इतिहासात अचूक वेळी क्लीक केलेले ‘हे’ २० फोटो, जे बघून तुम्ही नक्की विचार कराल..

इतिहासात अचूक वेळी क्लीक केलेले ‘हे’ २० फोटो, जे बघून तुम्ही नक्की विचार कराल..

काही वर्षांपूर्वी, इंस्टाग्राम वरील सर्वात प्रसिद्ध फोटो तुम्हाला आठवतो का ? होय एका अंड्याचा फोटो होता, ज्याला पहिले हजारो, नंतर लाखो आणि नंतर करोडोंच्या घरात लाईक्स आले. तो एका अंड्याचा फोटो त्यावर्षी सर्वात प्रसिद्ध आणि सर्वनाच्या पसंतीचा फोटो ठरला होता.

हे बघून खूप लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र केवळ तो एकच नाही तर असे खूप फोटो आहेत, जे वि’चि’त्र आहेत आणि तरीही ह्या फोटोंवर हजारो- लाखो लाईक्स आहेत. आजच्या डिजिटल युगात नक्की काय लोकांना आवडते, ह्याचा विचार आपण करूच शकत नाही. असेच काही फोटो बघू या…

१. चक्क जागतिक कार्यक्रमामध्ये हे अधिकारी अगदी विचित्र पोशाखात पोहचले होते. ग्लोबल वॉर्मिंग साठी आयोजित जागतिक संयुक्त राष्ट्राच्या संमेलनामध्ये हे अधिकारी आदिवासी पोशाख घालून गेले होते. guinea येथील प्रमुख म्हणजेच तेथील प्रेसिडेंट ह्यांनी अश्या प्रकारचा पोशाख घालून संमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. त्यांचा ह्या धाडसाचं कौतुक करण्यात आले.

२. २८ वर्षांच्या जेनी जोसेफ हिने १९९२ मध्ये कोलंबिया च्या लोकांसाठी अशी पोज दिली होती.

३. अमेरिकेमधील मिशिगन येथील चार्लीवोक्स सर्वात साफ पाणी आहे. ते जमा होते आणि त्यावेळी तेथे जाऊन तुम्ही असे फोटोज घेऊ शकतात. त्यावर बर्फ असा तैयार होतो आणि त्यावर तुम्ही उभे असे वाटते कि तुम्ही पाण्यावर उभे आहेत.

४. हा फोटो १९६० नेवादा डेजर्ट मधील आहे. हा जगातील पहिला फोटो आहे, ज्यामध्ये स्फो’ट होतानाचा हा फोटो आहे.

५. एक अपंग मुलं आपल्या व्हील-चेअर बसून गाडीकडे बघत आहे. त्या गाडीला स्लाईड लावले आहे, त्यामुळे ते मुलं त्या स्लाईडच्या साहाय्याने गाडीमध्ये जाऊ शकतं.

६. एक थरारक दृश्य… उंच अश्या बिल्डिंग ला एका खोबणीला धरून असलेला व्यक्ती आता पडेल असे तुम्हाला वाटेल. पण पुन्हा एकदा त्या फोटोला बघा, तो फोटो रोडवर पडून घेण्यात आला आहे.

७. पहिल्या वि’श्व यु’द्ध, १९१८ च्या नंतर संयुक्त राज्य अमेरिका च्या १८ हजार पेक्षा जास्त युवकांनी मिळून ‘स्टैचू ऑफ लिबर्टी’ बनवला आणि त्याचा अचूक फोटो टिपण्यात आला.

८. तुम्हाला जर वाटतं असेल कि, केवळ भारतात नेत्यांचे जुने फोटो काढून त्यांच्या बद्दल मत बनवले जाते. तर हे फोटो बघ, अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा ह्यांचा धू’म्रपा’न करतानाच फोटो खूप काही बोलून जातो.

९. स्टीफन हॉकिंग ह्यांचा आपल्या पत्नीसोबत निखळ हास्य असलेला फोटो. हा फोटो बघून, तुमच्या चेहऱ्यावर देखील एक स्मितहास्य येईल.

१०. ह्या छोट्या गोंडस मुलाचा फोटो बघून कोण आले ओळखा बघू… हा अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ह्यांचा बालपणीचा फोटो आहे.

१२. व्हिन्टेज हॉर्स म्हणून हा १९२१ मध्ये टिपलेला फोटो आहे. मैत्रीची ओळख दाखवणारा आहे हा फोटो.

१४. एका अगदी साधारण घराला, सुंदर चित्र रंगवून आणि सुंदर पेंटिंग करुन साधारण घर देखील किती जास्त सुंदर दिसू शकते हे ह्या फोटो मधून बघायला मिळते.

१५. हा फोटो बघून आपले हास्य रोखवून बघ.

१६. ह्या पुलाच्या निर्मितीच्या वेळेस टिपलेला एक सुंदर असा फोटो.

१७. पाण्यामधील शार्क आणि सोबत माणसाचा हा फोटो बघून नक्कीच तुमच्या अंगावर पण काटा येईल. पाण्याच्या आतमध्ये हा फोटो अगदी योग्य वेळी टिपलेला आहे, त्यासाठी फोटोग्राफरचे नक्कीच कौतुक आहे.

२०. प्राणी हे माणसाचे सगळ्यात जवळचे आणि प्रिय मित्र असतात, हे दाखवणारा सुंदर फोटो.

२१. पाण्याच्या आतमधून, स्टंट थोडक्यात तुमच्यावर धावून आलेला हा बिबट्या बघून नक्कीच तुम्हाला भीती वाटेल.

२२. ब्रिटिश रुल्स एन्ड, हे शब्द असेलला न्यूज-पेपर … प्रत्येक भारतीयांच्या अगदी जवळचा आणि आवडीचा फोटो.

२३. हा फोटो बघून, तुम्हाला वाटेल कि तुम्ही विमानाचा फोटो घेत आहेत. पुन्हा बघा, हा फोटो कृत्रिम विमानाचा आहे.

२४. नॉर्वे चं हेन्निस्सेवर स्टेडियम…

२५. विंडोज ९५ च्या रिलीजच्या वेळी आनंदित असणाऱ्या व्यक्तीचा सुंदर फोटो.

२६. टाइम पत्रिकेच्या कव्हरचा ड्रोनच्या माध्यमातून घेतलेला फोटो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *