गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं म्हणून तिच्याच आईला अड’कवलं प्रेमाच्या जाळ्यात, पहा बॉयफ्रेंड आता बाप झाल्यामुळे मुलीसोबत..

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं म्हणून तिच्याच आईला अड’कवलं प्रेमाच्या जाळ्यात, पहा बॉयफ्रेंड आता बाप झाल्यामुळे मुलीसोबत..

आपण क्रा’ईम पे’ट्रोल, सावधान इंडिया यासारख्या अनेक क्रा’ईम मालिका रोजच टीव्हीवर बघत असतो. या मालिकांमध्ये नातेच जेव्हा, नात्याला का’ळिमा फस’तात तेव्हा, कशाप्रकारे गु’न्हा घडतो हे अनेकवेळा दाखवण्यात आले आहे.

यांचे हे भाग बघून नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो, असे खरोखर कधी होऊ शकते का? खऱ्या आयुष्यात कोणीही इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकते का? असा प्रश्न आपल्या मनात येत राहतो. मात्र, क्रा’ईम पे’ट्रोल, सावधान इंडिया यासारख्या मालिका, खऱ्या आणि वास्तव घटनेचेच नाटकीय रूपांतर असतात हेदेखील एक सत्य आहे.

आपल्या आस-पास अशा घटना घडू शकतात का, यावर आपला कधीच विश्वास बसत नाही. पण सध्या एका मुलीची अशीच नात्याला काळिमा फा’सणारी कथा. सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. मैरिसा असं या मुलीचं नाव आहे. तिने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणांबद्दल सांगितले आहे.

मैरीसाने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की, ‘माझं एका मुलावर खूप प्रेम होत. त्याच्यासोबत मी माझ्या येणाऱ्या आयुष्याचे म्हणजेच सुंदर भविष्याचे स्वप्न बघत होते. सुरुवातीला आमच्यामध्ये सर्वच काही ठीक होत. एखाद्या सुंदर स्वप्नाप्रमाणे माझं आयुष्य सुरु होत. माझा बॉयफ्रेंड आमच्या घरच्या जवळच राहत होता. त्यामुळे, त्याच माझ्या घरी येणं-जाण सुरूच असायचं.

आम्ही एकमेकांच्या मिठीत, कित्येक तास बसून राहायचो. मात्र अचानक मला त्याच वागणं काहीस विचित्र वाटू लागलं. हळूहळू आमच्यात वा’द वाढला आणि मी त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. त्याच वागणं, बोलणं बदललं होत. माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता, तो उगाच माझ्यावर चिडचिड करत होता. त्यामुळे हे सगळं मला असह’नीय होत आणि मी ब्रेकअप केलं.’

त्यानंतर पुढे मैरिसा लिहते की, ‘आमच्या ब्रेकअपनंतर काही काळ माझं आणि त्याच कधीच काही बोलणं नाही झालं. मात्र काहीच दिवसात त्याने पुन्हा माझ्या घरी यायला सुरुवात केली. माझी आई स्वतः त्याला घरी बोलवत होती. सुरुवातीला मला वाटलं माझ्या आईला माझी काळजी आहे, म्हणून माझ्यासाठी ती त्याला घरी बोलवत आहे.

पण काहीच दिवसात समोर आलं की, माझ्या आईच आणि माझ्या एक्स बॉयफ्रेंडच अफे’अर सुरु आहे. तो माझ्यासाठी नाही तर आईला भेटायला घरी येत आहे. सगळं बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी माझ्या आईला त्याच्याबद्दल सतर्क करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत नातं तोड अशी विनवणी देखील केली. पण तिने माझं काहीही ऐकलं नाही.

आता ते दोघे लग्न करणार आहेत, म्हणजे माझा एक्स बॉयफ्रेंड माझा सावत्र बाप होणार आहे. यामुळे मला खूप मा’न’सि’क त्रा’स होत आहे. मी आता माझ्या आईसोबत राहू नाही शकत. म्हणून, मी तिच्यापासून वेगळी झाली आहे. पण त्याचाही तिला काहीच वाटत नाही, आणि तिने स्वतःच्या लग्नाची जोरदार तैयारी सुरु केली आहे.’

तूर्तास, मैरिसाच्या वडिलांबद्दल काहीच समजले नाही, कारण तिने आपल्या पोस्टमध्ये त्यांच्या उल्लेख केलेला नाहीये. साहजिकच मैरिसाच्या आईला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने, आवडीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आपल्या मुलीच्या आयुष्याचा आणि मनाचा विचार देखील करायला हवा असं मत नेटकरी मांडत आहेत.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *