर अनेकांना काही होत नाही. आज आपल्याला एक अशी घ’टना सांगणार आहोत. ही घ’टना नुकतीच बाहेर देशांमध्ये उ’घडकी’स आली आहे.

या घ’टनेनंतर एकच ख’ळबळ उ’डाली आहे. ही घ’टना घ’डल्यानंतर तेथील माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात च’र्चादेखील झाली. एक म’हिला ग’रोदर होती. त्यानंतर ती पुन्हा ग’रोद’र राहिल्याचे हे प्र’करण आहे. त्यानंतर डॉ’क्टरांनी देखील आ’श्चर्य व्यक्त केले आहे. या महिलेचे नाव रेबिका रॉबर्ट असे आहे. तिच्या पतीला आणि तिला मुलगा हवा होता त्यामुळे त्यांनी मु’ल ज’न्माला घालण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर ही महिला ग’रोद’र राहिली. सर्व चा’चण्या तिच्या सका’रात्मक आल्या. त्यानंतर तिच्या पो’टामध्ये अजून दुःख लागल. त्यामुळे तिने डॉ’क्टरांना दाखव’ले, त्या वेळी डॉ’क्‍टरांनी सांगितले की, तुम्ही अजून एकदा ग’रोदर आहात. त्यानंतर तिला आश्च’र्याचा ध’क्काच ब’सला. या प्रकाराला विज्ञानामध्ये सुपरफीटे’शन असे म्हणतात.

काही महिलांमध्ये हा प्रकार होत असतो. जगभरातील एकूण 0.3 म’हिलां’सोबत अशा घ’टना घ’डल्याचे ऐकिवात आहे. मात्र, अनेकदा ज’न्माच्या आधीच ग’र्भात मृ’त्यू झालेला असतो. तर काही जणच अ’पवादा’त्मक स्थितीमध्ये सुखरूप असतात. रेबिका हिला नोहा हा मु’लगा झाला, तर रोसलिया ही मुल’गी झाली.

तिचे दोन्ही मु’लं हे अतिशय सुखरूप असल्याचे सांगण्यात येते. 17 सप्टेंबर रोजी रॉयल युनायटेड या रु’ग्णाल’यात या बा’ळांना तिने ज’न्म दिला. या दोघांमध्ये काही तासा’चे अंतर आहे. त्यामुळे त्यांना जुळे म्हटले तरी काही हरकत नाही. मात्र, तिची मुलगी रोसलियावर तब्बल 95 दिवस उ”पचार करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

आता दोघेही अतिशय चांगले आणि तंदुरुस्त असल्याचे तिने सांगितले असून याबाबतचे व्हि’डिओ आणि फो’टो सोश’ल मी’डियावर मोठ्या प्रमाणात व्हाय’रल होताना दिसत आहेत. आई झाल्याचा आपल्याला खूप आनंद आहे, असे रेबिका हिने सांगितले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *