अनेक समस्यांवर उपाय आहे खडीसाखर, पुरुषांनी ‘अशा’ प्रकारे सेवन केल्यास दूर होतील वैवाहिक समस्या….

खडीसाखरेला इंग्रजी मध्ये रॉक शुगरही म्हणले जाते. साखरेच्या गोठलेल्या कणांणाच खडीसाखर म्हणले जाते. याचे उत्पादन मुख्यत: भारतात आणि पर्शिया या देशामध्ये होते. याता वापर हॉटेल्समध्ये जेवण झाल्यावर देण्यासाठी केला जातो. घराघरातही आवडीने खडीसाखर खाते.
याची चव गोड असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत खडीसाखर सर्वाना आवडते. पण केवळ ही चवीला गोडच नाही तर याचे आ-रोग्यासाठीही अनेक फायदे होतात. रिफांईड साखर खाणं जरी आरोग्यासाठी हितकारक नसलं तरी खडीसाखर मात्र काही प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही.
याशिवाय खडीसाखरेत रिफांईड साखरेपेक्षा कमी प्रमाणात कॅलरिज असतात. खडीसाखर आरोग्यासाठी उत्तम असून त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.आर्युवेदानुसार खडीसाखर ही थंड गुणध’र्म असलेली आणि वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखणारी आहे. यासाठीच जाणून घ्या खडीसाखर खाण्याचे फायदे..
खोकल्यापासून आराम:- घशात खवखव होत असेल किंवा खोकला आला असेल तर खडीसाखर खाल्याने लगेच आराम मिळतो. खडीसाखरेचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवा. याने खोकला लगेच दूर होईल. लहान मुलांनाही सर्दी-खोकला झाला असेल तर त्यांना हे देऊ शकता. खडीसाखर पाण्यात विरघळवून ते पाणीही तुम्ही पिऊ शकता.
उष्माघाता पासून बचाव:- खडीसाखरेत गोडवा असण्यासोबतच थंडावाही असतो. उन्हात खडीसाखरेचा वापर थंड पेय तयार करण्यासाठीही केला जातो. एक ग्लास पाण्यात खडीसाखर घालून प्यायल्यास श-रीराला आराम मिळण्यासोबतच उर्जा ही मिळते.
र’क्तवाढी साठी उपयोग:- असे मानले जाते की, गरम दुधामध्ये केसर आणि खडीसाखर मिश्रित करुन प्यायल्यास श-रीरात शक्ती आणि स्फूर्ति येते. सोबतच शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. याने त्वचेलाही फायदा होतो. ज्यांच्या श-रीरात कमी र’क्त आहे अशांनी याचे सेवन करणे फायद्याचे आहे.
डोळ्यांच्या आ-रोग्यासाठी:- खडीसाखर, धने पाण्यात टाकून उकळवावेत. तासभर हे पाणी तसेच ठेवावे. नंतर गाळून बाटलीत भरून ठेवावे. त्याचे 2-2 थेंब डोळ्यात टाकल्यास डोळे दुखायचे थांबतात. डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. शिवाय मोतीबिंदूपासून तुमचा बचाव होतो. जर तुम्हाला खडीसाखरेचे चांगले फायदे हवे असतील तर खडीसाखरेची पावडर करून वापरा.
पुरुषांच्या लैं’गि’क शक्तीसाठी:- आयुर्वेदानुसार खडीसाखर ही शु’क्राणूवर्धक आहे. ज्या जोडपे बाळासाठी प्रयत्न करूनही त्यांना अपयश येत असेल तर त्यांनी खडीसाखरेचे पाणी नियमित पिल्यास चांगला फायदा होऊ शकतो. ग-र्भधारणेसाठी प्रयत्न करत असल्यास अक्रोड, केसर आणि खडीसाखर एकत्र करून खावी.
सतत तोंड येत असेल तर:- खडीसाखरेमुळे तोंडातील बॅ’क्टेरिया कमी होण्यास मदत होते. म्हणूनच जर तुम्हाला सतत तोंड येत असेल तर खडीसाखरेचा खडा तोंडात ठेवा. ज्यामुळे तुमचा हा त्रा-स कमी होईल शिवाय तोंड येण्यामुळे होणारी जळजळ आणि दाहही कमी होण्यास मदत होईल.
थकवा दुर करण्यासाठी:- जर तुम्ही दिवसभर दगदग केली असेल अथवा तुम्हााला फार थकल्यासारखं वाटत असेल. तर नक्कीच तुम्ही फ्रेश वाटण्यासाठी खडीसाखरेचा वापर करू शकता. यासाठी प्रवासातून आल्यावर अथवा खूप दगदग करून घरी आल्यावर खडीसाखरेचा तुकडा तोंडात ठेवा. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच ताजे तवाने वाटेल.
टीप:- आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.