फक्त ‘2’ रुपयांच्या तुरटीनं मिळवा काळेभोर केस , पांढया केसांना करा Good Bye ! त्वचेच्या सुरकुत्याही होतील गायब, करा ‘हे’ जालीम उपाय

या धावपळीच्या युगात आपल्या शरीराकडे आपण लक्ष देत नाही लेट नाईट पर्यंत मोबाईल युज करणे. सकाळी उशिरा उठणे वेळेवर जेवण न करणे यामुळे आपल्या शरीराला संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात.
त्याचबरोबर केसांची निगडीत अनेक समस्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आढळून येतात. काही काही लहान मुलांना तर कमी वयातच संपूर्ण डोक्यावरील केस पांढरे झालेले असतात. यावर कितीही महागडे उपाय केले तरीही झालेले पांढरे केस पुन्हा एकदा काळे होत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला असा एक सोपा आणि सरळ उपाय
अनेकजण केस पांढरे होण्याच्या समस्येनं ग्रस्त असतात. परंतु फक्त 2 रुपयांच्या तुरटीचा वापर करून तुम्ही तुमचे पांढरे केस काळे करू शकता. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं तुरटीचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेऊयात. महिला आणि पुरुष साऱ्यांनाच याचा फायदा होतो. त्वचेरवरही याचा वापर कसा करायचा याचीही माहिती आपण थोडक्यात घेऊयात.
1) पहिली पद्धत
– तुरटीचा एक लहानसा तुकडा फोडून बारीक करून घ्या.
– यात एक चमचा गुलाबपाणी घाला.
– या मिश्रणानं 5 मिनिटे केसांवर मसाज करा.
– 1 तासानं शॅम्पू करत केस धुवून टाका.
– आठवड्यातून 2 ते 3 दिवस हा प्रयोग करा. यानं पांढरे केस होण्यायी समस्या दूर होईल.
2) दुसरी पद्धत
– कोमट पाण्यात बारीक केलेली तुरटी आणि कंडिशनर घाला.
– हे मिश्रण केसांना मुळांपर्यंत लावा.
– यानंतर 15 ते 20 मिनिटांनी केस थंड पाण्यानं धुवून टाका.
– आठवड्यातून 2-3 वेळा हा प्रयोग केल्या फरक दिसेल.
त्वचेवर डाग असतील तर हे करा
-थोडस पाणी घ्या
-बारीक केलेली तुरटी त्यात मिक्स करा
-ही पेस्ट चेऱ्यावर लावा
-15 ते 20 मिनिटांनी चेहेरा धुवून टाका
जर तुमच्या चेहऱ्यावर किंवा मानेवर सुरकुत्या असतील तर त्या जाऊन स्किन टाईट करण्यासाठीही याचा वापर होतो. यासाठी गुलाबाच्या पाण्यासह तुरटीचा वापर करावा.