‘बाहुबली’ प्रभासच्या आगामी सिनेमाची घोषणा, साहो नंतर धरला ‘या’ डायरेक्टरचा ‘हात’

बाहुबली चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणार्‍या प्रभासच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. बाहुबली चित्रपटातून प्रभास ने त्याच्या उत्तम अभिनयाचे दर्शन घडविले होते. आज प्रभासने कमी चित्रपट केले असले तरी त्याची लोकप्रियता सुपरस्टार पेक्षा कमी नाही. प्रभासने श्रद्धा कपूर सोबत साहो या चित्रपटात काम केले होते हा चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर सुपरहीट ठरला होता. हा चित्रपट प्रभासच्या बाहुबलीच्या अगदी विरुद्ध असा चित्रपट होता. या चित्रपटामध्ये प्रभासला ॲक्शन सिन करताना आपण पाहिले होते. पण प्रभासनं आपला आगामी सिनेमा साईन केला आहे. याची अधिकृत माहिती समोर आली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून मेकर्सनं प्रभासच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. प्रभासला लिड स्टार सांगत ही एक एपिक जर्नी होणार असल्यां म्हटलं आहे. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्शनं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विट करत त्यानं व्हिडीओ शेअर केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रभासचा हा आगामी सिनेमा डायरेक्टर नाग अश्विन डायरेक्ट करणार आहेत. तर वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली हा सिनेमात तयार केला जाणार आहे. वैजयंती मुव्हीजला इंडस्ट्रीत 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्तानंच या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हे व्हिडीओ पाहून प्रभासच्या चाहत्यांना आनंद होणार आहे हे मात्र नक्की. नाग अश्विन यांचा याआधीचा महानती या सिनेमानं धुमाकूळ घातला होता. कीर्ति सुरेश स्टारर हा सिनेमा चाहत्यांना तर आवडलाच होता पंरतु क्रिटीक्सकडूनही या सिनेमाचं कौतुक झालं होतं. भारतीय अदाकार सावित्रीचा हा बायोपिक होता. त्यामुळे आता नाग अश्विन प्रभासचा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत पाहून हे पाहून सर्वांचं लक्ष या सिनेमावर लागलेलं आहे.

बाहुबली चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणार्‍या प्रभासच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. बाहुबली चित्रपटातून प्रभास ने त्याच्या उत्तम अभिनयाचे दर्शन घडविले होते. आज प्रभासने कमी चित्रपट केले असले तरी त्याची लोकप्रियता सुपरस्टार पेक्षा कमी नाही. प्रभासने श्रद्धा कपूर सोबत साहो या चित्रपटात काम केले होते हा चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर सुपरहीट ठरला होता. हा चित्रपट प्रभासच्या बाहुबलीच्या अगदी विरुद्ध असा चित्रपट होता. या चित्रपटामध्ये प्रभासला ॲक्शन सिन करताना आपण पाहिले होते. पण प्रभासनं आपला आगामी सिनेमा साईन केला आहे. याची अधिकृत माहिती समोर आली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून मेकर्सनं प्रभासच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. प्रभासला लिड स्टार सांगत ही एक एपिक जर्नी होणार असल्यां म्हटलं आहे. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्शनं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विट करत त्यानं व्हिडीओ शेअर केला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *