काय सांगता ? नवऱ्यामुळे ‘या’ मुलीने केले कुत्र्या’सोबत लग्न, म्हणाली माझा नवरा समर्थ असल्यामुळे मी रात्री कुत्र्यासोबत….

काय सांगता ? नवऱ्यामुळे ‘या’ मुलीने केले कुत्र्या’सोबत लग्न, म्हणाली माझा नवरा समर्थ असल्यामुळे मी रात्री कुत्र्यासोबत….

लग्न हा प्रयेक मनुष्याचा आयुष्यातील सर्वत सुंदर असा क्षण असतो. लग्न झाले म्हणजे एक व्यक्ती आता आयुष्यभरासाठी आपला जोडीदार बनला. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ती व्यक्ती आपल्यासोबतच राहणार हे नक्की. आपण आयुष्यभर एकमेकांची साठी देऊ असे वचन लग्नात दिले जाते, जन्माची साथ म्हणून लग्न या बंधनाकडे बघितले जाते.

केवळ आपल्या देशातच नाही तर जगात सगळीकडेच या नात्याचे महत्व आहे. हे बंधन सर्वानाच आवडणारे आणि तेवढेच समाधानी असे असते. लग्नाचा निर्णय हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि तेवढाच महत्वाचं असतो. त्यामुळे हा निर्णय घेताना पूर्ण विचार करणे खूप आवश्यक असते. मात्र कधी कधी इतका विचार करून देखील, निर्णय चुकीचा ठरतो.

ऐन वेळी मुलगा, किंवा मुलगी दोघांपैकी एक जण आपला निर्णय बदलातात. मात्र अश्या वेळी दुसऱ्या व्यक्तीचा विचार ते करत नाही किंवा तो विचार स्वार्थापुढे काहीसा कमी पडतो. आपण अनेक वेळा ऐकले आहे कि ऐन लग्नाच्या दिवशी, लग्न तुटते. अश्या वेळी त्या व्यक्तीवर काय आघात होत असतील , त्या व्यक्तीचे मन किती दुखत असेल याची कल्पना देखील मनाला दुखवून जाते.

कधी कधी तर अगदी छोट्या आणि साध्य कारणामुळे सुद्धा लग्न तुटतात. कधी कोणाला दुसऱ्यावर प्रेम असते आणि ते अचानकच जागे होते, तर कधी हुं’ड्याचा विषय निघतो, तर कधी स्वतःच्या आवडीचा असे एक ना अनेक कारणाने लग्न तुटतात. मात्र अश्या वेळी धीर धरून राहणे खूपच अवगड असते. यातच एका मुलीने मात्र कमालच केली आहे.

अर्जेंटिना येथील रॉबिना पिंटोच्या लग्नाची तारीख नक्की झाली होती. महागड्या डिझायनर कडून लग्नाचा ड्रेस घेतला गेला, मग त्यावर मॅचिंग महागडे दागिने आणि आपल्या नवरदेवाचा ड्रेस घेतला. तिच्या सोबत असणाऱ्या ब्राईडसमेंट्च्या कपड्यांची देखील निवड झाली. चर्च बुक झाले, त्याचे डेकोरेशन आणि नंतर रिसेप्शन साठी मोठे हॉटेल देखील बुक झाले होते.

लग्नाचा दिवस आला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लग्नास नकार दिला आणि त्याने तिथून पळ काढला. पण इतर कोणतीही मुलगी असती तर तिने अश्या वेळी आपला धीर सोडला असता आणि सहाजिकच दुःख करत बसलीअसती. मात्र रॉबिना ने त्याच दिवशी लग्न करणार या निर्णयावर ठाम राहिली. मात्र लग्न करण्यासाठी मुलगा कुठंय, तर चक्क तिने आपल्या कु’त्र्या सोबत लग्न केले.

आपल्या कु’त्र्याला सजवले, आणि एका नवरदेवाला जसे घेऊन येतात तसे त्याला घेऊन येण्यात आले. चर्चमध्ये दोघांचा विवाह झाला आणि नंतर हॉटेल मध्ये रिसेप्शन देखील झाले. तिने मात्र लग्न करेपर्यंत कोणालाच याची कल्पना दिली नव्हती आणि अचानक आपल्या कु’त्र्याला समोर घेऊन आली आयुष्यभर त्याच्या सोबत राहण्याची शपथ घेतली.

तिच्या कुटुंबियांसाठी आणि तिच्या मित्रपरिवारासाठी मात्र हा एक मोठा ध’क्काच होता. मात्र तिच्या आनंदासाठी त्यांनी याचा स्वीकार केला असे त्यांनी सांगितले आहे. आपल्या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. या अजब गजब लग्नाचे फोटो जगभरात सगळीकडे तुफान वायरल होत आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *