‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण लग्नाआधीच झाली प्रे’ग्नेंट; हळदीच्या दिवशीच कुटुंबाला दिला जबर ध’क्का…

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण लग्नाआधीच झाली प्रे’ग्नेंट; हळदीच्या दिवशीच कुटुंबाला दिला जबर ध’क्का…

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्टार किड्स जमाना आला आहे. स्टार असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा(shahrukh khan) मुलगा आर्यन खान(aaryan khan) नुकताच ड्र’ग्ज प्रकरणात चर्चेत आला. त्याचबरोबर चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे(ananya pandey) ही देखील याच प्रकरणात चर्चेत आली‌ होती. तिची देखील अनेक तास एनसीबीने चौ’कशी केली.

अनन्या पांडेच्या चौकशीतून काय बाहेर निघाले हे अद्याप कोणाला माहित नाही. मात्र, ड्र’ग्ज कनेक्शनमध्ये तिचे नाव आल्याने अनन्या पांडे एकदम चर्चेत आली. अनन्या पांडेच्या नावावर बॉलिवूडमध्ये जेमतेम चित्रपट असले तरी ती पार्टी गर्ल म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत राहते. कोणाचीही पार्टी असो. त्यामध्ये अनन्या पांडे ही तेथे असतेच.

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते चंकी पांडे याच्यावर देखील पार्टी मॅन असा ठपका आहे. हा पायंडा त्याची मुलगी अनन्या पांडे हिने देखील पाडला आहे. आर्यन खान याच्या व्हाट्सअप चॅटिंग मध्ये अनन्या पांडे हिचे नाव समोर आले होते. त्यानंतर तिची ड्र’ग्ज प्रकरणात कसून चौकशी झाली होती. अनन्या पांडे आपल्या बोल्डपणासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत असते.

आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर ती अनेक हॉट आणि मादक फोटो शेअर करत असते. याला चाहते देखील खूप मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करतात. आज आम्ही आपल्याला अनन्या पांडेच्या बहिणी बद्दल माहिती सांगणार आहोत. अनन्या पांडे हिच्या चुलत बहिणीचे नाव आलाना पांडे(alanna panday) असे आहे. आलाना पांडे ही बॉलीवुडमध्ये सक्रीय नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती खूप चर्चेत असते.

सोशल मीडियावर ती नेहमीच आपल्या बॉयफ्रेंड सोबतचे फोटो देखील शेअर करत असते. काही दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये आपल्या बॉयफ्रेंड सोबत राहत असल्याची सांगण्यात आले होते. याबाबत तिनेच खुलासा केला होता. आता ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत लग्न न करताच राहते. त्यामुळे देखील ती खूप चर्चेत आलेली आहे. नुकताच एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती अतिशय वादग्रस्तरित्या बोलताना दिसत आहे. यामुळे तिची आईदेखील चिंतित झालेली आहे. यात ती म्हणत आहे की, मी गरोदर राहिली आहे. त्यावर तिची आई खूपच अवाक् झाली. त्यानंतर तिची आई म्हणाली की, अगं तुझं अजून पण लग्न झाले नाही. साखरपुडा झाला नाही आणि तू एकदम गरोदर कशी राहिली. मला आणि तुझ्या वडिलांना तुझी खूप भीती वाटत आहे. आता आम्ही काय करावे, हे समजत नाही.

काही वेळासाठी अलाना जे सांगत आहे ते तिच्या आईला सत्य वाटलं. पण त्यानंतर अलानाने फक्त एक प्रँक असल्याचे सांगितले. अनलाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. अलाना पांडे ही अभिनेता चंकी पांडेच्या भावाची मुलगी आहे. अलाना परदेशात तिच्या बॉफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये राहात आहे. एकूणच अलानाची पोस्ट तुफान व्हा’यरल होत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.