2 महिन्यांची गर्भवती निघाली नवविवाहित वधू.. यामागील सत्यता समजल्यावर अख्या गावाचे उडाले होश..

जेव्हा कोणी व्यक्ती लग्न करतो तेव्हा काही काळानंतर तो बाळाची योजना आखत असतो. त्या व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या घरात त्याच्याच डीएनए चे बाळ जन्मास यावे. सहसा लग्नानंतर जवळपास 9 महिन्यांनंतर घरात एक चांगली बातमी येत असते.
गुरुवारी पो’लिसांसमोर एक विचित्र प्रकरण समोर आले आहे ज्यामुळे पो’लिसांनाही धक्का बसला आहे. खरे तर, एका व्यक्तीने येथे एसएसपी संतोषकुमार सिंग यांच्या कार्यालय गाठले आणि आपल्या पत्नीबद्दल तक्रार केली आहे. या व्यक्तीने सांगितले की, त्याच्या कुटुंबियांनी सिकंदराबाद पो’लिस स्टेशन परिसरातील खेड्यातील एका मुलीशी लग्न लावून दिले होते.
पण मुलगी सासरी आल्यानंतर ती दोन महिन्यांची ग’रोदर असल्याचे समोर आले आहे. ही बातमी ऐकून पतीची प्रकृती अधिकच वाईट झाली. हे कसे शक्य आहे हे त्याला समजले नाही. पतीने जेव्हा पत्नीला विचारले की लग्नाच्या 15 दिवसांत तू दोन महिन्यांपासून ग’रोदर कशी राहिली तर पत्नीने तिचे जुने रहस्य उघडले.
यानंतर पतीने पत्नीकडे याबाबत विचारपूस केली असता तिचे एका ‘तरुणाशी प्रे’मसंबंध असल्याचे तिने सांगितले आहे. हे मूल त्याच तरुणाचे आहे असे तिने सांगितले. यासह महिलेने सांगितले की ती आता तिच्या प्रियकरासोबतच राहणार आहे. यामुळे या पतीने लगेच एसएसपी कोर्टात पोहोचून प्रकरण निकाली लावण्याची मागणी केली आहे. यानंतर त्याच्या पत्नीला पो’लिस ठाण्यात बोलवण्यात आले व तिची विचारपूस करण्यात आली.
15 डिसेंबर 2020 रोजी नैमंडी चौकी परिसरातील एका खेड्यात या व्यक्तीचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनंतर पत्नीला पोटदुखी सुरु झाली, तेव्हा त्याने आपल्या पत्नीला जिल्हा रु’ग्णाल’यात ‘तपास’णीसाठी नेले होते. त’पासणी’नंतर डॉ’क्टरांनी सांगितले की त्याची पत्नी दोन महिन्यांची ग’रोदर आहे.
हे ऐकून त्याचे होश उडून गेले. यानंतर त्याला पत्नीकडून संपूर्ण गोष्ट समजली. यावेळी पत्नीने सांगितले की तिचा एक प्रियकर आहे, जो सिकंदराबाद येथे तिच्या बहिणीच्या घरात राहतो. यानंतर पतीने या प्र’करणासं’दर्भात एसएसपी कार्यालय गाठले आणि एसएसपीला सांगितले की, जर तो घरी परतला तर पत्नीच्या माहेरचे लोक तिला ठार मारु शकतात.
त्यानंतर पो’लिसांनी पत्नीच्या प्रियकरालाही फोन करण्याचा प्रयत्न केला, पण प्रियकर एसएसपी कार्यालयात पोहोचला नाही. नंतर एसएसपीने लेडी स्टेशन प्रभारी लक्ष्मी सिंग यांना बोलावून त्याच्या पत्नीची विचारपूस करायला लावली. तसेच महिलेने कलम 144 नुसार कोर्टात निवेदन करावे, असा आदेश दिला.
तोपर्यंत जिल्हा रु’ग्णाल’याच्या ज्योती केंद्रामध्ये ठेवावे असे . या मुलीच्या संरक्षणा’साठी पोलिसां’नी ज्योती सेंटर येथे महिला हवालदारांना तैनात केले आहे. पो’लीस मुलीच्या कुटुंबाला समजावून सांगण्याचा प्रयन्त करत आहेत, पण मुलीचे नातेवाईक चांगलेच भडकले आहेत. मात्र नवीन लग्न झालेल्या या तरुणाला या सर्व प्रकरणाचा त्रा-स सहन करावा लागत आहे.