51 वर्षाच्या तब्बूने फक्त पैशासाठी 25 वर्षांनी लहान मुलासोबत ठेवले होते सबंध, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ…

51 वर्षाच्या तब्बूने फक्त पैशासाठी 25 वर्षांनी लहान मुलासोबत ठेवले होते सबंध, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ…

सुरवातीच्या काळात बॉलीवूडमध्ये कोणतेही सी’न्स चित्रित करताना काही मर्यादांचे पालन केले जात होते. इंटिमेट किंवा कि’सिंग सीन्स क्विचितच एखाद्या चित्रपटामध्ये दिसत असे. मात्र आत त्यामध्ये खुरूप मोठा बदल झाल्याचं दिसत आहे.

केवळ मोठ्या पदड्यावरच नाही तर अनेक अभिनेत्री छोटा पडदा आणि वेब-सिरींजमध देखील सर्रासपणे ठळक इंटिमेट सीन्स किंवा कि’सिंग सीन्स देतात. अनेक वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करत असणाऱ्या कलाकारांसाठी हे काही तरी वेगळं आणि खास आहे. अनेक कलाकारांनी बदलत्या काळासोबत आता स्वतःच्या कामामध्ये देखील बदल केला आहे.

अनेक सिनियर कलाकार या नवीन बदलासोबत एकरूप झाले आहेत. अनिल कपूर, सैफ अली खान, माधुरी दीक्षित सारखे स्टार्स काही वेब-सिरीजमध्ये झळकले आहेत. त्यापैकी सैफ अली खानने आपल्या सिरीजमध्ये इंटि मेट सी’न्स देखील दिले आहेत. तर माधुरीने देखील आपल्या फेम गेम सिरीजमध्ये चांगलाच बोल्ड अवतार आपल्या चाहत्यांना दाखवला आहे.

यामध्ये अजून एका अभिनेत्रीच नाव आर्वजून घ्यावं लागेल. नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री ‘तब्बू’ आज देखील आपल्या दमदार अभिनयाने सर्वाना चकित करत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या भूल भुलैया या चित्रपटामध्ये तब्बूच्या अभिनयाची सगळीकडेच च र्चा रंगली. अनेकांनी या चित्रपटाच्या यशाचे श्रेय अभिनेत्री तब्बू हिलाच दिले.

सुरुवातीपासूनच तब्बू आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिने कायम वेगवगेळ्या भूमिका साकारत तिच्या अभिनयाचा परिचय दिला आहे. बाजार या चित्रपटात अगदी छोटीशी भूमिका साकारत तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र साऊथच्या वेंकटेश स्टारर ‘कुली नं’ या चित्रपटातून तिला खास ओळख मिळाली.

त्यानंतर विजयपथ, प्रेम, जीत, माचीस, साजन चले सासुराल, विरासत, हू तू तू, आणि हेरा फेरी सारख्या चित्रपटामध्ये तिने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. चांदणी बार, मकबूल आणि फना सारख्या चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाचं खास कौतुक करण्यात आलं. द नेमसेक आणि चिनी कम, लाईफ ऑफ पाय या चित्रपटांनी जगभरात तिला नवीन ओळख मिळवून दिली.

आपल्या जबरदस्त अभिनयाने कोणत्याही पात्राला जि’ वंत करण्याची खास कला तब्बूमध्ये आहे. अलीकडच्या काळात, अनेक चित्रपटांमध्ये खास भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘द सुटेबल बॉय’ सिरींजमधील तिची भूमिका अगदी खास ठरली. या सिरीजमध्ये तब्बूने एका कोठेवालीची भूमिका साकारली आहे. असं नाहीये की यापूर्वी तिने अशा भूमिका साकारल्या नाहीत.

मीनाक्षी, जीत, चांदणी बार मध्ये देखील तिच्या भूमिका अशाच प्रकारच्या होत्या. मात्र, चाळीशी पार केलेल्या तब्बूने द सुटेबल बॉय मध्ये सईदा बाईची भूमिका साकारत एकच खळबळ उ’
डवली होती. या सिरीजमध्ये तिने अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत. मात्र हे सीन्स तिने तिच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान ईशान खट्टर सोबत दिले आहेत.

तिने दिलेल्या या इंटिमेट सीन्सने इंटरनेटवर चांगलंच तापमन वाढवलं होत. यामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या आणि इतक्या जास्त सिनियर अभिनेत्रीला कि’स करताना ईशानला चांगलाच टेन्शन आलं होत. मात्र तब्बूने त्याला शांत करत हे आपलं काम आहे असं समजून सांगितले. त्यानंतर त्याच्यामध्ये कि’सिंग आणि इंटि मेन्ट सिन चित्रित करण्यात आला. हा सिन आजदेखील चर्चेचा विषय आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *