विवाहानंतर पहिल्यांदा से’क्स करताना ‘या’ 6 गोष्टीचे ठेवा भान ! नाहीतर होतील ‘हे’ गं’भीर परिणाम..

विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. विवाह नंतर प्रत्येकाच्या आयुष्यात मधुचंद्राची रात्र असते. ही रात्र येण्याची वाट अनेकजण वर्षानुवर्ष पाहत असतात. मात्र, या दिवशी काही चुका केल्यास त्याचे प’रिणाम आयुष्यभर भो’गावे लागू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या पार्टनर सोबत संवादाने हे कार्य करावे.
जर आपल्या पार्टनरला से’क्स केल्याने आनंद भेटत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. लग्नानंतर पहिल्या रात्री प्रत्येकालाच अवघडल्यासारखे होत असते. त्यामुळे दोघांनाही एकमेकांकडून खूप आशा अपेक्षा असतात. वास्तव हे वेगळे असते. त्यामुळे दोघांनी एकमेकांचा अपेक्षाभंग हा होऊ देऊ नये.
लग्नानंतर स्त्रिया आणि पुरूष या दोघांनाही एकमेकांची ओढ असली पाहिजे. अशी ओढ असली तर से’क्स करण्यामध्ये खूप मजा येत असते. त्याचप्रमाणे खूप इच्छा देखील असायला पाहिजे. आम्ही या लेखामध्ये अशाच गोष्टीबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहोत.
1) कं’डोम- विवाहानंतर पहिल्या रात्री आपण आपल्या पार्टनर सोबत से’क्स करताना कं’डोमचा वापर जरूर करावा. अनेक पुरुष याचा वापर करत नाहीत. मात्र, असा वापर केल्याने जर एखाद्याला काही सं’सर्ग असल्यास तो टाळता येतो. नको असलेली ग’र्भधा’रणा देखील टाळता येते. जर पहिल्याच रात्री स्त्रीला ग’र्भधा’रणा झाली तर पुढे बंधने येतात आणि आपण से’क्स करू शकत नाही. त्यामुळे पहिल्या रात्री कं’डो’म वापरावा.
2) वातावरण रोमँटिक- मधुचंद्राच्या रात्री खोलीतील वातावरण हे अतिशय रोमॅंटिक पाहिजे. नाहीतर पार्टनरचा मूड होत नाही. त्यामुळे हलके संगीत लावावे. याचबरोबर केंडल देखील लावावे. यामुळे वातावरण रोमॅंटिक होऊन जाते आणि त्यामुळे से’क्स करण्यामध्ये वेगळीच मजा येते.
3) कौतुक करा – मधुचंद्राची रात्र प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची असते. त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत से’क्स करताना त्याचे कौतुक करा. याबाबत महिला पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे पुरुषांनी आपल्या पार्टनरचे कौतुक कराव. जसे की तुझा ड्रेस खूप छान आहे. हेअर स्टाईल खूप छान आहे, तू खूप सुंदर दिसतेस, असे कौतुक केल्याने पार्टनर हा मोकळा होतो. त्यामुळे स्त्री असो का पुरुष एकमेकांना उस्फूर्त प्रतिसाद देतात. त्यामुळे से’क्समधील मजा ही वाढीस लागते.
4) फॉर प्ले- से’क्स करण्याआधी फोरप्ले हा अतिशय आवश्यक असतो. फोरप्ले जर केला नाही तर आपल्या पार्टनरला यामध्ये मजा येत नाही. जर आपण थेट से’क्स करू लागलो, तर पार्टनरला यामध्ये मजा येत नाही. त्यामुळे आपल्या पार्टनरला ज्या ठिकाणी उत्कंठावर्धक वाटेल, त्या ठिकाणी हळूवारपणे चुं’बन घ्या. त्याचप्रमाणे सर्वांग अंगा’वर हळूहळू हात हात फिरवा. यामुळे आपला पार्टनर हा उत्तेजित होईल आणि से’क्सला प्रतिसाद देईल.
5) सं’भोग हळू करा – अनेकदा से’क्सच्या पहिल्या रात्री पुरुष हा स्त्रीच्या यो’नीत जोरजोरात ध’क्के देत असतो. मात्र, पहिल्या रात्री आपल्या पार्टनरची काळजी घेणे आपल्या हातात असते. कारण की तिला त्रा’स होऊ शकतो. त्यामुळे तिची काळजी घेणे आपल्या हातात आहे. अनेकदा शुष्क यो’ नीमुळे सं’भोग करताना स्त्रियांना त्रा’स होतो.
6) र’क्तस्त्रा’व- अनेकदा आपल्या समाजामधील गैरसमज पसरवले जातात. लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रीच्या यो’ नीतून र’क्त आले पाहिजे, असे अनेकांचे मत असते. मात्र, यात काही तथ्य नाही. अनेकदा धावणे, सायकल चालवणे उ’ड्या मारणे, पोहणे यामुळे स्त्रीच्या यो’नीमध्ये असलेला नाजूक हायमेन नावाचा पडदा हा फा’टतो. त्यामुळे अनेक स्त्रियांना र’क्तस्त्रा’व होत नाही. या कारणामुळे आपल्या पत्नीवर पहिल्याच रात्री सं’शय घेणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे नात्यात कटुता येऊ शकते.