IAS मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्राणी आहे जो शारीरिक सं’बंध बनवल्यानंतर लगेच म’रण पावतो ?

IAS मुलाखतीतील प्रश्न : असा कोणता प्राणी आहे जो शारीरिक सं’बंध बनवल्यानंतर लगेच म’रण पावतो ?

यूपीएससी परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. प्रत्येक तरुण आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहे. बरेच लोक यासाठी तयारी करत असतात परंतु यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणारे काही मोजकेच लोक आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहेच की नुकतीच यूपीएससी 2020 चा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. मुलाखत दरम्यान असे अनेक चकित करणारे प्रश्न त्यांना विचारले जातात जे तुमच्या मनाला त्रास देतील.

आय.ए.एस. च्या मुलाखती दरम्यान बर्‍याच वेळा असे कठीण प्रश्न विचारले जातात ज्यांचे उत्तर देणे तसे सोपे असते परंतु हे प्रश्न इतके विचित्र आणि वळवून विचारले जातात की त्यांचे ऐकून घेतल्यावर उमेदवार खूप विचारशील होतो. आज आम्ही तुम्हाला आयएएस मुलाखतीची काही महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे सांगणार आहोत जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

प्रश्न 1- दोन मुले आणि दोन वडील चित्रपट पाहण्यासाठी गेले पण त्यांच्याकडे तीन तिकिटे होती तरीही सर्वांनी चित्रपट पाहिला कसे काय?
उत्तर- तुम्ही जसे हा प्रश्न पहात आहात. या प्रश्नात असे विचारण्यात आले आहे की जर दोन मुले आणि दोन वडिलांना फक्त दोन तिकिटे असतील तर ते चित्रपट कसे पाहतील? बरेचदा उमेदवार हा प्रश्न ऐकून विचार करत बसतो परंतु या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. आम्ही सांगतो की ते फक्त 3 लोक म्हणून त्यांनी ३ तिकीटामध्ये चित्रपट पाहिला ते होते आजोबा वडील आणि मुलगा.

प्रश्न 2- मानव श’रीराचे असे कोणते अंग आहे, जे अंधार होताच त्याचा आकार वाढतो ?
उत्तर – याचे योग्य उत्तर मानवी डोळ्यामधील “रेटिना”(डोळ्यात असलेले काळे वर्तुळ) असे आहे. हो आपल्या डोळयातील “रेटिना” दिवसाच्या उजेडात लहान असतो आणि जेव्हा रात्री प्रकाशाची कमतरता असते तेव्हा ते लक्ष केंद्रित करण्यासाठी मोठे होते. म्हणजेच त्याचा आकार वाढतो.

प्रश्न 3- समुद्रात जन्म घेणारी पण घरात राहणारी कोणती गोष्ट आहे?
उत्तर- हा प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हीही मनावर ता-ण घ्यायला लागला असेल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आम्ही सांगतो. उत्तर आहे मीठ.

प्रश्न 4- असा कोणता सण आहे ज्यामध्ये सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते?
उत्तर- संक्रांत
प्रश्न 5- भगवद गीता महाभारतातील कोणत्या उत्सवाशी निगडती आहे?
उत्तर- भीष्म पर्व
प्रश्न 6- मानवी अधिकार कायदा कोणत्या दिवशी बनवला गेला?
उत्तर- १९ डिसेंबर

प्रश्न 7- कोणते द्वीप भारत देशाचा भाग आहे?
उत्तर- अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप
प्रश्न 8- मनुष्याच्या मेंदूचे वजन किती असते?
उत्तर -एका मनुष्याच्या मेंदूचे वजन साधारण १२०० ते १३०० ग्रॅम असते.

प्रश्न 9- असा कोणता प्राणी आहे जो शारीरिक संबंध बनवल्यानंतर लगेच मरण पावतो ?
उत्तर- नर मधमाशी हा एक जीव आहे जो मादी मधमाशीशी संबंध ठेवल्यानंतर म’रण पावतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *