बायकोचा बाजार ! ‘या’ ठिकाणी पैसे देऊन विकत घेता येते बायको; खुद्द आई-वडील लावतात आपल्याच मुलीची बोली…

या जगात १९५ देश आहेत. प्रत्येक देशाच्या आपल्या वेगळ्या अशा रूढी आणि परंपरा आहेत. यामधील काही परंपरा धरोहर म्हणून पुढे सांभाळ्यालाच गेल्या पाहिजे. मात्र, अश्या देखील काही परंपरा आहेत, ज्या खूपच विचित्र आणि वेगळ्या आहेत. या वेगळ्या परंपरा बघून नक्की, आजही या सर्व गोष्टी सुरु आहेत यावर आपला विश्वासच बसत नाही.
अशीच एक परंपरा बल्गेरिया देशात देखील आहे. या देशात आजही लग्नासाठी मुलींना वि’कत घेतले जाते. या भागात अक्षरशः मुलींचा बा’जार लावला जातो. आईवडील स्वतः आपल्या मुलीची बो’ली लावतात, आणि विशेष म्हणजे हे सर्व कायदेशीर आहे. आपल्या देशात काही भागात अश्या घटना घडत होत्या, अशी परंपरा देखील होती.
मात्र आज,आपल्या देशात हा मोठा गु’न्हा आहे. पण बल्गेरिया मध्ये हा गु’न्हा नसून, तीच त्यांची रीत आहे. मुली नवरीच्या पोशाखात येथे येतात आणि चक्क त्यांची बो’ली लावली जाते. जो मुलगा किंवा मुलाचे कुटुंब जास्तीचे पै’से सांगतात, तिथे त्या मुलीचा विवाह होतो. बल्गारिया मध्ये ही पिढ्यान-पिढ्या चालत आलेली जुनी परंपरा आहे.
विवाह करण्यासाठी मुलाला आणि मुलीला हे सर्व बंधनकारक आहे. येथील मुलींना जास्त शिक्षण दिले जात नाही. आपल्या मुलांचा अभ्यास घेता येईल, एवढेच पुरते शिक्षण या मुलींना दिले जाते. बल्गेरिया मधील रोमा समुदाय या समाजातील ही अत्यंत जुनी परंपरा आहे. १४ वर्षानंतर या समुदायाच्या मुलींना शिक्षण दिले जात नाही. इतकेच काय तर त्यांना कॉलेजात दाखलाच मिळत नाही.
घर सांभाळणे आणि घरातील सर्व काम करणं हेच एकमेव शिक्षण या मुलींना दिले जाते. या समाजातील मुलींमध्ये लग्न करण्यासाठी केवळ २ गोष्टी असणे सर्वात महत्वाचे असते. मुलीला घरातील सर्व कामे आली पाहिजेत आणि दुसरं म्हणजे ती मुलगी कुमारिका म्हणजेच वर्जिन पाहिजे. मुलींना सुरुवातीपासूनच यापरंपरेची ओळख करून देण्यात येते.
त्यासाठी त्यांना सुरुवातीपासूनच तैयार केले जाते, आणि त्यामुळे या मुलीदेखील आनंदाने यामध्ये सहभागी होतात. यामध्ये, जास्त करुन मुलींचे १८ वर्ष देखील पूर्ण झालेले नसतात. जास्तीत जास्त मुली ना’बालि’गच असतात. दुल्हन मंडी म्हणजेच बायकोचा बाजार या परंपरेसाठी मुलींना सुरुवातीपासूनच मा’नसिक’रीत्या तैयार करण्यात येते.
या मुलींची अवघे ३०० ते ४०० डॉलर च्या पुढेच बो’ली लावण्यात येते. सहाजिकच जी मुलगी जास्त सुंदर आणि घरेलू आहे त्या मुलीची जास्त बोली लागते. त्यामुळे मुलीचे सौंदर्य यामध्ये मोठा पैलू असतो. मात्र, मुलीचे कुमारिका असणे त्यापेक्षा जास्त महत्वाचे असते.
या बाजारात कोणत्याही मुलीला एकटे भाग घेता येत नाही. कुटुंबातील मोठा आणि जबाबदार व्यक्ती तिच्यासोबत असणे महत्वाचे असते. इतर समाजाच्या मुलांना यामध्ये सहभाग नोंदवता येत नाही. केवळ रोमा समुदायातील मुलेच आपली नवरी अश्या प्रकारे वि’कत घेऊ शकतात.