‘या’ को’रो’नाच्या म’हामा’रीत ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, ऑक्सिजन लेवल नेहमी १०० च्या पुढे…

‘या’ को’रो’नाच्या म’हामा’रीत ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, ऑक्सिजन लेवल नेहमी १०० च्या पुढे…

को’रो’ना म’हामा’रीचा उ’द्रेक सध्या राज्यात सर्व देशभरामध्ये मोठ्या प्र’माणात सुरूच आहे. गेल्या दीड वर्षापासून को’रो’ना म’हामा’रीने देशात थै’मान घातले आहे. सगळ्यात आधी केंद्र सरकारने देशांमध्ये लॉ’क डा’ऊन लावला होता. जवळपास तीन महिने हा लॉक डा’ऊन सुरू होता. या काळात अनेकांचे हा’ल झाले.

घरी परतण्यासाठी अनेक मजूर हे निघाले होते. रस्त्यात चालता चालता अनेकांचा मृ’त्यू झाला. नंतर या महामारीच्या जोखडा’त अ’डकल्याने देखील अनेक लोकांचा मृ’त्यू झाला. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या श’री’राची रो’गप्रति’कारश’क्ती ही चांगली असणे आवश्यक आहे.

जरी आपल्याला को’रो’ना झाला असेल आणि आपल्या शरी’राची रो’गप्र’तिकार शक्ती चांगली असेल तर आपल्याला हा छोटासा वि’षाणू काहीही करू शकणार नाही. मात्र, ज्या लोकांची प्रति’कारशक्ती कमी आहे, ज्यांना श्व’सनाचा त्रा’स आहे, अशा लोकांना को’रोना अ’तिशय घा’तक ठरू शकतो. त्यामुळे अशा लोकांनी काळजी घेणे, अतिशय गरजेचे असते.

अनेक लोकांची ऑ’क्सिजन लेवल 80 च्या खाली जाते. त्यावेळी हा धो’का अ’धिक वा’ढत असतो. जर तुमची ऑ’क्सिजन कमी होत असेल तर मृत्यु देखील ओढवू शकतो. त्यासाठी आपल्याला दैनंदिन बद्दल काही करावे लागतील. आपल्याला प्राणायाम करण्यासोबत व्यायाम करावा लागेल.

त्यासोबत काही घरगुती उपाय देखील करावे लागतील. यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपाय आणि घरगुती उपाय दोघांचे संमिश्र मिश्रण करून ऑ’क्सिजन लेवल वाढवता येते. आपल्याला या लेखामध्ये याबाबत माहिती सांगणार आहोत.

ऑ’क्सीजन लेवल वाढवण्याचे उपाय

1-जर आपली ऑ’क्सिजन लेव्हल कमी असेल आणि आपल्याला ती वाढवायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला तुळस, काळमेघ, गुळवेल, कडू लिंबू, कढीपत्ता या सर्वांचे चूर्ण करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये सेंधव मीठ टाकायचे आहे आणि हे चूर्ण आपण नियमितपणे खावे. असे केल्याने आपली ऑक्सीजन लेव्हल ही निश्चितच वाढते.

2-जर आपल्याला धाप लागत असेल तसेच आपल्याला श्वस’नाचा त्रा’स होत असेल, तर आपली ऑ’क्सिजन लेव्हल ही कमी होऊ शकते. यासाठी आपण मोहरीचे तेल हे आपल्या छातीवर लावावे. असे त्याने आपली ऑ’क्सिजन लेवल वाढण्यास मदत होते.

3-ऑ’क्सीजन लेवल वाढवण्यासाठी आपल्याला आणखीन एक उपाय करता येतो. यासाठी आपल्याला नाकात तेल टाकायचे आहे. त्यानंतर आपली ऑ’क्सिजन लेवल ही वाढीस लागते. हे सर्व करण्याआधी आपण आपल्या डॉ’क्टरांचा सल्ला देखील देऊ शकता.

4- आपल्याला को’रो’ना पासून जर वाचायचे असेल तर आपण इतर उपायदेखील नियमितपणे करू शकता. आपण रोज बाहेरून आल्यानंतर कोमट पाणी करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये सेंद्रिय मीठ टाकावे आणि हळद एक चमचा टाकावा. त्यानंतर याच्या आपण गुळण्या कराव्या. असे केल्याने आपली प्रतिकारशक्तीही वाढते आणि आपली श्व’सन यंत्रणादेखील मजबूत होते.

5-घरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी आपण कपूर गूगळ याचा धूप करू शकता. असे केल्याने देखील आपल्या आजूबाजूचे ऑ’क्सिजन वाढत असते.

ही चटणी खा

रो’गप्रति’कारशक्ती वाढवायची असेल तर आपण घरगुती पद्धतीने बनवलेली चटणी खायला पाहिजे. अशा चटणी आपली प्रतिकारशक्तीही वाढ वते. यासोबतच ऑ’क्सिजन लेवल देखील आपली खूप वाढते. ही चटणी करण्यासाठी आपल्याला दोन कच्चे आवळे, तीन कच्चा हळदी, लसूण, टोमॅटो, धने, सेंदवमिठ लागणार आहे. सर्वात आधी या सर्वांचे बारीक मिश्रण करून घ्यावे. त्यानंतर यामध्ये तिखट टाकावे. सेंधव मीठ टाकावे. त्यानंतर ही चटणी आपण रोज खाऊ शकता. या चटणीमुळे आपली रो’ग प्र’तिकारशक्ती वाढेल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *