ध’क्कादा’यक ! सासरी गेलेल्या नववधूचा १० तासातच झाला मृ’त्यू ! कारण समजल्यावर अख्ये गाव झाले च’कित, कारण नवरी आधीपासूनच….

ध’क्कादा’यक ! सासरी गेलेल्या नववधूचा १० तासातच झाला मृ’त्यू ! कारण समजल्यावर अख्ये गाव झाले च’कित, कारण नवरी आधीपासूनच….

दे’शामध्ये सध्या को’रो’ना म’हामा’रीचा उ’द्रे’क सध्या प्र’चं’ड मोठ्या प्रमाणात वा’ढला आहे. त्यामुळे अनेक राज्यां’मध्ये लॉ’क डाऊ’न लावण्यात आला आहे. तसेच इतर दे’शांमध्ये देखील अनेक ठिकाणी हीच प’रिस्थि’ती निर्माण झाली आहे.

त्यामुळे कें’द्र स’रकारव’र आता लॉ’क डा’ऊन लावावा, असा द’बा’व दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, केंद्र स’रका’र अजूनही पूर्णतः लॉ’क डा’ऊन लावण्याच्या मन’स्थि’तीत नसल्याचे सध्यातरी सांगण्यात येते. काँ’ग्रेस चे नेते राहुल गां’धी यांनी देखील दे’शांमध्ये आता लॉक डा’ऊन लावावा, असे सांगितले आहे.

त्याचप्रमाणे स’र्वोच्च न्या’याल’याने देखील केंद्र स’रका’रने लॉ’क डा’ऊन याचा आता गां’भीर्या’ने विचार करावा, असे देखील कें’द्राला सांगितले आहे. त्यामुळे कें’द्र स’रकार आता यावर काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दे’शांमध्ये स्थि’ती गं’भीर झाली आहे. रु’ग्णाल’यात रु’ग्णांना ऑ’क्सिज’न मिळत नाही.

अनेक रु’ग्णांना व्हें’टिले’टर देखील मिळत नाही. त्यामुळे आता हाच एकमेव पर्याय राहिला आहे. देशात ल’सीक’रण जरी सुरू झाले असले तरी रु’ग्ण संख्या पाहता सर्वांना ल’स मिळेपर्यंत जवळपास दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो. लसचे उत्पादन करणारी दोनच कंपन्या आहेत.

त्यामुळे त्यांच्यावरही द’बा’व आहे. महाराष्ट्रामध्ये आता सध्या लॉ’क डा’ऊन लागला आहे. अनेक कार्यक्रमावर बं’ध’ने घालण्यात आली आहेत. धार्मिक स्थळ बं’द आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, असे असले तरी अनेक दुकानदार हे आपले दुकान उ’घड असल्याचे देखील नि’दर्शनास आले आहे.

कारण की त्यांचा उ’दरनि’र्वाह त्याच्यावर चालतो. स’रकार त्यांना पै’से काही देणार नाही. त्यामुळे बँ’केचे ह’प्ते, दुकानाचा हप्ता कसा फे’डाय’चा या वि’वंचनेत ते सर्व दुकानदार आहेत. त्यामुळे ते देखील दुकान सुरू करत आहेत. स’रकारने लग्नाला देखील परवानगी अतिशय कमी लोकांमध्ये परवानगी दिली आहे.

लग्न केवळ आता दोन तासात लावावे लागणार आहे. तसेच लग्नासाठी केवळ 25 माणसाची उपस्थिती बं’धनका’रक करण्यात आली आहे. इतर राज्यात देखील देखील अशीच प’रिस्थि’ती आहे. लग्नाचे नियम आता घालून देण्यात आलेले आहेत.

काही दिवसापूर्वी एक घ’टना अशी घ’डली की, लग्न झाल्यानंतर केवळ दहा तसामध्ये एका नववि’वाहितेचा मृ’त्यू झाला आहे. ही घ’ट’ना सो’श’ल मी’डि’यावर सध्या च’र्चेत आलेली आहे. गेल्या रविवारी टनकपुर येथील नेहरू पार्क येथे हा विवाह सोहळा पार पडला होता. या विवाहामध्ये चांदणी जितनी या या 22 वर्षीय मुलीचे लग्न लावण्यात आले होते.

लग्न समारंभ दिवसभर सुरू होता. रात्र झाल्यानंतर मुलीला माहेरून सासरी पाठवण्यात आले. त्यानंतर तिचा दहा तासाच्या आतच सासरी गेल्यानंतर मृ’त्यू झाला. त्यानंतर सासरच्या लोकांमध्ये आणि माहेरच्या लोकांमध्ये वा’द वि’वा’द खूप मो’ठ्या प्र’माणात झाले. त्यानंतर दोन्ही घरच्या मंडळींनी चांदणी तिला रु’ग्णाल’यात दा’खल केले.

त्यावेळी डॉक्ट’र आभाश सिंह यांनी तिची त’पास’णी केली. त’पास’णी केल्यावर डॉ’क्टरां’नी तिला मृ’त घो’षित केले. त्यानंतर श’ववि’च्छेद’नासा’ठी मृ’त’दे’ह हा पाठवण्यात आला. याबाबतचा अ’हवा’ल आल्यावरच तिच्या मृ’त्यू’चे कारण समजू शकणार आहे. मात्र, असे असले तरी तिला गेल्या काही दिवसापासून स’र्दी आणि ता’प येत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे होते.

मात्र, तरीदेखील तिची को”रो’ना चा’च’णी करण्यात आली नाही. आता तिचा का’रो’नाने मृ’त्यू झाला का? अशी शं’का लिखित डॉ’क्टरां’नी उपस्थित केली आहे. जर तसे असेल तर लग्नात उपस्थित असलेल्या सर्वांचीच को’रो’ना चा’च’णी करावी लागणार आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *