अबब! चिमुकल्याच्या तों’डात इतकं मोठं छि’द्र पाहून आईला बसला ध’क्का; सत्य समोर आल्यावर डॉ’क्टरही हादरले..

अबब! चिमुकल्याच्या तों’डात इतकं मोठं छि’द्र पाहून आईला बसला ध’क्का; सत्य समोर आल्यावर डॉ’क्टरही हादरले..

या जगामध्ये अनेक अशा चित्रवि’चित्र घ’टना घ’डत असतात. मात्र, काही घट’ना अशा घडतात की, ज्या पाहून आपण पुरते हा’दरून जातो. अशा घटना आपल्या स्मरणातून कधीही जात नाहीत. त्यामुळे अशा घटना आठवल्या की, विचित्रपणे वाटते. मात्र, अशा घटना कायमच या जगामध्ये घडत असतात.

आपण काही घटना अशा वाचल्या असतील किंवा पाहिल्या असतील की, एक लहान मुलगा असतो आणि त्याला दोन पाय असतात किंवा एखाद्या लहान मुलाला दोन हात असतात. अशा घट’ना विचित्र वाटतात. मात्र, त्या मुलाचा जन्म होताना त्या पालकांनी कुठलीही ख’बरदारी घेतली किंवा नाही यावर हे सर्व काही अवलंबून असते.

एखादी महिला ग’रोदर राहिली आणि त्यानंतर तिने आवश्यक काळजी नाही तर असे परिणाम दिसायला लागतात. आणि अश्या विचित्र अपत्याचा जन्म होत असतो. शरीरातील बदल आणि इतर कारणांमुळे हे घडत असते. महिलांचे शरीर हे अत्यंत वेगळ्या पद्धतीचे असते. त्यामुळे त्यांच्या श’रीरातील हा’र्मोन्समध्ये बदल झाल्यास वेगवेगळे आ’जार हे जडू शकतात आणि असा काही प्रकार हा होऊ शकतो.

आज आम्ही आपल्याला एक अशीच घटना सांगणार आहोत. इंग्लंडच्या एसेसेविस या शहरात एक महिला राहत होती. काही दिवसापूर्वी चोवीस वर्षांची ही महिला आपल्या मुलाचे डायपर बदल बदलत होती. त्या वेळेस ही घटना उ’घडकी’स आली. महिलेचे नाव बेकी स्टायलिश असे होते.

त्यानंतर या महिलेला डायपर बदलताना आपल्या मुलाच्या तों’डात एक भले मोठे छि’द्र असल्याचे दिसले. त्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर तिला काय करावे आणि काय करू नये, हेच कळत नव्हते. खूप आरडाओरडा केल्यानंतर पती तिच्याजवळ आला. त्यानंतर त्याने देखील मुलाच्या तोंडात पाहणी केली असता त्याच्या तोंडात भलेमो’ठे छि’द्र असल्याचे दिसले.

त्यानंतर या मुलाला तातडीने द’वाखा’न्यात नेण्यात आले. डॉ’क्टरही पहिल्यांदा पाहून हा’दरून गेले होते. मात्र, डॉ’क्टरांनी त्यानंतर पाहणी केली असता, या महिलेला सांगितले की, मुलाच्या तों’डामध्ये हात घाला. त्यानंतर महिलेने मुलाच्या तों’डात पाहिले असता सत्य समोर आले. त्यानंतर महिलेने मुलाच्या तों’डात निरखून पाहिले असता ते एक स्टिकर होते.

त्यानंतर ते बाहेर काढण्यात आले. त्यानंतर महिलेने व तिच्या पतीने सुटकेचा निःश्वास घेतला. डॉ’क्टरांनी देखील या महिलेला नंतर घरी जाऊ दिले. अचानक घ’डलेल्या या प्रसंगाने डॉ’क्टरसुद्धा अचंबित झाले होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *