चालू लग्नसोहळ्यात मेहुनीणीने घेतला नवरदेवाच्या ओ’ठांचा कि’स, पाहून नवरीने साथ फेरे होण्याआधीच जे केले ते वाचून चकित व्हाल…

भारतामध्ये लग्नाला अतिशय अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. एकदा लग्न केले की, साता जन्माच्या गाठी पडल्या असे आपल्याकडे सांगण्यात येते. यामुळेच वटसावित्री पौर्णिमेला पत्नी ही आपल्याला सात जन्मी हाच पती मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत असते. मात्र, कालांतराने यामध्ये आता बदल देखील होत गेलेला आहे.
काही ठिकाणी आता असे घडत नाही, तो भाग वेगळा आहे. मात्र, सांगायचा मुद्दा हा आहे की, भारतीय लग्नसोहळे हे फार मोठे होत असतात. पूर्वीच्या काळामध्ये लग्न हे जवळपास सात ते आठ दिवस चालायचे. मात्र, कालांतराने यामध्ये आता बदल होत गेला आहे. याचे कारण म्हणजे अनेकांना आता वेळ मिळत नाही. त्यामुळे आता लग्न फार फार दोन दिवसाची असते.
काही ठिकाणी तर एक दिवसांमध्ये लग्न आटोपण्यात येते. दोन दिवसाच्या लग्नामध्ये आदल्या दिवशी रात्री शेवंती किंवा इतर कार्यक्रम हे घेण्यात येतात आणि दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे लग्नही असते. असा दोन दिवसाचा विवाह सोहळा आता आयोजित करण्यात येतो. भारतामध्ये प्रादेशिक भाषानुसार राज्यांची रचना करण्यात आली आहे.
त्यामुळे ज्या त्या राज्यांमध्ये त्यांच्या पद्धतीनुसार विवाह हे होत असतात. मात्र, यामध्ये उत्साह हा कुठेही कमी नसतो. श्रीमंतांचे लग्न हे खूप मोठे असते, तर गरिबांच्या लग्नात देखील उत्साह काही कमी नसतो. त्यांचे लग्न छोटी असली तरी उत्साह मात्र दोन्ही ठिकाणी आपल्याला सारखाच पाहायला मिळत असतो. काही वर्षापूर्वी लग्नामध्ये नवरदेवाचे बूट मेहुणी ने चो’रण्याची पद्धतीही लागू झाली.
ही पद्धत माधुरी दीक्षित हिच्या हम आपके हे कोण हा चित्रपट आल्यानंतरच सर्वत्र पाहायला मिळत आहे. आता ही पद्धत काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, मध्यंतरीच्या वीस वर्षांच्या काळामध्ये ही पद्धत फार मोठ्या प्रमाणात होती. मेहुणी ने बूट चो’रल्यानंतर नवरदेवाला तिला काही रक्कम देऊन आपली बूट सोडून द्यायचे असतात, अशीही पद्धत होती.
त्यानंतर मेहुणी चे महत्त्व खूप वाढले. आपल्याकडे अशीही म्हण प्रचलित आहे की, साली होती है आधी घरवाली, म्हणजे तिच्याकडे त्याच नजरेने नवरदेव पाहत असतात, असाही समज आहे. आज आम्ही आपल्याला एक अशीच घ’टना सांगणार आहोत. ही घटना आपण ऐकल्यानंतर एकदमच आ’श्चर्यच’कित व्हाल. एक लग्न सोहळा सुरू होता.
या लग्न सोहळामध्ये नवरदेव नवरीने एकमेकांना वरमाला देखील घातल्या. त्यानंतर मेहुणी नवरदेवाच्या बाजूला बसलेली होती. त्यानंतर तिने जे कृत्य केले ते पाहून उपस्थितांना चांगलाच ध’क्का बसला. त्यानंतर मेहुनीने थेट नवरदेवाचे चुं’ब’न घेतले. त्यानंतर नवरदेव हा चांगलाच गांगारून गेला. त्याला काय करावे तेच समजेना झाले.
उपस्थितांनाही या घ’टनेमुळे चांगलाच ध’क्का बसला. त्यानंतर या बाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हा’यरल झाला. या कृत्यावर अनेकांनी टीका देखील केली. काही नेटकरी म्हणाले की, हे जर कृत्य नवरदेवाने केले असते तर त्याला सगळ्यांनी मा’रहा’ण केली असती. मात्र, ही मुलगी आहे, त्यामुळे तिला कोणी काही बोलत नाही. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असल्याची टी’का देखील अनेकांनी केली आहे. त्यामुळे एकूणच हा प्रकार सध्या सोशल मीडियावर खूप गरज आहे.