CCTV कॅमेऱ्यात कैद झाले नाहीतर कुणी विश्वास ठेवला नसता, अचानक रात्री….पहा पहा व्हिडिओ…

CCTV कॅमेऱ्यात कैद झाले नाहीतर कुणी विश्वास ठेवला नसता, अचानक रात्री….पहा पहा व्हिडिओ…

भु’तांच्या भल्याबुऱ्या प्रभावाविषयी लोकांच्या विविध कल्पना असतात. त्यांचा दु’ष्प्रभाव दूर व्हावा म्हणून विविध प्रकारचे कर्मकां’ड, मंत्रतंत्र, जादूटोणा, विधिनिषेध इ. निर्माण झाले आहेत. व्यक्तीच्या अंगातील भू’त काढण्यासाठी तसेच मृ’ताने भू’त होऊ नये वगैरे हेतूंनी अनेक विधी केले जातात. समाजातील अनेक चालीरीतींचा उगमही भु’तांच्या अस्तित्वावरील विश्वासापासून झाल्याचे दिसते.

भारतात व्यक्तीच्या अं’गातून भू’त काढण्यासाठी मां’त्रिक लोक अनेक उपाय करतात. ज्याला भू’त लागले आहे, त्याला झो’डपून काढण्यासारखे अ’घोरी उपायही त्यात असतात. कारण तो मा’र भु’ताला बसतो. व त्यामुळे ते त्या व्यक्तीला सोडून जाते, अशी समजूत आहे.

दत्त वगैरे देवतांच्या तीर्थयात्रा, ग्रामदेवतांची आराधना, जप, उपवास इ. इतर धा’र्मिक मा’र्गांचाही भु’ते निघून जावीत म्हणून अवलंब केला जातो. भु’तांना सं’तुष्ट करण्यासाठी विविध प्रा’ण्यांचे व वस्तूंचे ब’ळी अर्पण केले जातात.

पण आता प्रश्न असा पडतो कि या जगामध्ये भू’त आ’त्मा असे काही आहे का, असतील तर ते आपल्याला दिसत का नाहीत किंवा का आपल्याला त्याची जाणीव होत नाही. बरं या जगामध्ये असे आहे कि नाही हे आपण सांगू शकत नाही पण हा व्हिडीओ बघून आपल्याला जाणीव होईल कि असे काही असू सुद्धा शकते.

होय कारण, एक अत्यंत भ’याव’ह सीसीटीव्ही क्लिप आता सोशल मी’डियावर व्हा’यरल होत आहे. हा वा’यरल होणारा व्हिडिओ इतका द’र्वणी आहे की तो आपल्याला काही सेकंदांकरिता घा’बरवू शकतो.

आपला भु’तांवर विश्वास असेल किंवा नसेल पण ही क्लिप तुम्हाला या विषयांवर एकदा विचार करण्यास भाग पाडेल. ट्विटर यूजर अबार जैदी यांनी ट्विटरवर ही 30 सेकंदाची क्लिप पोस्ट केली आहे. या क्लिपमध्ये, मध्यरात्री एक पार्क केलेली बाईक स्वत: हून फिरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ही असा’मान्य घ’टना पाहून मात्र प्रत्येकाची झो’प उ’डाली आहे.

सीसीटीव्हीमध्ये कॅ’प्चर झाली ही घ’टना:- ट्विटर यूजर अबार जैदी यांनी 30 सेकंदाची क्लिप ट्वीट करून लिहिले की, “कै’मरे में कै’द हो गया वरना कोई य’कीन नहीं करता” मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडिओ गुजरातचा आहे. जेथे एका रात्रीच्या वेळी नि’र्जन रस्त्यावर दोन बाईक सीसीटीव्ही फुटेजमध्ये उभे असताना दिसत आहेत.

पण काही काळ आपल्याला बाईक त्या ठिकाणी उभी असल्याचे दिसते पण अ’चानक ही बाईक स्वत: हून प’ळण्यास सुरूवात करते आणि काही अंतरावर जाऊन ही दुचाकी वळून खाली पडते.


पण यात आ’श्चर्याची बाब म्हणजे बाइकच्या आसपास कोणी सुद्धा नाही आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक आता रात्रीचे बाहेर जायला सुद्धा घा’बरत आहेत. या अ’त्यंत ध’क्कादा’यक अशा फुटेजबाबत बरेच दा’वे केले जात आहेत. तथापि, व्हा’यरल होत असलेले सीसीटीव्ही फुटेज कोणी मुद्दाम केले आहे हा हे देखील स्पष्ट झाले नाही.

अनेक लोक मजेदार कमेंट करत आहेत:- आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोक या व्हिडिओवर आता अनेक प्रकारे कमेंट करत आहेत. एकाने तर असे कमेंट केले आहे की भू’तांनी देखील ड्रायव्हिंग लायसन्स पास केलेच पाहिजे.

त्याच वेळी, दुसर्‍या वापरकर्त्याने अशी कमेंट केली आहे की त्याने पाडलेली गाडी उचलली असती तर भू’त आहे यावर विश्वास ठेवला गेला असता. त्याचवेळी दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, सिक्युरिटी कॅमेरा पाहून भू’त दुचाकीवरून पळून गेले, तर दुसर्‍या वापरकर्त्याने कमेंट केली की भू’त दा’रू पिऊन होता, म्हणून ते खाली पडले.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *