अनिल कपूरचे शिल्पा शेट्टीबाबत वक्तव्य, म्हणाले; “पै’से टाकले म्हणून राज कुंद्राशी लग्न केलं !” शिल्पाने अशा शब्दात दिले उत्तर..

अनिल कपूरचे शिल्पा शेट्टीबाबत वक्तव्य,  म्हणाले; “पै’से टाकले म्हणून राज कुंद्राशी लग्न केलं !” शिल्पाने अशा शब्दात दिले उत्तर..

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कायमच चर्चेत असते. शिल्पा शेट्टी आता चित्रपटात दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. तसेच इतर नवनवीन प्रयोग देखील ती करत असते. राज कुंद्राच्या पॉ’र्नो’ ग्रा’फी प्र’कर’णानंतर शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा च’र्चेत आली आहे.

तिचा पती राज कुंद्रा आता तुरुं’गातून बाहेर आला आहे. मात्र, पो’र्नो ग्रा’फी प्रक’रण या जोडीवर चांगलेच शेकले आहे. शिल्पा शेट्टी हिने बाजीगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये काजोल ही देखील दिसली होती. हा चित्रपट प्रचंड चालला होता. शिल्पा शेट्टी हिची चर्चा खूप झाली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार सोबत मै खिलाडी तु आनाडी हा चित्रपट केला.

या चित्रपटातील तिचे “चुराके दिल मेरा” हे गाणे प्रचंड गाजले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर शिल्पा शेट्टी हिचे नाव अक्षय कुमार यांच्या सोबत जोडल्या गेले. अक्षय कुमार सोबत तिचे प्रेम प्र’करण बरेच च’र्चेत आले होते. मात्र, अक्षय कुमार याने नंतर रविना टंडन सोबत प्रे’म प्र’करण सुरू केले. त्यानंतर या दोघांचीही खटके उडाले.

धडकन या चित्रपटात या दोघांनी शेवटचे काम केले. हा चित्रपटही प्रचंड चालला होता. पॉ’र्नो ग्रा’फी प्र’करणानंतर शिल्पा शेट्टी ही चांगली संतापली होती. मीडियावर तिने अनेकदा खापर देखील फोडले. माझ्या पतीने काय केले, हे मला माहीत नाही, असे देखील ती म्हणाली होती. राज कुंद्रा हा परदेशामध्ये पॉ’र्नो ग्रा’फीच्या सीडी करून विकत होता, असा त्याच्यावर आ’रोप आहे.

या प्र’करणानंतर अनेक अभिनेत्री देखील समोर आल्या होत्या. त्यांनी देखील राज कुंद्रा वर आ’रोप केले होते. या प्र’करणानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे एकत्र बाहेर येताना दिसले नाही. मात्र, आगामी काळात ते पुन्हा एकदा फिरताना दिसतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शिल्पा शेट्टी हिच्याकडचे अनेक प्रोजेक्ट या प्रकरणानंतर गेल्याचे सांगण्यात येते.

शिल्पा शेट्टी ही आपल्या फिटनेस साठी देखील ओळखल्या जाते. शिल्पा शेट्टी हिने योग गुरु रामदेव बाबा सोबत योगा देखील केला होता. शिल्पा शेट्टी हीने केलेल्या योगाच्या सीडी देखील प्रचंड विक्री झालेल्या आहेत. शिल्पा हिने परदेशात देखील योगाचे धडे दिलेले आहेत. अशातच शिल्पा शेट्टीचा जुना एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ती अनिल कपूर सोबत दिसत आहे. अनिल कपूर आणि शिल्पा शेट्टी दिग्दर्शक फराह खान हिच्या बॅकबेंचर्स या शोमध्ये गेले होते. या शोमध्ये गेल्यानंतर फराह खान हिने अनेक प्रश्न शिल्पा शेट्टी हीला विचारले. त्यावर शिल्पा शेट्टी हिने मनमोकळे उत्तर देखील दिले. फराह खान हिने शिल्पा शेट्टी हीला प्रश्न विचारला की, तू राज कुंद्रा याच्याशी लग्न का केले.

त्यावर मध्येच थांबून अनिल कपूर शिल्पा कडे पाहून म्हणाला की, पै’शासाठी. हे वाक्य ऐकून शिल्पा शेट्टी एकदम हसू लागली. त्यानंतर शिल्पा शेट्टी म्हणाली की, पैश्या सोबतच त्याने प्रेमाचा दाखला देत माझ्याकडे हात देखील पसरले होते. त्यावर अनिल कपूर म्हणाला की, त्या हातामध्ये देखील पैसे होते. त्यावर मग सगळेच हसू लागले.

त्यानंतर फरहा खान हिने अनिल कपूरला प्रश्न विचारला की, अनिल तुमच्याकडे तर पैसे नव्हते. मग तुमचे लग्न सुनिता सोबत कसे झाले. त्यावर अनिल कपूर गमतीने म्हणाले की, सुनीता हिच्याकडे पै’से होते. त्यामुळे आमचे लग्न झाले. हा व्हिडीओ झाल्यानंतर कपिल शर्मा चा शो मधला देखील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

यामध्ये शिल्पा शेट्टी तिची बहीण शमिता शेट्टी आणि पती राज कुंद्रा दाखल झाल्याचे दिसत आहेत. या शोमध्ये कपिल शर्माने राज कुंद्रा याला विचारले की, तुम्ही कायम बाहेर फिरत असतात. शॉपिंगला इकडे तिकडे जात असता. तुम्ही काम कधी करता आणि पैसे कधी कमवतात. या व्हिडिओ वरून देखील अनेकांनी या जोडीला ट्रोल केले आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *