आपल्याच मुलीच्या ‘या’ गोष्टीमुळे ५३ वर्षीय आजीनेच दिला नातवाला जन्म, मुलीच्या पतीने ५ लाख रुपये देऊन…

अनेकदा आपल्या समाजामध्ये अशा अनेक घटना आपण पाहत असतो की, एखाद्या दांपत्याला मूल होत नसते. त्यानंतर त्याला समाजामध्ये खूप हिणवल्या जातं. विशेष करून स्त्रियांच्या बाबतीत तर हे प्रकार खूप अधिक प्रमाणात होतात.
एखाद्या महिलेचे लग्न होऊन दोन तीन वर्षाचा कालावधी लोटला असेल आणि तिला जर मुलगा किंवा मुलगी होत नसेल तर तिला वांझ म्हणून सर्वजण हिणवत असतात. तसेच मुलाला दुसरे लग्न करण्याचा सल्ला देखील दिला जातो. ग्रामीण भागात बहुतांश असे प्रकार वाढताना दिसतात. मात्र, आजकाल शहरात देखील असे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत.
उच्चशिक्षित असलेले लोक असे प्रकार करत असताना दिसत आहेत. या सर्व कारणांमुळेच वैद्यकीय तंत्रज्ञानाने देखील खूप मोठी क्रांती आता केलेली आहे. आईवीएफ, टेस्ट ट्यू’ब बे’बीच्या माध्यमातून आता बाळाला जन्माला घालने अतिशय सोपे आहे. एखाद्या महिलेला जर मुलगा किंवा मुलगी होत नसेल तर तंत्रज्ञानाद्वारे ती आपला ग’र्भ दुसऱ्याच्या पोटात टाकून बा’ळाला जन्म देऊ शकते.
स’रोग’सी देखील असाच काहीसा प्रकार असतो. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशीच एक घटना सांगणार आहोत. एका आजीने आपल्या मुलीच्या मुलीला जन्म दिला. म्हणजे नातीला तिने जन्म दिला. याबाबत द सन या वृत्तपत्राने बातमी दिलेली आहे. ही घटना ब्राझील मधील आहे. येथे एका आजीने नातीला जन्म देऊन आपल्या मुलीसाठी ती काहीही करू शकते हे सिद्ध केलेले आहे.
या महिलेच्या मुलीला शरी’रात र’क्ताच्या गा’ठी निर्माण झाल्याने डॉ’क्टरांनी तिला प्रे’ग्नेंसी होऊ शकणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे मुलीने आपल्या आईला यासाठी तयार केले आणि आई देखील तयार झाली. या महिलेचे नाव रोजिकलिया डी अब्रू कार्सेम असे आहे. या महिलेने आपल्या नातीला जन्म दिला. ही बातमी ऐकल्यानंतर अनेक जण थक्क झाले.
तसेच काही जणांनी याबाबत कौतुक देखील केले. रोजिकलिया डी अब्रू कार्सेम यांना 29 वर्षाची मुलगी आहे. या मुलीला गेल्या काही वर्षापासून पल्मनरी एम्बॉलिज्म नावाचा आ’जार आहे. या आ’जारात र’क्ताच्या गा’ठी श’रीरात जमा होतात. त्यामुळे डॉ’क्टर ग’रोद’रपणापासून दूर राहण्याचा सल्ला अशा महिलांना देत असतात. त्यामुळेच ती ग’रोद’रपणा पासून दूर राहिली.
आणि मग आजीने आपले नातिला जन्म देण्याचा निर्णय घेतला. या सर्व घटनाक्रमावर बोलताना रोसकलिया यांनी सांगितले की, माझं माझ्या मुलीवर खूप जास्त प्रेम आहे. ती आई होऊ शकत नाही, त्यामुळे मला खूप वा’ईट वाटले. त्यामुळेच मी असा निर्णय घेतला आणि माझ्या मुलीला देखील जन्म दिला आणि माझ्या नातीला पण जन्म दिला.
याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या. रोसिकलिया यांच्या मुलीचं नाव इन्ग्रिड आहे. आणि तिच्या पतीचं नाव फॅबिआना आहे. दोघेही खूप आनंदात असतानाच त्याच्या आयुष्यामध्ये असा काही प्रसंग घडला की त्यांचे आयुष्य नै’राश्या’ने भरले. त्यामुळे आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने या बाळाचा जन्म झाला.
यासाठी तब्बल पाच लाख रु’पये खर्च झाला असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या महिलेकडे एवढे पै’से खर्च करण्यासाठी देखील नव्हते. त्यामुळे याबाबत अनेक जाहिराती करण्यात आल्या आणि लोकांच्या वर्गणीतून या बाळाला जन्म देण्यात आला आहे हे विशेष आहे.