CCTV कॅ’मेऱ्यात कै’द झाले नाहीतर कुणीच विश्वास ठेवला नसता, अचानक रात्री भुताने मुलीला बेड खाली ओढत नेऊन…

३६ या जगात भुते असतात का असा प्रश्न आपल्याला कायम पडू शकतो. पण असंतुष्ट आत्मे गूढ शक्तिधारी असतात व ते अदृश्य रूपात आपल्या जगात वावरतात, असे सर्वसाधारणपणे जगातील सर्व देशांमध्ये व प्राचीन काळापासून सर्वकाळी मानले जात असे व आजही अनेक लोक तसे मानतात. त्याचप्रमाणे भुतांना काही विधी, मंत्रतंत्र करून वश करून घेणे व त्यांच्या मदतीने आपली दुष्ट कामे करून घेण्याच्या विद्यासुद्धा अस्तित्वात आहेत.
असेही साधारण सगळीकडे व सर्वकाळी मानले गेले आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये असे चे’टू’क करण्याचे खोटे आ’रोप करून अक्षरश: हजारो निरपराध स्त्रियांना जि’वंत जा’ळण्यात आलेले आहे. हा इतिहास आहे. म्हणजे जगात सर्व ठिकाणी अशा विद्या खरेच होत्या व आहेत असे मानले गेले आहे. पण आजही आपल्याला या गोष्टीचा प्रत्यय या एका व्हिडीओ वरून येऊ शकतो.
हा व्हिडीओ बघून आपल्याला सुद्धा वाटेल कि आज सुद्धा या जगात भु’ते अस्तित्वात आहेत. चला तर मग जाणून घेऊ कि नेमके या व्हिडीओं मध्ये काय घडले आहे. नुकताच टिकटॉक वर एका व्यक्तीने आपल्या मुलींचे अत्यंत भ’यानक असे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले आहे. या व्हिडिओच्या आधारे त्या व्यक्तीने असा दा’वा केला आहे की आपल्या मुलीला एका भूताने झोपेत पलंगाखाली ओडून घेतले.
त्या मुलींच्या बेडरूममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ती मुलगी रात्री 11 वाजता आपल्या खेळण्यांसह खेळत असल्याचे दिसत आहे. पण या दरम्यान, काहीतरी असामान्य गोष्ट कॅमेर्यामध्ये कैद झाली. ब्रिटिश वृत्तपत्र डेली मिररच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ एका वापरकर्त्याने टिकटॅकवर पोस्ट केला आहे.
त्याने या व्हिडीओला कॅप्शन देऊन म्हटले आहे कि, ‘माझ्या मुलीला कोणत्या तरी शक्तीने पलंगाखाली ओढले आहे. आता त्याच्या बायकोचा सुद्धा यावर विश्वास बसत नाही आहे. ती सुद्धा हा व्हिडिओ पाहून खूप घाबरून गेली आहे. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत तब्ब्ल 80 लाख लोकांनी पाहिला आहे. इतकेच नाही तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना सुद्धा या गोष्ठीवर विश्वास बसत नाही आहे.
या व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की ती मुलगी तिच्या पलंगावर झोपलेली आहे. पण अचानक तिचा पाय खे’चला जाऊ लागला आणि तिला कोणी तरी अचानक खे’चु लागले. तेव्हा त्या घा’बरलेल्या मुलीने आपल्या आ’ईला हाक मारण्यास सुरुवात केली. तसेच या व्हिडिओला आतापर्यंत अनेक लोकांनी पहिले आहे.
आज प्रगत जगात विज्ञानप्रसार व काही अंशी विज्ञानवृत्तीप्रसार झाल्यामुळे भु’तांवर, जा’दूटो’ण्यावर आणि पि’शाचवि’द्यांवर विश्वास ठेवण्याची ‘वेडगळ समजूत’ काही अंशी कमी झाली आहे. पण असे व्हिडीओ बघून आज ही अशा काही शक्ती असल्याचे बोलले जात आहे.