8 फोटो जे पहिल्यांदा बघितल्यावर तुमच्या डोक्याचा भुगा होईल, पण विचार केला तरच समजेल

तुम्ही बऱ्याच आ’श्चर्यकारक आणि विचित्र गोष्टी पाहिल्या असतील. असे म्हणतात की कानांनी ऐकलेले आणि डो’ळ्यांनी पाहिलेले प्रत्येक गोष्ट ही खरी नसते ही एक मराठी म्हण आहे. कारण मनुष्याचे डोळे आणि कान बर्याकचदा फ’सवू शकत असतात. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला असे 12 विचित्र आणि अजब-गजब फोटोज दाखवणार आहोत.
जे फोटोज बघून तुमचे डो’ळे तुम्हाला फ’सवतील. पहिल्या वेळी बघताना आपल्याला हे फोटोज काहीतरी वेगळेच असल्याचे दिसेल, परंतु जर आपण बारकाईने पाहिले तर आपल्याला त्यातील खरे सत्य दिसेल. तर मग चला असे अंतरंगी फोटोज पाहूया ज्याच्या वास्तविकतेचा आपण आधी अंदाज करू शकणार नाही.
१. हा माणूस काय करीत आहे ?
जणू काही फोटोत उभे असलेल्या माणसाचा पाय आणि हात भिंतीच्या आत आहे, परंतु आपण एकदा ते परत पाहिले तर तुम्हाला समजेल की ते फक्त आपल्या डो’ळ्यांची फ’सवणूक आहे कारण माणूस तर भिंतीच्या मागे उभा आहे आणि भिंतीवर दिसणारे हात पाय म्हणजे एक भिंतीवर बनवलेले चित्र आहे.
२. या मॅडमच्या पायाला काय झाले आहे ?
या फोटोबद्दल आता काय म्हणावे या मॅडमचे पाय पाहून तिच्या पालकांनी तिला व्यवस्थित आहार दिलेला नसता असे दिसते आहे. परंतु तुम्हाला समजुदे की आपण जे पहात आहात ते अगदी तसे नाही. मॅडमचे पाय म्हणून आपण ज्याचा विचार करीत आहात त्याकडे काळजीपूर्वक पहा, तुम्हाला समजेल की ते तर या महिलेची हाय हिल बूट आहे.
3. थोडी वेळ निट बघा मग तुम्हाला समजेल
ज्याने हा फोटो काढला आहे त्याला ऑस्कर पुरस्कार देण्यात आला पाहिजे. आपण नीट बघितल्यावर हे समजेल की ते नेमके काय आहे.
४. अरे बापरे, आता काय चिनी लोक कीटकांऐवजी थेट मांजर खाण्यास सुरवात केली काय?
हा फोटो खरोखर विचित्र आहे. जर आपण त्याकडे पाहिले तर असे दिसते की जणू आता हा चिनी माणूस थेट मांजर गिळंकृत करीत आहे. पण टीव्ही मागे चालू आहे हे तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि मांजर तर टीव्हीजवळ समोर झोपली आहे.
५. आता या नाकाचे काय करावे?
असा संवाद बर्याचच वेळा तुम्ही चित्रपटांमध्ये ऐकला असेल की किसिंग करतेवेळी नाक मधेच येते. आज ते आपण पाहिले आहे. पण घाबरू नका, या मुलीचे नाक इतके लांब नाहीये. खरे तर ते नाक मुलाचे आहे पण असे दिसते की मुलाचे नाही तर मुलीचे नाक इतके लांब आहे आणि ते मध्ये येत आहे.
6. बापरे.. थोडी लाज असुदे या मांजराला
आपण जे समजत आहात ते मुळीच नाही. दोन्ही मांजरी एकमेकांपासून खूप दूर बसल्या आहेत, पण कॅमेरा अँगल असा आहे की दोघेही एकत्र जोडलेले दिसत आहेत.
7. यांची क्रिएटिविटीचे तर कौतुक झाले पाहिजे.
हे जोडपे तर ठीक आहे पण त्यांचे पाय खूपच विचित्र दिसत आहेत. पहिल्यांदा त्यांचे पाय पाहताना आपली फसवणूक होईल. पण बारकाईने पाहिले तर आपल्या लक्षात येईल की यात मुलगी पलंगावर मुलाच्या पुढे बसली आहे आणि मुलाचे दोन्ही पाय हे तर मागे आहेत.
8. हे काहीतरी नवीन दिसत आहे
हा फोटो पाहून सर्वांची फसवणूक झाली आहे. असे दिसते की जणू त्या व्यक्तीचे डोके त्याच्या धडा खाली पडले आहे. आतापर्यंत हे पाहूनही अनेक स्मार्ट लोक चक्रावून गेले आहेत.