ज्या मुलीचं नाव ट्रकवर लिहिले तिच्याच अं’गावरून बापाने चालवला ट्रक, नंतर बापानेही केली आ’त्मह’त्या, कारण फक्त एवढं की…

ज्या मुलीचं नाव ट्रकवर लिहिले तिच्याच अं’गावरून बापाने चालवला ट्रक, नंतर बापानेही केली आ’त्मह’त्या, कारण फक्त एवढं की…

भारतामध्ये मोबाईलने क्रांती केल्यानंतर आता अनेकांच्या हातात मोबाईल दिसू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी मोबाईल हे अतिशय साधे होते. त्यावेळेस कॉल रेट देखील खूप जास्त होता. आणि एखाद्याला मेसेज पाठवायला देखील दोन ते तीन रु’पये ख’र्च यायचा आणि फोन करण्यासाठी आठ रु’पये ख’र्च लागायचा. मात्र, कालांतराने खूप क्रांती झाली.

हळूहळू नवीन फीचर्स असलेले फोन बाजारामध्ये आले. त्यानंतर अँड्रॉइड फोन बाजारामध्ये आले. आज अशी प’रिस्थिती आहे की, अँड्रॉइड मोबाईल मध्ये आपल्याला सर्व काही करता येते. म्हणजे सर्व काही आपल्याला घरी बसून करता.येते. किराणामाल, ऑनलाइन बिल भरता येते. याच प्रमाणे बँकिंगचे व्यवहार देखील करता येतात.

तसेच यू ट्यूब, फेसबुक यासारखे समाज माध्यम मोबाईल मधून हाताळता येतात. 2010 मध्ये फेसबुकने लोकांना संवाद साधणे सोपे व्हावे. न बोलताही संवाद साधता यावा. यासाठी व्हाट्सअप ची निर्मिती केली. काही दिवसातच व्हाट्सअप एवढे लोकप्रिय झाले की, आता व्हाट्सअप चा गैरवापर देखील खूप मोठ्या प्र’माणात होत असल्याचे दिसत आहे.

व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक गुन्हे घडताना दिसत आहेत. तरुण-तरुणी व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेकदा बोलत असतात. या व्हाट्सअप मुळे अनेकांचे सं’सार उ’स्त झालेले आहेत. पती-पत्नी कडे सं’शयाने पाहते. आपली पत्नी को’णासोबत व्हाट्सअप चॅ’टिंग करत आहे असा त्याला सं’शय असतो. तसेच प’त्नीला देखील आपला पती कोणासो’बत तरी व्हाट्सअप वर बोलत आहे, असे वाटत असते.

त्यामुळे व्हाट्सअप वर संवाद साधणे आता धो’क्याचे ठरत आहे. या माध्यमातून अनेक खू’न प्र’करण देखील झाल्याचे समोर येत आहे. आज आम्ही आपल्याला पुण्यातील घ’टना सांगणार आहोत. या घ’टनेत एका नि’र्द’यी बा’पाने आपल्या दोन्ही मुली’ला ट्र’क समोर ढ’कलून देत त्यानंतर स्वतःही ट्र’क समोर झे’पावून देत आ’त्मह’त्या केली.

या प्रक’रणाची पो’लिसां’नी अधिक चौ’कशी केली असता, नि’र्दयी बा’पाची मुलगी ही कोणातरी मुलासोबत व्हाट्सअप वर बोलत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या बा’पाने मुली’ची ह’त्या केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घ’टना पुण्यातील तळेगाव एमआयडीसी येथे घ’डलेली आहे. याप्रकरणी मृ’त मु’लींची आई सपना भरत भराटे वय 36 यांनी त’क्रार दिली आहे.

भरत भराटे वय 40 असे आ’रोपी’चे नाव असून तो सध्या मावळ येथे राहतो. मात्र तो मूळ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. भरत याला नंदिनी वय 18 आणि वैष्णवी वय 14 या हो’त्या. सपना व त्यांच्या दोन्ही मुली शनिवारी रात्री जेवण करून झोपल्या होत्या. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास दोन्ही मुलींना द’मदा’टी करून भारतने र’स्त्यावर झो’पवले.

त्यानंतर ट्रक सुरू केला. या आवाजामुळे जाग आल्याने पत्नी सपना घराबाहेर आली. त्यानंतर दोन्ही मुली घरासमोर रस्त्यावर झोपल्याचे त्यांना दिसले. भरत यांनी रा’गाच्या भरात मु’लीच्या अं’गावर ट्र’क घा’तला. त्यानंतर ट्रक चालू स्थितीत असताना स्वतःला देखील ट्र’क स’मोर झो’कून दिले. या घ’टनेत तिघांचाही जा’गीच मृ’त्यू झाला.

व्हाट्सअप वर चॅटिंग चा सं’शय
भरत त्याला आपल्या मुली कोणासोबत तरी व्हाट्सअप वर चॅटिंग करत असल्याचा सं’शय होता. याबाबत त्याने अनेकदा मु’लींकडे जाब देखील विचारला होता. मात्र, मुली काही ऐकायचे नाव घेत नव्हत्या. त्यामुळे त्याने सं’तापाच्या भरत दोन्ही मु’लींना संप वल्याचे सांगण्यात येते.

या प्र’कर’णी पो’लिसांनी गु’न्हा नोंदवला असून त्याचा त’पास सुरू आहे. विशेष म्हणजे या बापाने आपल्या मु’लींचे नाव ट्र’क वर टा’कले होते. त्यामुळे त्याने असे कृ’त्य केल्याने सर्वत्र हळहळ व्य’क्त होत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *