75 वर्ष्याच्या आज्जीबाईचा डान्स बघून भल्या भल्या अभिनेत्रींनाही फुटेल घाम, पहा व्हायरल व्हिडिओ..

75 वर्ष्याच्या आज्जीबाईचा डान्स बघून भल्या भल्या अभिनेत्रींनाही फुटेल घाम, पहा व्हायरल व्हिडिओ..

आजकाल सो’शल मी’डियावर अनेक व्हिडिओ प्रसारित होत असतात. या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करताना दिसतात. तसेच वेगवेगळ्या गोष्टी सांगतांना देखील अनेक जण दिसत असतात. गेल्या काही वर्षात सो’शल मी’डियानेही खूप मोठी क्रांती केली आहे. त्यामुळे अनेकांना या माध्यमातून रोजगाराची संधी देखील मिळाल्याचे आपण पाहिले असेल.

अनेक जण युट्युब, फेसबुक यावर आपली कला सादर करून लाखो रु’पये क’मवत असतात. युट्युबवर आज जगभरातील सर्व माहिती उपलब्ध असते. युट्युब वर आपण जे काही शोधाल ते सर्व काही मिळते. यामुळे रोजगाराचे साधन देखील उपलब्ध झाले आहे. मात्र, यामध्ये सातत्यपूर्ण काम करावे लागते. त्यानंतरच असे यश मिळत असते.

अनेक जण सो’शल मी’डियावर काहीतरी टाईमपास म्हणून असे व्हिडिओ अपलोड करत असतात. यातील काही व्हिडिओ हे प्रचंड व्हा’यरल होतात. अशा व्हिडिओ ला अनेक जण लाईक देखील करतात. देशभरामध्ये या व्हिडिओला अनेक जण लाईक करत असतात. तसेच शेअर देखील मोठ्या प्रमाणात करत असतात. काही दिवसांपूर्वी आपण एका छोट्या मुलांचा व्हिडिओ हा पाहिला असेल.

हा व्हिडिओ महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात व्हा’यरल झाला होता. या व्हिडिओमध्ये छोटा मुलगा दुसरा मुलाला शंकरपाळ्या, असे म्हणतो. हा व्हिडीओ खूप व्हा’यरल झाला होता. को’रो’ना मुळे देशभरामध्ये लॉक डाऊन लागला होता. त्यानंतर आताही काहीशी अशीच प’रिस्थिती आहे. यामुळे अनेक जण आपली कला ही समाज माध्यमातून सादर करत असतात. तर अनेक जणांनी आपले स्वतःचे यूट्यूब चैनल देखील सुरू केले आहे.

या माध्यमातून अनेक जण आपली कला सादर करत असतात. तसेच काही रंजक माहिती देखील देत असतात. अनेक जण वेगवेगळ्या विषयाची माहिती देखील देत असतात. अनेकांनी शैक्षणिक चॅनल देखील सुरू केले आहेत. यामुळे त्यांना कमाई देखील होत आहे. काही लोक हे समाज माध्यमावर आपले अनेक असे व्हिडिओ शेअर करत असतात.

तर काही व्हिडिओ हे व्हा’यरल होत अस तात. आज आम्ही आपल्याला एका व्हिडिओ बद्दल अशीच माहिती देणार आहोत. या व्हिडिओमध्ये एक आजीबाई जबरदस्त पद्धतीने डान्स करत आहे. या आजीबाई 75 वर्षाच्या असल्याचे सांगण्यात येते. या आजी कुठल्या शहरात डान्स करत आहेत, हे मात्र अजून कळले नाही. या आजीने सैराट चित्रपटातील एका गाण्यावर नृत्य केले आहे.

हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर जवळपास आठ हजार लोकांनी या व्हिडिओला पाहिले आहे. काही महिन्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर झाला होता. यामध्ये एक आजोबा नाचत असतात आणि या आजोबाला मारण्यासाठी एक आजीबाई काठी घेऊन येतात. हा व्हिडिओ देखील खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र, आता या आजीबाईच्या व्हिडिओला अनेक जण लाईक आणि शेअर करत आहेत. अनेक चाहते सांगत आहेत की, अभिनेत्री पेक्षा सुंदर डान्स आजीबाईंनी केला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *