90% पुरुषांना माहीत नाही लौंग तेलाचे ‘हे’ फायदे, झोपण्यापूर्वी तेलाचा असा करा वापर…! म्हातारपणातही घ्याल सळसळत्या जवानीचा अनुभव…

90% पुरुषांना माहीत नाही लौंग तेलाचे ‘हे’ फायदे, झोपण्यापूर्वी तेलाचा असा करा वापर…! म्हातारपणातही घ्याल सळसळत्या जवानीचा अनुभव…

हिवाळ्यात लवंगाच्या तेलाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. लवंगाच्या तेलाचा नियमित वापर केल्यास पचनक्रिया बरोबर राहते आणि क’र्करो’गासारख्या गं’भीर आ’जाराचा धोकाही कमी होतो. मधुमेहापासून ते पुरुषांमधील शु’क्राणूंच्या संख्येच्या समस्येवरही याचे सेवन फायदेशीर ठरेल.

1) वंध्यत्वाच्या समस्येत :- लवंग तेल पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढवते. लवंग आवश्यक तेलाचा वापर वंध्यत्वाची समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी ठरतो.

2) शु’क्राणूंची संख्या वाढविण्यात प्रभावी :- लवंगमध्ये जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे शु’क्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करतात. हे शु’क्राणूंची गतिशीलता सुधारण्यास मदत करतात. लवंग आवश्यक तेलाची अरोमाथेरपी घेणे फायदेशीर ठरेल. याशिवाय तुम्ही लवंग तेलाचे सेवन देखील करू शकता.

3) क’र्करोग पेशी वाढीस प्रतिबंधित करते :- लवंग तेल क’र्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते. यामुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट क’र्करोगाचा धोका कमी होतो. या तेलामध्ये असलेले युजेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे घटक तुम्हाला फायदेशीर ठरतील.

4) सि’गारे’ट किंवा दा’रूच्या व्य’सनावर मात करण्यासाठी :- जर तुम्हाला सि’गारे’ट किंवा दा’रूच्या व्य’सनापासून दूर जायचे असेल तर लवंगाचे तेल नियमित वापरा. हीट बाथ घेतल्याने याचा फायदा होईल. याशिवाय लवंगाचे तेल किंवा लवंग यांचाही जेवणात वापर करता येतो.

5) सुरळीत र’क्त प्र’वाह :- आपण खोलीत लवंग आवश्यक तेल फवारणी करू शकता. त्याचा सुगंध शरीरातील र’क्तप्रवाह सुधारण्यास मदत करेल. लवंग तेल उबदार आहे, जे आपल्या शरीरात र’क्त प्रवाह सुधारू शकते. यामुळे श’रीराचे तापमानही वाढते, त्यामुळे तुम्ही चिंता आणि त’णावा’पासून दूर राहता आणि शरीराला ऊर्जा मिळते. मात्र, लवंग तेलाचा जास्त वापर करू नका हे लक्षात ठेवा. यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *