को’रो’नापासून ल’ढण्यासाठी DRDO च्या आणखी एका औ’षधाला मंजुरी, तीनच दिवसात दिसेल फरक!…

को’रो’नापासून ल’ढण्यासाठी DRDO च्या आणखी एका औ’षधाला मंजुरी, तीनच दिवसात दिसेल फरक!…

गेल्या दीड वर्षापासून को’रो’ना म’हामा’री मुळे पूर्ण जगामध्ये हा’हाका’र मा’जला आहे. याचा फ’टका भा’रत दे’शाला देखील खूप मोठ्या प्र’माणात बसला आहे. या आ’जारावर मात करण्यासाठी अनेक संस्था या कामाला लागल्या आहेत. जगभरातील अनेक संशोधक यावर औ’षध निर्मिती करण्यात सध्या गुंग आहेत.

त्याचप्रमाणे अनेक औ’षधाची निर्मिती करण्यात येत आहे. भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूटने लस तयार केली आहे. तर भारत बायोटेक या कंपनीने लस तयार केली आहे. या दोन्ही लसी को’रो’नावर मात करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. या लस घेतल्यावर आपल्याला को’रो’ना होणारच नाही, असे काही नाही.

मात्र, जर आपल्याला को’रो’ना झालाच तर त्याची लक्षणे ही अतिशय कमी प्रमाणात असतील. त्यामुळे ही लस घेण्यासाठी सध्या सर्वत्र झुं’बड उडाल्याचे दिसत आहे. मात्र, काही दिवसापूर्वी ही लस घेण्यास अनेक जण टाळाटाळ करत होते. यामागे समज आणि गैरसमज दोन्ही होते. त्यामुळे आता ही लस घेण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत.

याच प्रमाणे को’रो’नावर मात करण्यासाठी इतर औ’षधांची निर्मिती देखील सुरू आहे. भारतात देखील मोठ्या प्र’माणात यावर संशोधन सुरू आहे. दोन दिवसापूर्वी डीआरडीओने को’रो’णा विरोधी औषध 2-DG ला सरकारकडून नुकतीच मंजुरी दिली आहे. भारताच्या औ’षधी महा नियंत्रकांनी गुरुवारी याबाबतचा निर्णय घेतला.

तसेच आ’पत्का’लीन वापरास या औ’षधाला परवानगी देण्यात आली आहे. 2-DG असे औ’षधाचे नाव असून याचे संरक्षण, संशोधन विकास संघटनेच्या म्हणजेच डीआरडीओ आय एन एम एस विभागाने ते विकसित केली आहे. हे औ’षध बनवण्यामध्ये डॉ’क्टर रेड्डी लॅब यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. पूर्णपणे देशात विकसित झालेले हे पहिले औ’षध आहे.

संशोधनानंतर तीन टप्प्यातील चाचण्यांमधून हे औषध सिद्ध झाले असून त्याचे सकारात्मक परिणाम पाहता औ’षधाच्या पूर्ण वापराला मंजुरी देण्यात आलेली आहे. औ’षध घेतल्यामुळे आपल्याला जर ऑ’क्सिजन लावायची गरज असेल तर ती पडणार नाही असे सांगण्यात आले आहे. को’रो’ना उपचारासाठी आत्तापर्यंत रेमडीसिवियर यासह अनेक औ’षधांचा वापर करण्यात येत आहे.

मात्र, या सर्व औ’षधांना चाचणी च्या स्वरूपात वापरास परवानगी मिळाली आहे. हे भारतातील पहिले असे औ’षध आहे त्याच्या संपूर्ण वापरास परवानगी दिली आहे. या औ’षधाचे क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. पहिला टप्पा 2020 मध्ये सुरू झाला होता. याचे चांगले परिणाम दिसून आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर 20 ते मार्च दोन हजार वीस पर्यंत तिसऱ्या टप्प्यातील चा’चण्या झाल्या आहेत.

असा होईल उपयोग
पावडरच्या स्वरूपातील हे औषध पाण्यातून घेता येणार आहे. श’रीरातील सं’सर्ग झालेल्या पेशीपर्यंत तेथे पोहोचून वि’षाणूंची वाढ थांबवेल. बाधित पेशीपर्यंत ते पोहचेल. हेच औ’षधाचे खास वैशिष्ट्ये आहे. रु’ग्णाला ऑ’क्सिजनवर ठेवण्याची किंवा इतर गरज लवकरात लवकर कमी होते, असे औ’षधाचे वैशिष्ट्य आहे.

जेनेरिक गुणधर्मामुळे याचे उत्पादन देशामध्ये होऊ शकणार आहे. पुढील एक आठवड्यात औ’षध बाजारात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका डोसची किंमत जवळपास पाचशे ते सहाशे रुपये असेल, असे सांगण्यात येत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.