मांजरीने केली कमाल ! खेळता खेळता पायऱ्यावरून पडणाऱ्या मुलाचा वाचवला जीव…पहा Video

मांजरीने केली कमाल ! खेळता खेळता पायऱ्यावरून पडणाऱ्या मुलाचा वाचवला जीव…पहा Video

आजच्या जमान्यामध्ये कुणी कुणाचा नाही असे अनेकदा आपण पाहिले असेल. सख्खा भाऊ सख्ख्या भावाचा नाही. बहिण सख्ख्या बहिणीची नाही. सं’पत्तीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी एकमेकाचे खू’न करायला देखील आज माणसं मागेपुढे पाहत नाहीत. अशा या जमान्यामध्ये पाळीव प्राणी मात्र आपली माणुसकी प्राण्यांप्रति आणि माणसाप्रति देखील जपून आहेत, असे आपण अनेकदा पाहिले असेल.

अनेक प्राणी हे जर रात्रीच्यावेळी चो’र आले असतील तर ते जोरजोरात भुं’कायला लागतात आणि आपल्या मालकाला आणि सर्व परिसरातील लोकांना जागे करून सोडतात. त्याचप्रमाणे एखादा जनावर आला असेल किंवा काही साप वगैरे आला असेल तरी कुत्रे हे सर्वांना सावध करत असतो. काही वर्षांपूर्वी आपण ‘तेरी मेहरबानी’ पाहिला चित्रपट पहिला असेल.

या चित्रपटांमध्ये प्राण्यांप्रती अतिशय आदर व्यक्त करण्यात आलेला आहे. जॉकी श्रॉफ याच्याकडे एक कुत्र असते. त्याच्यामध्ये त्याचा खूप जी’व असतो. आणि या कुत्र्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. कुत्रा देखील जॉकी श्रॉफची खूप मदत करतो, असे या चित्रपटाचे कथानक होते. शेवटी या कुत्र्याचा मृ’त्यू होतो, त्यावेळेस तो खूप रडतो.

हा चित्रपट ज्यावेळेस प्रदर्शित झाला होता, त्यावेळेस लोक देखील खुप हळहळले होते. या चित्रपटाला लोकांनी डो’क्यावर घेतले होते. अशीच एक घट’ना नुकतीच अमेरिकेच्या कोलंबिया मध्ये उ’घडकी’स आलेली आहे. एका मांजराने आपल्या जी’वावर बेतून चिमुरड्याचा जी’व वा’चवला आहे. या व्हिडिओमध्ये चिमुरडा खेळताना दिसत आहेत आणि त्याच्या शेजारीच मांजर देखील सोफ्यावर बसले आहे.

चिमुरडा जसा पायरीवरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करतो, तसे हे मांजर सोफावरून खाली उतरते आणि चिमुरड्याला मागे ढकलते. त्यानंतर चिमुरडा हा पुन्हा आपल्या जागीच खेळायला लागतो. मांजर हे सगळे काही आधीपासून पाहत असते. त्यामुळे मांजराला सगळे काही माहित असते. चिमुरडा कुठे जातो, काय करतो हे त्याला माहित असते.

या पायर्‍या अतिशय खोल दिसत आहेत. त्यामुळे चिमुरडा येथून पडल्यास काय होईल, याची कल्पना न केलेली बरी. या मांजराचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. अठरा सेकंदचा हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. हा व्हिडीओ तसा जुना आहे, पण मांजरीच्या या धाडसामुळे हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत ९० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असे सांगण्यात आले आहे. सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण मांजरीचे कौतुक करत आहेत. काही म्हणाले की, “या मांजरीची कमाल आहे” तर एक जण म्हणला, “मला मांजरी जास्त आवडत नव्हत्या. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला सुद्धा मांजर आवडू लागली आहे. तसेच या व्हिडिओवर अनेक जण वेगवेगळे तर्क लावताना देखील दिसताहेत काहीजण या व्हिडिओ खिल्ली उडवताना देखील दिसत आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *