मुबंईत आलेल्या ‘या’ भ’यंकर अनुभवामुळे विदेशात शिकत आहे अजय-काजोलची मुलगी ! काजोल म्हणाली की मुंबईत तीला..

बॉलीवूड मध्ये सेलिब्रिटी जितके चर्चेमध्ये असतात, तेवढेच त्यांची मुले म्हणजेच स्टारकिड देखील चांगल्याच चर्चेमध्ये असतात. जन्म झाल्यापासूनच, बॉलिवुडच्या या स्टार किडची चर्चा सगळीकडे सुरू होते. त्यांचे नाव काय आहे, किंवा ते कोणत्या शाळेत जातात.
त्यांचा मित्रपरिवार काय आहे, यासोबतच त्यांची करिअर काय असू शकते, इथपर्यंत मीडियामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा रंगवल्या जातात. सहाजिकच कधी या सर्व गोष्टींचा चांगला अनुभव येतो तर, कधी त्यामुळे त्यांना वैयक्तिक आयुष्यात अ’डच’णी देखील येतात. बॉलीवूड स्टार किडच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच सेलिब्रिटीजच्या चाहत्यांमध्ये असते.
कोणत्या स्टार किडचे अफेअर, कोणत्या दुसऱ्या स्टार किडसोबत सुरु आहे? कोणत्या दिग्दर्शकाच्या सिनेमातून हे स्टारकिड बॉलिवुडमध्ये पदार्पण करणार आहेत? एकंदरीत त्यांची लाइफस्टाइल कशी आहे ते कसे आयुष्य जगतात हे जाणून घेण्याची नेहमीच सर्वांना उत्सुकता असते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना हे दोघे देखील कायमच चर्चेत असतात.
सो’शल मी’डियावरती हे दोघेही चांगलेच सक्रिय असतात, आणि त्यांचा फॅन फॉलोविंग जास्त आहे. त्याचप्रमाणे सैफ अली खान याचा मुलगा इब्राहीम खान याचा देखील फार फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. त्यामुळे त्यांच्या, नेहमीच सोशल मीडियावरती चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी अजय देवगनची मुलगी न्यासा चांगल्याच चर्चे’त आली होती.
वेगवेगळ्या कारणांसाठी ती नेहमीच च’र्चेचा विषय बनत राहिली आहे. सोशल मीडियावरती न्यासाचा भला मोठा चाहतावर्ग आहे. आणि सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय देखील असते. मात्र या न्यासाला, तिच्या लूक वरून बऱ्याच वेळा ट्रो’ल करण्यात आले होते. खास करून व’र्णभे’दावरून आणि तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे न्यासाला ट्रो’लिंगचा चांगलाच सामना करावा लागला आहे.
सध्या ती मुंबईत नसून सिंगापूरमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. सिंगापूरच्या दक्षिण पूर्व आशिया च्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये सध्या, न्यासा शिक्षण घेत आहे. एका मुलाखतीदरम्यान काजोलने आपल्या मुलीला एवढ्या दूर पाठवन्याचे कारण सांगितले. आणि हे कारण सर्वांनाच ध’क्का देणारे ठरले.
यासंदर्भात बोलताना काजोल म्हणाली की, ‘सेलिब्रिटी असल्यामुळे तिच्या आ’युष्यावर या सर्वाचा परिणाम होईल. मुंबईत न्यासाला बऱ्याच ध’क्कादा’यक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. ती जेव्हापण मुंबई मध्ये येते तेव्हा, तिच्या सुरक्षिततेची पूर्ण खात्री करूनच आम्ही तिला बाहेर पाठवतो. तिच्यासोबत अशा काही घ’टना घडल्या आहेत, ज्यामुळे आम्हाला तिची सतत चिंता लागलेली असते.’ काजोल आणि अजय ने आपल्या मुलीला सिंगापूर मध्ये राहण्यासाठी एक घर विकत घेतले आहे.
2018साली या दोघांनी सिंगापूर मध्ये घर विकत घेतले होते, त्याच घरात सध्या न्यासा कॉलेज शिक्षण पूर्ण करण्यासाठी राहत आहे. कॉलेज हॉस्टेलमध्ये तिला हव्या असणाऱ्या सर्व सुविधा नसल्यामुळे, हे घर खरेदी करण्याचा निर्णय अजयने घेतला असे देखील काजोल म्हणते. मात्र इतक्या मोठ्या स्टार किडला देखील अशा वि’चित्र गोष्टींचा सा’मना करावा लागला, हे ऐकून सर्वजण च’कित झाले आहेत.