33 वर्षीय पत्नीने 64 वर्षीय पतीला अ’श्ली’ल व्हि’डियो दाखवून केले असे घा’णेर’डे काम, पुढे काय केले ते पाहून है’राण व्हाल…

33 वर्षीय पत्नीने 64 वर्षीय पतीला अ’श्ली’ल व्हि’डियो दाखवून केले असे घा’णेर’डे काम, पुढे काय केले ते पाहून है’राण व्हाल…

नागपुरातील घ’डले’ली घ’टना ऐकून तुमचा मा’णुस’की वरील वि’श्वास उ’डेल. 9 मार्च रोजी नागपूर मधील गणेशपेठ परिसरातील झालेल्या लक्ष्मण मलिक यांच्या सोबत अत्यंत ध’क्कादा’यक घ’टना घ’डलेली आहे. 64 वर्षाचे असणारे लक्ष्मण मलिक यांची ह’त्या झाली असून त्याच्या स्वताच्याच 31 वर्षाचे पत्नीने हे कृ’त्य केल्याचे त’पासा’त पुढे आलेले आहे.

पो’लिसां’नी दिलेल्या माहिती प्रमाणे लक्ष्मण मलिक आणि त्यांची पत्नी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहत होते. पत्नी स्वाती 8 मार्च रोजीला दुपारी ती तिच्या राहत्या घरातून लक्ष्मण मलिक राहत असलेल्या इमारतीत गेली होती. दोघांना एक मुलगा आहे. त्या मुलाच्या ता’ब्याला घेऊन वा’द असल्याने दोघे वेगवेगळे राहायचे. मुलगा कुणाकडे राहणार या वा’दातून त्यांची नेहमीच भां’डण होत असे.

तिचा 64 वर्षीय पती एक सफाई कामगार होता. दोन दिवसापूर्वी नागपुरात झालेल्या या सफाई कर्मचाऱ्याच्या ह’त्येचा त’पास लावण्यात पो’लिसां’ना यश आले आहे. गेल्या दोन वर्षापासून पती पत्नी वेगळे राहत होते. त्या 64 वर्षीच्या पुरुषाची ही 5 वी पत्नी होती.

विभक्त राहणाऱ्या त्याच्या 5 व्या पत्नीनेच कौ’टुंबिक वा’दातून त्याची ह’त्या केल्याची माहिती समोर आलेनंतर या घ’टनेचा त’पास करून घट’नेच्या आ’रो’पी पर्यंत पोहचण्यास पो’लि’सां’ना यश आले आहे.

आपल्या पतीला खुर्चीत बसून त्याचे हात घ’ट्ट बां’धून त्याच्या प’त्नीने त्याच्यासोबत ब’ळज’बरीने शा’रीरिक सं’बं’ध प्रस्थापित केले. त्यानंतर तीने त्याचा ग’ळा चि’रून त्याची ह’त्या केल्याची क’बुली पत्नीने दिली आहे. या प्र’करणात नागपूर पो’लिसां’नी प’त्नीला ता’ब्यात घेतले आहे.

पो’लिसां’नी सखोल तपास केलेनंतर अशी माहिती समोर आली की स्वाती नरेंद्र पाचपोहोरला (वय 31) असे अ’टक केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर लक्ष्मण रामलाल मलिक (वय 64) असे ह’त्या झालेल्या पतीचे नाव आहे. दोघेही कौटुंबिक वा’दातून विभक्त राहत होते.

पो’लिसां’ना त’पासा’त मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मलिक हा एका कंपनीच्या ऑफिसमध्ये साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. ऑफिस चे काम आटोपल्यानंतर ती घरी न जाता तिथेच राहायचा. त्यानंतर दोन दिवसापूर्वी ती ज्या कंपनीत काम करायचा तिथेच त्याची ग’ळा चि’रून ह’त्या केल्याची घ’टना समोर आली होती.

हे प्रकरण पो’लि’सां’पर्यंत पोहचले तेव्हा त’पास केला असता त्याच्याच 5 व्या पत्नीने त्याची ह’त्या केल्याचे निष्पन्न झाले. स्वातीने पहिल्या पतीला सोडून लक्ष्मण याचेसोबत लग्न केले होते. हा स्वातीचा दुसरा पती होता. त्याच्यापासून तिला 6 वर्षांचा मुलगा देखील आहे. दोघाचे पटेना म्हणून दोन वर्षांपासून तो तिच्यापासून विभक्त राहायचा.

त्याची पत्नी रात्रीच्या वेळी त्याच्याकडे आली होती. तिथे आल्यानंतर तीन तिच्या वयोवृद्ध पतीला अगोदर अ’श्लील चित्रफित दाखवले आणि त्यानंतर तीने त्याच्यासोबत शा’रीरि’क सं’बं’ध प्रस्थापित केले. पती तिला कोणत्याही स्वरूपाचे रिस्पॉन्स देत नव्हता म्हणून तिने तिच्या पतीचे हात खुर्चीला बां’धले आणि त्याचा ग’ळा का’प’ला.

या नाट्यमय प्रकरणात पो’लि’सां’नी खुप कसो’शीने चौ’कशी करून आ’रोपी’चा छ’डा लावला आहे. थोडे थीडके नाही तर जवळ जवळ 100 पेक्षा जास्त लोकांची चौ’कशी यात केली गेली आहे. पण स्वातीची त्यांनी कसून चौ’कशी केलेनंतर तीने स्वतःच्या तों’डाने सर्व घ’टनेची क’बुली तपा’सा दरम्यान दिली आहे.

आपण विभक्त राहून देखील पत्नीला 3 महिन्यांपूर्वी एक मु’लगी झाली आहे. आणि हे कसे श्यक्य आहे या कारणावरून पती तिच्यावर सं’शय घेत होता. नंतर असे समजले की पत्नीचे एका स्कूल बसचालकासोबत अ’नै’तिक सं’बं’ध असल्याची माहिती पतीला मिळाली होती. या कारणामुळे पती तिच्याकडून आपल्या मुलाचा ताबा मागू लागला.

पुढे असे पण समजले की पत्नीने त्याच्या निवृत्तीवेतन खात्याचे एटीएम कार्डही स्वतःजवळ ठेवून घेतल्याने या दोघात नेहमीच वा’द होत होते. याच वा’दातूनच पत्नीने त्याचा कायमचाच का’टा काढण्याचे ठरवून त्याची ह’त्या केल्याचे समजते

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *