फोटोमधून निवडा एक पंख, पहा तुमच्या आवडीवरून समजले तुमचा स्वभाव आणि चारित्र्य…

फोटोमधून निवडा एक पंख, पहा तुमच्या आवडीवरून समजले तुमचा स्वभाव आणि चारित्र्य…

आपण रस्त्यावरून जाताना कधीतरी रस्ता वर बसलेला एक भविष्यकार पाहिला असेल. त्याच्या पिंजऱ्यामध्ये पोपट असतो आणि समोर पत्ते मांडलेले असतात. भविष्य पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला तो काही पै’से आकारून पो’पटाला पिं’जर्‍यातून बाहेर काढतो. त्यानंतर ‘पोपट एक पत्ता उचलते. त्यानंतर भविष्यकार या पत्त्यावरून आपले भविष्य सांगू लागते.

समोरच्या व्यक्तीला देखील हे भविष्य आपलेच आहे, अशी खात्री होते आणि त्यानंतर तो पुढे जायला लागतो, असे अनेक भविष्यकार आपल्या समाजामध्ये वावरत असतात भविष्य पाहणे हे कधीही चांगले. मात्र, त्यावर विसंबून राहणे हे वाईट. त्यामुळे भविष्य पाहून आपण त्याप्रमाणे कृती जर केली तर आपल्याला अपेक्षित असलेले यश हे निश्चितच मिळत असते.

आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये असेच भविष्य सांगणार आहोत. आपण वर जे 5 पंख पाहत आहात, त्या पंखाची निवड आपल्याला करायची आहे. यातील जे पंख आपण निवडाल त्यानुसार आपला स्वभाव आम्ही आपल्याला सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया.

1 पहिला पंख – जर आपण या चित्रातील पहिला पंख निवडला असेल, तर आपला स्वभाव हा अतिशय शांत, असा असतो. आपण कोणालाही शांतपणे उत्तर देतात. त्याच प्रमाणे आपला स्वभाव हा दयाळू असा आहे. लोकांवर आपण खूप लवकर विश्वास ठेवता. असा देखील हा पंख सांगत असतो.

तसेच आपण खूप अंतर्मुख आहात. म्हणजे आपण विचार करणारे व्यक्ती आहात. आपण नेहमी दुसऱ्याचा विचार करता. दुसऱ्याला काय वाटेल. त्यामुळे आपण एखादी कृती देखील करत नाही. अनेक जण आपल्याबद्दल या स्वभावामुळेच गैरसमज करत असतात.

2 दुसरा पंख- आपण खूप हजरजबाबी व्यक्ती आहात. आपण कुठलीही गोष्ट ही लवकर शिकतात. आपल्या मध्ये अफाट गुणवत्ता भरलेली असते. मात्र, अनेकदा आपण अशा चुका करता की, त्यामुळे आपण खूप नु’कसान करून घेतात आपण आपली वैयक्तिक बाब ही कुणालाही सांगत नाही.

आपण मित्रांमध्ये मात्र खूप रमत असतात आणि मित्रांमध्ये खेळत असता. एखाद्या वेळेस आपण मित्राच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे समोरच्याचा असा समज होतो की, आपले त्यांच्याकडे लक्षच नाही. मात्र, आपण स्वतःमध्ये गुंतून जातात. त्यामुळे मित्रांकडे देखील अशा वेळेस लक्ष द्यायला हवे.

3 तिसरा पंख – हा पंख निवडला असेल तर तो व्यक्ती खूप आत्मनिर्भर असतो. म्हणजे आपल्या मनाचे खूप तो ऐकत असतो. हा व्यक्ती कुणावरही कधीही अवलंबून राहत नाही. आपले काम स्वतः करत असतो. तसेच कुठल्याही गोष्टीत अपयश आले तर आपण हार लवकर मानणार नाही.

अपयशातून आपण निश्चित काहीतरी वेगळे शिकत असतात. तसेच कुठल्याही सं’कटाला न डग’मगता आपण अनेक आव्हानांचा सामना करत असतात. आपल्यामध्ये साहस खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण एक उत्तम लीडर आहात.

4 चौथा पंख – वरील चित्रापैकी जर आपण चौथा पंख उचलला असेल तर आपण खूप उच्च चरित्र असलेले व्यक्ती असता. आपल्या चरित्रावर काहीही डाग नसतो. सर्व काम आपण हे चांगल्या प्रकारे करत असतात. लोक आपल्याला कितीही टाळण्याचा प्रयत्न जर करत असतील तर ते आपल्या टाळू शकणार नाहीत. कारण आपले चरित्र असे असते की, त्यामुळे आपण समोरच्यावर प्रभाव पाडतात.

5 पाचवा पंख- आपण खूप रचनात्मक व्यक्ती आहात. कल्पकता आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहे. जर आपण असफल झाला असाल, तर आपल्याला त्यामध्ये खूप खंत वाटते आणि आपण अस्वस्थ होता. आणि नंतर ते काम तडीस नेले नाहीतर आपण शांत बसत नाही. आपला स्वतःवर विश्वास नसतो. त्यामुळे एखाद्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट करण्याचे धाडस देखील होत नाही, असे असले तरी आपण एक उत्तम व्यक्ती आहात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *