लग्नाला २ महिने झाले तरी से’क्स करू देत नव्हती पत्नी, डॉ’क्टरने कारण सांगितल्यावर पती गेला हादरून..

लग्न झाले कि, नवीन आयुष्याची सुरुवात होते. संपूर्ण आयुष्यासाठी एक नवा साथीदार मिळतो. त्या जोडीदारासोबत आयुष्य, आनंद आणि समाधानाने घालवायचे असा विचार करतो. अनेक वेळा, अरेंज मॅरेज मध्ये मुलगा-मुलगी एकमेकांना ओळखत नसतात. त्यामुळे प्रेमाचे जे नाते पती-पत्नी मध्ये निर्माण झाले पाहिजे ते होण्यास वेळ लागतो.
अश्या वेळी काही पती आपल्या पत्नीची भावना, तिचे मन समजून घेतात आणि से’क्स म्हणजेच शा’रीरिक सं’बंध प्रस्थापित करण्याच्या आधी तिला वेळ देखील देतात. एकमेकांना समजून घेण्यात आधी वेळ खर्च करतात आणि त्यामुळे त्यांचे नाते अधिकच घट्ट होते. मात्र, जेव्हा पत्नी जरा जास्तच वेळ घेते तेव्हा ते नाते, तुटू देखील शकते.
याचे कारण नक्की काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना, कधी कधी नको असलेल्या गोष्टी देखील समोर येतात आणि गैरसमज निर्माण होऊन नाते तुटते. मात्र अनेक वेळा, त्यामध्ये तथ्य देखील असते. अनेक वेळा पती पत्नीच्या नात्यामधील दुराव्याचे कारण जुने प्रेम, किंवा भूतकाळात घडलेल्या काही गोष्टी देखील असू शकतात.
आणि या गोष्टी समजून घेण्याची शक्ती सगळ्यांमध्येच नसते. मात्र उत्तर प्रदेश मधील कानपुर मध्ये घडलेला प्रकार अत्यंत ध’क्कादा’यक होता. कधीही विचार केला नसेल असे काही कानपुर येथे घडले. संबंधित तरुणाचे २८ एप्रिल २०२१ मध्ये, धुमधडाक्यात लग्न झाले. नवी नवरी म्हणजेच त्याची पत्नी, जोडीदार त्याच्या घरी आली. त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली.
ती आपल्या सासरच्या मंडळींचे सर्व काम करत होती आणि सर्वांसोबत छान वागत होती. नवऱ्यासोबत देखील ती इतर वेळी चांगली वागत होती. मात्र रात्री आपल्याला भीती वाटते म्हणून ती, त्याला स्वतःच्या जवळच येऊ देत नव्हती. लग्नाच्या पहिल्या रात्री आपली तब्येत बिघडली असे ती बोलली, म्हणून समंजसपणा दाखवत त्याने सुद्धा तिला आग्रह केला नाही.
त्यानंतर देखील जेव्हा जेव्हा त्याने, पत्नीसोबत शा’रीरिक सं’बंध बनवण्याचा प्रयत्न केला तिने कोणते तरी कारण पुढे दिले. आपल्याला भीती वाटते म्हणून, से’क्स नाही करायचे असे ती म्हणू लागली. त्यामुळे, नक्की काय कारण आहे हे समजून घेण्यासाठी त्या वधूला स्त्रीरो’ग तज्ज्ञाकडे तिचा नवरा घेऊन गेला. तेव्हा जी माहिती समोर आली त्याने, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला.
संबंधित तरुणी एक स्त्री नसून ती तृतीयपंथी म्हणेजच ट्रा’न्सजें’डर असल्याचे समोर आले. हि माहिती समोर येताच, त्या मुलाने आपल्या सासरच्या मंडळींविरुध्द फ’सव’णूकीचा आणि तृतीय पंथीयाशी लग्न लावून त्याचावर मा’नसि’क अ’त्याचा’र केल्याचा आ’रोप लावला आहे. आपल्या तक्रारीत या व्यक्तीने आपल्या सासरच्यांनी लग्नाच्या वेळी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अंधारात ठेवून फ’सवणू’क केल्याचा आ’रोप केला आहे.
दरम्यान, पो’लिस स्टेशन प्रभारी कुंज बिहारी मिश्रा म्हणाले, ‘कानपूरमधील शास्त्री नगर येथे राहणाऱ्या या व्यक्तीने पनकी भागातील एका महिलेशी लग्न केले. लग्नानंतर वधूला वरासोबत संबंध ठेवण्यास घाबरत होती. तिने सांगितले की तिची तब्येती खराब आहे. जसजसे दिवस निघत गेले तसतसे नवऱ्याला काहीतरी चुकीचे आहे असा संशय येऊ लागला. त्यानंतर त्याने बायकोला स्त्रीरो;गतज्ज्ञांच्या तपासणीसाठी नेले, ज्याने पुष्टी केली की ती एक ट्रा’न्सजें’डर आहे.