छोट्या बहिणीकडून आपलीच मोठी बहिण अश्याप्रकारे झाली प्रे’ग्नेंट, घरात पुरुष नसताना दोघेही….

छोट्या बहिणीकडून आपलीच मोठी बहिण अश्याप्रकारे झाली प्रे’ग्नेंट, घरात पुरुष नसताना दोघेही….

आज काल आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना पाहत असाल की, एखाद्या महिलेला तब्बल वीस वर्षानंतर मुलगा झाला आहे. पूर्वीच्या जमान्यात एखादी महिला ग’रोद’र राहत नसल्यास तिला वांझ असे म्हणायचे. मात्र, आता तंत्रज्ञानाने खूप मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे आता वीस वर्षापासून एखादी महिला जर प्रे’ग्नें’ट राहत नसेल तर ती प्रे’ग्नें’ट राहत आहे.

हे सर्वकाही टेस्ट ट्यूब बेबी आणि सरोगसीच्या माध्यमातून शक्य होत आहे. आज भारतामध्ये हे तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक महिला या आपल्या पतीच्या संमतीने ग’रोद’र राहायचे नाही, म्हणून स’रोग’सीच्या माध्यमातून मुलाला जन्म देत असल्याचे कारण आपल्याकडे अनेकदा पाहायला मिळतात. बॉलिवूडमध्ये तर हा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणात आहे.

पाश्चात्त्य देशांमध्ये देखील हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडे अभिनेता शाहरुख खान याने स’रोग’सीच्या माध्यमातून अबराम या मुलाला जन्म दिला आहे आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी देखील एका मुलाला जन्म दिला आहे. त्याचे नाव आजाद खान असे ठेवण्यात आले आहे. सरोगसी माध्यमातून त्यांनी ही प्रक्रिया केली आहे.

तर आपल्याला एकता कपूर ही माहिती असेल. एकता कपूर ने देखील सरोगसीच्या माध्यमातून बाळ जन्माला घातले आहे. तिचा भाऊ तुषार कपूर याने ही देखील याच माध्यमातून मुलांना जन्म दिला आहे. तसेच दिग्दर्शक करण जोहर याने देखील सरोगसीचा आधार घेऊनच मुलांना जन्म दिला आहे. करण जोहर हा गे असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये अनेक वर्षापासून आहे.

आज आम्ही आपल्याला युनायटेड किंगडम ची एक अशीच घटना सांगणार आहोत. येथे दोन बहिणी या सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्माला घालण्याचे काम करत आहेत. अमेरिकेत किंवा युनायटेड किंगडम मध्ये मोठ्या प्रमाणात गे लोक राहत असतात. लैं’गि’क भावना नसल्याने ते मुलांना जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे ते सरोगसीचा आधार घेऊन मुलांना जन्माला घालत असल्याचे अनेक उदाहरणे येथे पाहायला मिळतात.

यूके मध्ये राहणाऱ्या दोन बहिणी आज हा व्यवसाय करून अनेकांना मातृत्वाचा आनंद देत आहे. ते 37 वर्षीय लीयनी आणि 34 वर्षीय रॅचेल या एकमेकींना प्रे’ग्नें’ट करतात. आपल्याला ऐकून आ’श्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. रेचेल ही सरोगसीच्या माध्यमातून आधी आपल्या ग’र्भामध्ये अं’डाची निर्मिती करते. त्यानंतर हे अंड लियनी आपल्या ग’र्भात घेते.

यासाठी डॉ’क्टरांची मदत ही घ्यावीच लागते. त्यानंतर लियनी ही ग’र्भ वाढवते. त्यानंतर दोघी बहिणी ही सोबतच राहतात. त्या नंतर त्या बाळाला जन्म देतात आणि त्यांचे बाळ असेल त्यांना देतात. आतापर्यंत या दोघींनी दोन बाळांना जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी जन्म दिलेल्या बाळाचे वडील हे 47 वर्षीय गे आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या बाळाची वडीलही गेच आहेत.

दोघींना आहेत पती व मुले
दोघी बहिणी या युनायटेड किंग्डमच्या एका शहरात राहतात. दोन्ही बहिणी चे लग्न झाले असून मोठ्या बहिणीला दोन मुलं आहेत आणि लहान बहिणीला एक मुलगा आहे. दोघेही सुखी संसार करत आहेत. मात्र, असे करत असताना सरोगसीच्या माध्यमातून त्या मुले जन्माला घालतात. त्यामुळे त्यांना खूप पै’सेदेखील भेटत असतात. मात्र, पै’शापेक्षा आपण काहीतरी विधायक काम करत आहोत. याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *