तुम्हाला माहिती आहे का? कॅ’न्सर होण्याआधी श’रीर देत ‘हे’ 5 संकेत !

तुम्हाला माहिती आहे का? कॅ’न्सर होण्याआधी श’रीर देत ‘हे’ 5 संकेत !

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच की आजच्या काळात क’र्करो’ग हा एक अतिशय धो’कादा’यक रो’ग म्हणून ओळखला जातो. आणि हा आ’जार लहान ते मोठ्या कोणत्याही प्रकारच्या लोकांना होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? की भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार 2020 च्या अखेरपर्यंत कर्करोगाची 17.3 लाख नवीन प्रकरणे समोर येऊ शकतात.

ज्यामध्ये क’र्क’रो’गामुळे होणाऱ्या मृ’त्यूची संख्या 8.8 ला’खांपर्यंत असू श’कते आणि ती तशीच आहे. कारण बहुतेक रु’ग्णांना या रो’गाबद्दल बरेच उशिराने माहीत होते. हा रो’ग त्वरित वाढतो हे देखील मुळीच नाही. म्हणूनच, मित्रांनो,आज आम्ही तुम्हाला क’र्करो’ग होण्यापूर्वी आपले श’रीर काही संकेत देत असते त्याबद्दल सांगणार आहोत.

क’र्करो’ग होण्यापूर्वी श’रीर हे 5 इशारे देत

1. भूक न लागणे : मित्रांनो, भूक न लागणे हे आपल्या पचन क्रियेमुळे होऊ शकत, परंतु बर्‍याच दिवसांपासून आपल्याला भूक कमी लागत असल्यास हे चांगले लक्षण नाही. हे क’र्करो’ग होण्याचे लक्षण देखील असू शकते. म्हणून यासं’बंधी डॉ’क्टरांचा सल्ला नक्की घ्या.

2. वारंवार धाप लागणे : मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच लोकांना थोडं तरी धावले की लगेच धाप लागते. आणि तेव्हा ते जोरात श्वा’स घ्यायला लागतात. परंतु जर आपण सामान्यपणे श्वा’स घेत असाल आणि तेव्हा तुम्हाला श्वा’स घेण्यास त्रा’स होत असेल किंवा धा’प लागत असेल तर लवकरात लवकर याची त’पासणी करा. हे क’र्करो’गाचे ल’क्षण असू शकत!

4. सर्दी आणि खोकला दीर्घकाल राहणे : मित्रांनो, सर्दी आणि खोकला हवामानातील बदलांमुळे होऊ शकतो. परंतु जर औषध घेतल्यानंतरही ही स’मस्या बरी होत नसेल आणि आपल्याला तीन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ सर्दी आणि खोकला असेल तर लवकरच याची तपा’सणी करा. आपल्याला यापासून क’र्करो’गाचा धो’का देखील असू शकतो.

4. ज’खम लवकर बरी न होणे : आपल्या श’रीराच्या कोणत्याही भा’गावर जख’म असल्यास. आणि ती ज’खम बराच काळ बरी होत नसेल तर डॉ’क्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा, हे एखाद्या मोठ्या रो’गाचे रूप धारण करू शकले!.

5. र’क्तस्त्रा’व : जर आपल्याला कोणत्याही प्रकारचे र’क्तस्त्रा’व होत असेल – जसे की शौचालय, मूत्र किंवा थुंकी, तर काळजी घ्या. जरी हे क’र्करो’गाचे लक्षण नसले तरी हे आपले आ’रोग्य बि’घडण्याचे लक्षण आहे. म्हणूनच नेहमी वेळोवेळी याची तपा’सणी करा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.