अबब ! ‘या’ देशातील मुलींशी लग्न केल्यास सरकारकडून मिळतात दर महिन्याला 3 लाख रुपये, आणि सरकारी नोकरी ती पण…

अबब ! ‘या’ देशातील मुलींशी लग्न केल्यास सरकारकडून मिळतात दर महिन्याला 3 लाख रुपये, आणि सरकारी नोकरी ती पण…

लग्न हे दोन अंतःक-रणाचे मिलन आहे. पै-शाच्या रुपात हे प्रेम मोजणे ही चांगली गोष्ट नाही परंतु तरीही असे बरेच लोक आहेत जे केवळ पै-शासाठी लग्न करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागेबद्दल सांगणार आहोत. जिथे लग्न केल्यावर आपल्याला भ-रमसाठ पै-से मिळतील.

आपल्या भारत देशात सध्या बरेच तरुण बे-रोजगारीशी लढत आहेत आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवणे फार क-ठीण झाले आहे. या कारणास्तव, त्यांना लग्नासाठी मुलगी देखील मिळत नाही. पण असा एक देश आहे की ज्या देशातील मुलीशी लग्न केल्यानंतर आपल्याला तिथे सरकारी नोकरी देखील मिळेल. या नोकरीत महिन्याला सुमारे तीन ला-खांचे वेतनही दिले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे खरे आहे. कारण या देशात पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त आहेत.

ही बातमी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हा-यरल होत आहे! या बातमीनुसार, या देशातील मु-लींशी लग्न केल्यावर इतर देशांतील मुलांना नि:शुल्क या देशाचे नागरिकत्व दिले जाते. तसेच मुलाला सरकारी नोकरी दिली जाते. आइसलँड असे या देशाचे नाव आहे. आम्ही सांगतो की आईसलँड एक असा देश आहे ज्यास पृथ्वीवरील स्वर्ग आणि स्व-प्नांचा देश म्हणले जाते. हा देश खूपच सुंदर आहे.

पण या बातमीमागचे कारण म्हणजे या देशातील पु-रुषांची सं-ख्या कमी आहे. एका वेब साईटच्या म्हणण्यानुसार या ऑफरमध्ये उत्तर आफ्रिकेतील लोकांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. हो आईसलँडमधील पु-रुषांची लो-कसंख्या खूपच कमी आहे आणि यामुळे तेथील सरकारने ही विशेष ऑफर देवू केली आहे. जर आपले देखील स्वप्न असेल सरकारी नोकरी मिळवयाची तर आपण देशात जावू शकता. अजून एक खास गोष्ट म्हणजे या देशातील मुली दिसण्यास फार सुंदर असतात.

लग्न करण्यासाठी तुम्हाला 3 लाख रुपये मिळतात:- आईसलँड सरकार त्यांच्या देशातील मुलींशी लग्न केल्यावर दुसर्‍या देशातील मुलांना दरमहा 5 हजार डॉलर्स देत आहे. म्हणजेच आईसलँडच्या मुलींशी लग्न केल्यावर तुम्हाला सरकारकडून दरमहा 3 लाख 33 हजार रुपये मिळतील.

यामागचे कारण काय आहे:- या देशात पुरुषांची लोकसंख्या खूपच कमी झाली आहे ज्यामुळे आइसलँड सरकारला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे. लग्नाच्या या आश्चर्यकारक ऑफरमध्ये, ज्या पुरुषांना लग्न करायचे आहे त्यांनी या देशातील मुलीशी लग्न करून याच देशात कायमचे राहावे लागणार आहे फक्त इतकीच अट या सरकारने ठेवली आहे. आईसलँड सरकार खरोखरच अशी ऑफर देत आहे.

आइसलँड सर्वोत्तम पर्यटन ठिकाण म्हणून मानले जाते. हा देश थंड देशांसाठी ओळखला जातो. ब्लू लैगून, गल्फोस, गोल्डन सर्कल यासारखीच अनेक ठिकाणे पर्यटकांना या देशाकडे आकर्षित करत असतात. आईसलँडच्या मुलीही खूप सुंदर आहेत. एकंदरीत, आईसलँडच्या मुलीशी लग्न केल्यावर सरकारी नोकरी मिळते.

ही माहिती काही वेबसाइटवर खरी ​​आहे असे सांगण्यात आले आहे. तर अशीच काही वृत्तपत्रे ही माहिती योग्य नसल्याचे सिद्ध करीत आहेत. पण जर तुम्ही असे गुगल करून बघितले तर तुम्हाला आइसलँड या देशाचेच नाव दिसले.

Admin

One thought on “अबब ! ‘या’ देशातील मुलींशी लग्न केल्यास सरकारकडून मिळतात दर महिन्याला 3 लाख रुपये, आणि सरकारी नोकरी ती पण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *