काय ? ‘या’ देशात पादल्यामुळे होऊ शकते ३ महिन्याची जे’ल ! जाणून घ्या १५ देशाचे असेच अजब-गजब नियम…

काय ? ‘या’ देशात पादल्यामुळे होऊ शकते ३ महिन्याची जे’ल ! जाणून घ्या १५ देशाचे असेच अजब-गजब नियम…

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असं आपल्याला माहीतच आहे, मात्र सोबतच देश तेवढे कायदे असं म्हणायला देखील हरकत नाही. जगात वेगवेगळे देश आणि त्या देशात वेगवेगळे कायदे आहेत. काही कायदे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. बघून घ्या या वेगवेगळ्या देशातील, अजबच कायदे.

रात्री १० नंतर बा’थरू’म वापरण्यापासून मज्जाव
जगातील सर्वात सुंदर देश म्हणून स्वित्झर्लंड ची ओळख आहे. बॉलीवूड मधील कित्येक गाणे या देशात चित्रित केले आहेत. म्हणून या देशातील सुंदर स्थळांची माहिती आपल्याला आहेच. आपल्या देशातील प्रत्येक जण एकदा तरी या देशामध्ये जाण्याचा विचार करतोच. मात्र जर तुम्ही या देशात जाण्याचा विचार करत असाल, तर रात्री १० नंतर शौ’चालय न वापरण्याची सवय करून घ्या. कारण रात्री १० नंतर स्वित्झर्लंड मध्ये, फ्लश करू शकत नाही. रात्री १० नंतर तुम्ही जर फ्लश केले तर ते ध्वनीप्रदू’षण समजले जाते.

स’रकार ठरवते न’वजा’तचे नाव
तुम्हाला आई व्हायचंय, होऊ शकता मात्र आपल्या बाळाचे नाव तुम्ही स्वतःच्या मर्जीने ठेवू नाही शकत. सरकारकडून, २० हजार मुलींचे आणि १६ हजार मुलांचे नाव आधीच अप्रूव्ह करुन ठेवलेले असतात, आणि त्यातूनच एक तुम्ही तुमच्या बाळाला नाव देऊ शकता. त्यासाठी देखील तुम्हाला आधीच रजिस्ट्रेशन करुन ठेवावे लागते.

कु’त्र्यांकडे वाकडे बघता ?
तुम्हाला कुत्रे’ आवडत नाही का ? जर तुम्हाला कु’त्रे आवडत नाही तर, तुम्ही चुकूनही ओक्लाहोमा येथे जाऊ नका. अमेरिकेतील, ओक्लाहोमा येथे तुम्ही जर कुत्र्याकडे बघून वाक’डे तों’ड केले तर तुम्हाला जेल मध्ये जावे लागेल. तेव्हा, ओक्लाहोमा फक्त श्वानप्रेमींसाठी आहे.

बायकोचा वाढदिवस विसरता ?
तुम्हाला महत्वाच्या तारखा लक्षात राहत नाहीत का? मग सामोआ मध्ये तुम्ही एक मोठा गु’न्हा करू शकता. आपल्या बायकोचा वाढदिवस विसरणे. होय आपल्या बायकोचा वाढदिवस विसरणे सामोआ येथे कायद्याने गु’न्हा असून त्यासाठी तुम्ही जे’लमध्ये देखील जाऊ शकता. आभार व्यक्त करा कि तुम्ही, तेथील नागरिक नाहीयेत.

केवळ तुमच्या कझिन सोबतच करू शकता लग्न
अमेरिकेमध्ये काही नियम का आहेत हे माहीत नाही, मात्र विचित्र आहेत हे मात्र नक्की. अमेरिकेतील utah येथे तुम्ही ६५ वर्षांचे किंवा त्याहून अधिक असाल तर तुम्हाला लग्न करण्याचा तर हक्क आहे. मात्र तुम्ही केवळ आपल्या कझिन सोबतच लग्न करू शकता.

सायकल चालताना पडेलिंगवरच पाय ठेवा
मेक्सिको मध्ये सायकल चालवताना पेडलिंग वर पाय ठेवणे अनिवार्य आहे. जर तुम्ही सायकल चालवताना पडेलिंग वरुन पाय बाजूला काढला तर, कायद्याने तो गु’न्हा समजला जातो. त्यासाठी पो’लीस तुमच्यावर अधिर’कृत का’रवाई देखील करू शकतात.

हिल्स घालणे
हिल्स घालणे हे आता महिलांच्या एका शृंगारापैकी एक समजला जातो. त्यामुळे, हिल्स घालण्यापासून कोणत्याही महिलेला कोणी अडवू शकत नाही. मात्र, ग्रीस मध्ये, ऐतिहासिक स्थळी हिल्स घालण्याला मज्जाव आहे, तुम्ही जर हिल्स घातले असतील तर ते स्थळ बघण्यासाठी तुम्हाला आत जाताच येणार नाही. हिल्समुळे त्या ऐतिहासिक स्थळाला हानी पोहचू शकते असे समजले जाते, म्हणून तिथे हिल्स घालताच येत नाही.

घाण गाडी चालवणे
रशियामध्ये तुम्ही घाण गाडी चालवू शकत नाही. तुमची गाडी घाण असेल,आणि तुम्ही ती तशीच घेऊन बाहेर पडलात तर तुमच्यावर का’यदे’शीर का’रवाई करण्यात येते. त्यामुळे कितीही उशीर होत असेल, तरीही इथल्या लोकांना आपली गाडी आधी स्वछ करावीच लागते. घाण गाडी चालवणे येथे का’यद्याने गु’न्हा आहे.

परीक्षेत कॉ’पी केली तर जेल
बांगलादेश मध्ये जर तुम्ही परीक्षेमध्ये कॉ’पी केली तर तुम्हाला जे’लम’ध्ये देखील जावे लागू शकते. या देशामध्ये परीक्षा सुरु असताना नकल करणे हा का’यदे’शीर गु’न्हा आहे. १४ वर्षांच्या किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्यांना परीक्षेमध्ये कॉ’पी करताना पक’डले गेलं तर जे’ल होऊ शकते.

पुनर्जन्म घेण्यासाठी परवानगी
तुम्ही हा जन्म घेतला त्यासाठी परवानगी घेतली होती का ? मात्र, पुन्हा जन्म घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला परवानगी घ्यावीच लागेल. होय, चीन मध्ये तुम्हाला पुनर्जन्म घेण्यासाठी सरकराची परवानगी घ्यावीच लागते.

आवाज न करणारी चप्पल वापरणे
इटली मध्ये अजून एक नियम आहे. चालताना आवाज करणारी चप्पल तुम्ही घालू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही काहीही कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी येऊ शकत नाही. इटलीमध्ये फिरण्यासाठी, तुम्हाला चांगले कपडे घालणे आणि न वाजणारी चप्पल घालणे अनिवार्य आहे.

म’रण्यापूर्वी आपली जागा स्म’शानभू’मीत बुक करणे
फ्रान्समध्ये sarpourenx ठिकाणी तुम्हाला म’रण्यापूर्वी, स्मशानभूमीमध्ये आपली जागा बुक करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक ठिकाणी पा दू नाही शकत
फ्लोरिडा येथे तुम्ही संध्याकाळी ६ नंतर पादू शकत नाही. हा एक मोठा गु’न्हा तिथे समजला जाऊ शकतो.

गोल फिशटँक वापरणे
रोम मध्ये गोल फिशटँक वापरण्यास मज्जाव आहे. तुम्हाला जर घरात मासे पाळायचे आहेत तर तुम्ही पाळू शकता, मात्र त्यासाठी त्यांना चौकोनी किंवा आयताकृती फिशटँक मधेच ठेवले गेले पाहिजे. गोल फिशटँक मध्ये मासे आंधळे होतात असे तिथे समजले जाते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *