क्वारंटाइन संपलं म्हणून नातेवाईक ८२ वर्षीय आजोबाला आणायला गेले अन् समोरच दृश्य पाहून ध’क्काच बसला…

को’रो’नामुळे सध्या अनेक जण त्र’स्त आहेत. अनेक घरातील एखाद्या तरी सदस्यला या म’हामा’रीची ला’गण झाली आहे. अशा लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते किंवा काही जणांना गृह विलगीकरणचा पर्याय देखील देण्यात येतो. मात्र, घरी राहायचे म्हणल्यावर अशा रु’ग्णांना स्वतंत्र खोली, संडास, बाथरूम हवे असते.
नाहीतर घरातील इतर सदस्यांना को’रो’नाची ला’गण होण्याची शक्यता दा’ट असते. त्यामुळे घरात आपल्याला आवश्यक काळजी घ्यावी लागते. तसेच त्या व्यक्तीच्या खाण्या पिण्याची जबाबदारी देखील आपल्याला पार पाडावी लागते. नाही तर अशक्तपणा अशा रु’ग्णांना खूप येत असतो. त्यांना कमी जास्त अन्न मिळाले तर जास्त त्रा’स होत असतो.
त्यामुळे गृह विलगीकरणमध्ये भरपूर काळजी घ्यावी लागते. मात्र, अनेक जण को’रो’ना ला’गण झाल्यावर स’रकारी को’विड सेंटर मध्ये भरती होण्यास प्राधान्य देत असतात. कारण सरकारी कोविड सेंटर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टाफ असतो आणि तिथे काळजी देखील घेण्यात येते.
मात्र, अनेकदा अशा घ’टना घडलेल्या निदर्शनास आल्या आहे की एखादा रुग्ण बा’थरूममध्ये मृ’त्युमु’खी प’डला आहे याकडे कुणाचे लक्ष देखील नाही अशा देखील घटना को’विड सेंटरमध्ये घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कुणाची ऑ’क्सीजन सं’पल असल तरी त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.
तसेच काही रु’ग्ण हे रु’ग्णालया’तून परस्पर घरी देखील पळून गेल्या च्य अनेक घ’टना ‘डल्या आहेत. आज आम्ही आपल्याला एका अशा घ’टनेबद्दल माहिती सांगणार आहोत की, ही घ’ना विरार येथे घ’डलेली आहे. यामध्ये एक 82 वर्षीय आजोबा सेंटरमधून गा’यब झाले आहेत. मात्र, त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. या आजोबांचं नाव रामचन्द्र दास असे आहे आणि त्यांचे वय जवळपास 82 वर्षे आहे.
22 एप्रिल रोजी रामचंद्र दास यांना को’रो’ना ला’गण झाली होती. त्यानंतर 14 दिवस त्यांच्यावरील उपचार संपले. त्यामुळे त्यांचे नातेवाईक संबंधित को’विड सेंटरमध्ये रामचंद्र दास यांना आणायला गेले. त्यावेळी त्यांना असे लक्षात आले की, रामचन्द्र दास तर हे सेंटरमध्ये नाही. त्यामुळे त्यांनी रु’ग्णाल’यात चौकशी केली असता येथे काहीही नोंद सापडली नाही.
त्यामुळे या कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी याबाबत सखोल चौकशी केली आणि पालिका उपायुक्त किशोर गवस यांना या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर पालिका आयुक्त किशोर गवस यांनी संबंधितांना चौ’कशीचे आदेश देखील दिले. होते.
मात्र, एवढे करूनही आजोबा काही सापडत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पिपीई कीट घालून दोन ते तीन मृ’तदे’हाची पाहणी देखील केली. मात्र, तेथेही ते आढळले नाहीत. या घ’टनेनंतर नरेंद्र पाटील हे चांगलेच संतापले असून त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. जर रामचंद्र दास या रु’ग्णालयात नाही तर त्यांच्यावर दुसरीकडे उपचार करण्यात येत आहेत का? तसे असले तर दप्तरात याची नोंद आहे का नाही. ते तेथून गा’यब झाले आहेत का?. सुरक्षारक्षक काय करत होता, सुरक्षारक्षकाला ते दिसले नाही का.
तसेच डॉ’क्टर देखील उपचार करणारे याबाबत काय म्हणतात, असे त्यांचे जबाब नोंद घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, त्यांचा सहा दिवसानंतर ही अजूनही शोध लागला नाही. त्यामुळे गवस यांनी या प्रकरणी सखोल चौ’कशीचे आदेश दिले आहेत.