एकाच वे ळी 900 जणां नी केली होती , हा ध र्मगु रू होता जाणून घ्या नेमक काय आहे हे

भारतामध्ये अनेक श्र’द्धा, अं’धश्र’द्धा गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत असाल. आजही अं’धश्र’द्धेच्या नावाखाली अनेक अ’घोरी प्र’कार भा’रता मध्ये होत असतात. ध’न का’ढण्यासाठी न’रब’ळी हा दे’ण्यात येतो. मात्र, हे प्र’कार नि’व्वळ थो’तांड असल्याचे अनेकांना वाटत असते. तर अनेक जण हे प्र’कार करत असत आणि अं’धश्र’द्धेला मोठ्या प्र’माणात ख’तपा’णी घालत असत. भारता मध्ये असे प्र’कार जास्त प्र’माणा’त घ’डता’ना आपण बघत असतो. तर इतर देशांमध्ये देखील असे प्र’कार मोठ्या प्र’माणा’त घ’डतात. पाश्‍’चात्त्य देशांमध्ये देखील असे प्र’कार हे अनेकदा घ’डत असतात. आज आम्ही आपल्याला एका अशा प्र’काराबद्दल माहिती देणार आहोत. एकाच वेळी तब्बल 900 जणांनी आ त्म’ह’त्या केली होती. याला एक ध’र्मगु’रू ज’बाबदा’र होता. आपल्याला ऐकून आ’श्चर्य वाटेल. मात्र, हे अतिशय खरे आहे. ही घ’टना ऐ’कल्यानंतर अनेकांच्या का’ळजाचा थ’रकाप उ’डेल. ही घ’टना अमेरिकेच्या गु’याना येथे घ’डलेली आहे. काही वर्षांपूर्वी ही घ’टना घ’डली होती. 1956 मध्ये जवळपास ही घ’टना घ’डलेली आहे. 1956 मध्ये एक ध’र्मगु’रू होता. त्याचे नाव जी’म जो’न्स असे होते. तो आपल्या प्र’भावाने अनेकांना आपल्या जा’ळ्यात ओ’ढत असे. जिम याने पी’पल टे’म्पल नावाने एक चर्च स्थापन केला होता. या टे’म्पल मध्ये तो अनेकांना बो’लावून घ्या’यचा. आपल्या प्र’भावी वक्तव्याने तो आ’पलेसे करून घ्या’यचा. तसेच या गरीब लोकांना तो धा’र्मिक वि’धी देखील शिकवायचा. असे केल्याने असे होते, तसे केल्याने तसे होते असे सांगायचा. तसेच काही करण्याआधी आपला सल्ला घ्यावा, असे देखील तो अनेकांना सांगायचा. त्यामुळे त्याच्या अशा वा’गण्याला काही लोक कं’टाळले होते. मात्र, त्यांचा ना’ईलाज होता. जिम हा ज्या गावात राहायचा त्या गावांमध्ये त्यांनी सु’रक्षारक्षक देखील मोठ्या प्र’माणात तै’नात केली होती. सु’रक्षार’क्षक हे पूर्ण गावाला घे’राबं’दी करून ब’सायचे. त्यामुळे गावाच्या बाहेर कोणीही जाऊ शकायचे नाही. तसेच पुरुष आणि महिला ज्या वेळी रोज गारासाठी काम करायचे, त्या वेळी त्यांचे मु’लं हे एका कों’डवाड्यात ठेवले जायचे. त्या वाड्याच्या बाहेर देखील सु’रक्षार’क्षक असायचा. या लोकांना बाहेर गावी जायची देखील परवानगी असायची नाही. त्याच्या या प्र’काराबाबत अ’मेरिकेतील स’रकारला माहिती मिळाली होती. मात्र, अ’मेरिकेतील स’रका’र त’क्रार न आल्याने काहीही करू शकत नव्हते. मात्र, त्याच्या त’क्रारी खूप वाढ’त गेल्या. त्या वेळी अमेरिकन सर’कारने या ध’र्मगु’रूचा बं’दोब’स्त करायचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी एक योजना देखील ठरली होती. त्यानुसार या ध’र्मगु’रुला अ’टक करण्यात येणार होती. याची माहिती या ध’र्मगु’रुला मिळाली होती. त्यामुळे त्याने आपल्या अ’नुया’यां’ना एकत्र केले आणि सर्वांना सांगितले की, अमेरीकन स’रका’र आपल्याला येऊन मा’रणा’र आहे. आपल्यावर गो’ळ्या झा’लणार आहे, त्यामुळे आपल्याला यासाठी काहीतरी उपाय योजना करावी लागणार आहे, असे त्यांनी अ’नुयायां’ना सांगितले. याचा प्र’तिकार करायचा असल्यास मी तुम्हाला एक पवित्र जल देणार आहे, हे पवित्र जल पिल्यानंतर तुम्हाला गो’ळी ला’गली तरी का’ही हो’णार नाही, असे जी’म याने आपल्या अ’नुया’यांना सांगितले. त्यानुसार सर्वांनी ते जल प्रा’शन केले. त्यानंतर काही वेळातच सर्वांचा मृ’त्यू झाला. त्या जलमध्ये वि’ष घा’तले होते, असे सांगण्यात येते. त्यानंतर जिम याचा मृ’तदे’ह देखील एका बाजूला आ’ढळून आला होता. त्याला देखील कोणीतरी गो’ळी मा’रल्याचे नंतर स्प’ष्ट झाले.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *