80 वर्षाचा वर आणि 29 वर्षाची वधू, पहा म्हातारपणी ‘या’ कामासाठी 29 वर्षीय मुलीशी केले लग्न…

80 वर्षाचा वर आणि 29 वर्षाची वधू, पहा म्हातारपणी ‘या’ कामासाठी 29 वर्षीय मुलीशी केले लग्न…

प्रेमभावनेला कसलाच अ’डसर नसतो, एका दिवसाचा तर नाहीच नाही. मात्र, हळुवार व्यक्त होण्याला निमित्त लागते आणि ते निमित्त सकारात्मकतेने साध्य झाले तर सेलिब्रेशन होते. व्हॅलेंटाईन डे, हा असाच एक सेलिब्रेशनचा दिवस. प्रेमवीरांसाठी जगाने मान्य केलेला हक्काचा दिवस.

वर्षभर मनाच्या कप्प्यात विशेष व्यक्तीविषयी साठवून ठेवलेली सुकोमल भावना व्यक्त होण्यासाठी हल्ली हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तोच दिवस रविवारी साजरा होणार आहे. प्रेमाचे वे’ड लागलेले अनेक प्रेमवीर आता सज्ज झाले आहेत. व्यावसायिकता जपणारेही साजोसामानासह रेडी आहेत.

प्रेम सर्वव्यापी आहे आणि वाऱ्याला ज्याप्रमाणे अ’डवून ठेवता येत नाही, त्याचप्रमाणे प्रेमभावनेलाही अ’डवता येत नाही. वाऱ्याप्रमाणे प्रेमभावना आपला मार्ग हुडकून काढतेच. आता हेच बघा ना, को’रो’ना काळात लागू झालेल्या टाळेबं’दीने सर्वांनाच स्तब्ध’ करून सोडले हाेते. प्रेमवीरही कुलूपबं’द झाले होते.

मात्र, इच्छा तेथे मार्ग अशा तऱ्हेने ऑनलाइन प्रेम सुरू हाेतेच. हल्ली ऑनलाइन-बिनलाइन हा विषय खूप कौतुकाचा राहिला नाही. मात्र, नव्याने सुरू झालेल्या नात्यांची वीण घट्ट करायची असेल तर प्रत्यक्ष भेट महत्त्वाची असते. मात्र, ही अं’धश्र’द्धा पार मोडून टाकली गेली ती याच काळात. उलट, ‘विरहात खुलते प्रेम अधिक मोलाचे’ ही प्राचीन म्हण खऱ्या अर्थाने साधली गेली तीही याच काळात.

अर्थातच टाळेबं’दी आता सं’पली आहे. मग, तब्बल आठ-नऊ महिने गोठवून ठेवलेल्या अति तरल अशा या भावनेला वाट मोकळी करणारा व्हॅलेंटाईन डे हा ऐतिहासिक ठरणार आहे. कदाचित वर्तमानातील धरसोड वृत्तीच्या पलीकडे जाऊन एकमेकांचे कायमचे होऊन जाण्याची अगतिकता व्यक्त होण्याची शाश्वती, या दिवसाला अनन्य साधारण असे अधिष्ठान देईल.

आता याच व्हॅलेंटाईन डे दिवशी एक अनोखे प्रेम आपल्याला बघायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये राहणारे 80 वर्षांचे विल्सन यांचे लग्न 29 वर्षीय तेरझल रसमसशी झाले आहे. आ’श्चर्य म्हणजे या वराची मुले आता वधूच्या वयाएवढी आहेत. तरी सुद्धा २०१६ पासून या दोघांची प्रेमकथा सुरू झाली.

विल्सन म्हणतो की त्याला माझ्या म्हातारपणी काळजी घेण्यासाठी मला एक सुंदर पत्नी मिळाली, ज्यामुळे मी खूप आनंदी आहे. त्याच वेळी, 29 वर्षीय टेरझेल असे म्हणते की माझे पती खूप हुशार आहेत, आणि त्यामुळेच मी त्याच्या प्रेमात पडले आहे आणि ते माझी खूप काळजी करतात तसेच मला हवी असलेली प्रत्येक गोष्ट ते देतात.

खरं तर विल्सनने 2002 मध्येच आपली पत्नी ग’मावली, म्हणजेच तिचा काही कारणास्तव मृ’त्यू झाला. पण यानंतर त्याने लग्नाचा विचार केला नाही. पण तेरजेलला पाहिल्यावर त्याच्या हृ’दयात घ’टी वाजली. तसेच आता विल्सनला एक ३३ वर्षांची मुलगी आहे, आणि तिनेच आपल्या वडिलांचे लग्न केले आहे.

तसेच 80 वर्षांचा विल्सन हा कायद्याचा विद्यार्थी आहे. पण आता काळ लोटला तसतशी काही वर्षांनी परिस्थिती बदलली. या दोघांना वेगळी ओळख मिळाली. आता तर, वोडाफोनच्या जाहिरातींच्या निमित्ताने ही जोडी CoupleGoals देत जोडी असावी तर अशी… हेच जणू सर्वांना सांगत आहे. त्यांच्या सहजीवनाचा हा प्रवास पाहता ‘तुम देना साथ मेरा….’ या गाण्याच्या; ओळी गुणगुणाव्याश्या वाटतात…. नाही का?

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *