‘या’चा व’ध करुन कलियुगाचा अंत करणार, ‘कल्कि’ अवतार ! वाचा तुम्हाला कोणाच्या पक्षात जागा मिळणार…?

भगवान श्रीकृष्णाने आपला देह’त्या’ग केला आणि त्या क्षणापासून कलियुगाचा पार प्रारंभ झाला,असे आपल्या पुराणात सांगितले जाते. त्याबद्दलचे अनेक दाखले आणि पुरावे देखील इतिहासकारांना सापडलेले आहेत. भगवान विष्णू आपल्या शेवटच्या अवतारात म्हणजेच कल्की अवतारात पृथ्वीवर अवतरीत होणार, याबद्दल अनेक पुराणांमध्ये लिहून ठेवलेले आहे.

मात्र कोणाचा अं’त करण्यासाठी पुन्हा एकदा विष्णु कल्की रूपात पृथ्वीवर जन्म घेणार याबद्दल कायमच उत्सुकता असते. रावण आणि कंस यांच्यापेक्षाही वि’ध्वं’स’क असा कोण असू शकतो, ज्याचा अंत करण्यासाठी स्वतः विष्णू आणि पृथ्वीवर अजूनही वास्तव्यास असणारे सर्व चिरंजीवी एकत्रित येऊन ल’ढा देणार आहे.

समुद्रमंथनाच्या वेळी, महादेवाने संपूर्ण हलाहल विष प्राशन केले होते, त्याचे काही थेंब पाण्यात पडले होते. त्यावेळी सर्व सापांनी मिळून ते विष प्राशन केले आणि त्यातूनही काही थेंब पृथ्वीच्या गर्भामध्ये पडले. तिथूनच कलीचा जन्म झाला, असे सांगितले जाते.

सत-युग आणि द्वापर युगामध्ये कलीची शक्ती अत्यंत कमी होती. परंतु भगवान श्रीकृष्ण यांनी आपला देहत्याग केला आणि त्यानंतर कलीची शक्ती वाढण्यास सुरुवात झाली. पुराणांमध्ये लिहून ठेवले आहे की, कली कोणतीही व्यक्ती किंवा जानवर नाहीये. तर अदृश्य स्वरूपात संपूर्ण पृथ्वीवर वास्तव्यास आहे.

मनुष्याच्या मनामध्ये कली सहवास करू शकतो. त्यामुळे कली सर्वात घा’त’क आहे, असे समजले जाते. कली मनुष्याच्या मनात वास करून सर्वांना कुकर्म करण्यास प्रवृत्त करणार आहे. त्यामुळे संपूर्ण मनुष्य कली सोबत एकत्रित येऊन चक्क भागवान कल्की आणि चिरंजीवी यांच्या विरोधात ल’ढा देणार आहेत, असे पुराणात सांगितले आहे.

त्यावेळी केवळ मोजकेच लोक असतील जे परमेश्वराचे चिंतन करत करतील. योग्य आणि अयोग्य यातील भेद जाणू शकतील, आणि सगळीकडे अधर्म पसरलेला असताना देखील मानवता धर्माचे पालन करतील. त्यामुळे सांगितले जाते की, कल्की हा अवतार आत्तापर्यंतच्या सर्व अवतारांमध्ये अधिक वि’ध्वं’स’क ठरणार आहे.

या अवतारामध्ये भगवान विष्णू केवळ शिक्षा नाही तर, वि’ध्वं’स करणार आहेत. कलियुगाचा अंत करून पुन्हा नव्याने संपूर्ण सृष्टी भगवान विष्णू रचणार असे आपल्या पुराणांमध्ये सांगितले आहे. कलियुगातील लाखो वर्षातील केवळ काही हजारच वर्ष आता संपूर्ण झाले आहेत.

त्यामुळे कलियुगाचा अं’तचा आरंभ जरी झाला असला तरीही तो अजून खूप दूर आहे कदाचित तो आपल्याला बघायलाही नाही मिळणार. मात्र मानवता धर्माचे पालन स्वतः करुन इतरांना प्रवृत्त करत राहिले तर, आपल्या येणाऱ्या पिढीला कलियुगाच्या अं’ता’च्या वेळी भगवान कल्कीचे संरक्षण प्राप्त होईल.

सगळीकडे हाहाकार आणि वि’ध्वं’स सुरु असताना, काहीच लोकं आपल्या देवाची प्रार्थना करत त्यांचे स्मरण करतील असे देखील आपल्या पुराणांमध्ये सांगितले आहे. सध्याची परिस्थिती बघता, अनेकजण बोलत आहेत की, कलियुगाच्या अं’त’ची सुरुवात झाली आहे.

जर ही सुरुवात असेल तर अं’त किती भ’या’न’क असेल. होणाऱ्या वि’ध्वं’सा’पा’सू’न स्वतःला आणि स्वतःच्या येणाऱ्या पिढीला वाचवायचे असेल तर त्याबद्दल देखील, श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे. जे मनुष्य सर्वात श्रेष्ठ अशा मानवता धर्माचे पालन करतील, इतर कोणत्याही जातीच्या चौकटीत न अडकता एक मनुष्य म्हणून दुसऱ्या जीवाचे रक्षण करतील, केवळ तेच येणाऱ्या कलियुगामध्ये होणाऱ्या वि’ध्वं’सा’पा’सू’न स्वतःचे रक्षण करतील.

कलीयुगाचा अं’त निश्चित आहे, मात्र त्यावेळी आपण भाग्यवान कल्की सोबत उभे राहायच की, त्यांच्या विरोधात हे आपल्याच कृतीवर अवलंबून आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *