15 वर्षाच्या मु’लीने केले 56 वर्षीय युवकासोबत लग्न, लग्नाच्या 7 दिवसानंतरच मु’ली सोबत घ’डले असे काही की ऐकून तुमचेही उडतील होश…

सुमारे दोन महिन्यांपासून एका कपलचा फोटो सोशल मीडियावर व्हा’य’रल होत आहे. असा दावा केला जात होता की त्यात दिसणारी मुलगी बंगळुरुची आहे. तिचे नाव सबीहा बानो आणि हा तिचा लग्नाचा फोटो आहे.
ती फक्त 15 वर्षांची होती. आता तिचा मृ’त्यू झाल्याची माहिती आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की लग्नाच्या सात दिवसानंतर सबीहाचा मृ’त्यू झाला. लग्नानंतर अचानक तिचा मृ’त्यु कसा झाला चला तर जाणून घेवूया या घटनेबद्दल..
प्रेमासाठी जात ध-र्म न बघता, रंगाचा, स्वरुपाचा, आकाराचा, भाषेचा, कोणताही विचार न करता आणि जरी साता समुद्रांच्या पलीकडे जावे लागले तरी माफ आहे. अशा प्रेमकहाण्या आपण अनेक चित्रपटांमध्ये पहिल्या असतील.
वास्तवापासून दूर मानल्या जाणार्या चित्रपट कथा देखील स’मा’जाचा एक भाग आहेत. आपल्या समाजात अशा अनेक घ’टना घडतात ज्याचा आपण कधीच विचारही करत नाही. अशीच एक कथा बंगळुरुची सबीहाची आहे, जी 56 वर्षाच्या व्यक्तीच्या प्रेमात प’डली होती आणि तिने त्याच्याशी लग्न देखील केले होते.
अशाप्रकारे त्यांचे प्रेम सुरू झाले:- बंगळुर मधील रहिवासी सबिहा बानो जेव्हा ती नायजेरियात राहणाऱ्या बकर अल मीमला भेटली तेव्हा ती अवघी 15 वर्षाची होती. एका ऑनलाइन वेबसाइटवर त्यांची ओळख झाली आणि दोघांनी गप्पा मा-रणे सुरू केले आणि नंतर एकमेकांच्या प्रे’मात प’डले.
ऑनलाइन चॅ’टिंग हळू हळू कधीही न संपणार्या प्रे’मामध्ये बदलली हे त्यांना सुद्धा कळले नाही. सबीहाला हे माहित होते की बकर तिच्या वयाच्या 4 पट मोठा आहे, परंतु तरीही तिने त्याच्यावर प्रेम केले, आणि त्यांचे वय कधीच प्रेमाच्या मध्ये येऊ दिले नाही.
56 वर्षीय अबू बकरशी केले लग्न:- सबीहा 15 वर्षांची होती आणि अबू बकर 56 वर्षांचा होता आणि तरीही दोघांमध्ये प्रे’म होते. कथा खूप विचित्र आहे, परंतु ही कहाणी सत्य आहे. जेव्हा 15 वर्षीय सबीहाने आपल्या पालकांना हे सांगितले तेव्हा त्यांना ध-क्का बसला. पण मुलीच्या इच्छेपुढे त्यांनी आपले गुडघे टेकले होते. बकरशी सबीहाला लग्न करायचे होते, पालकांनी तिचे स्वप्न पूर्ण केले.
लग्नाकरण्या मागे हे कारण होते:- सबीहा आणि बाकर यांच्यात वयाचे इतके अंतर असतानाही तरही सबीहाच्या आई-वडिलांनी तिचे लग्न का केले, खरं तर या लग्नामागील मोठे कारण सबीहाचा आजार होता. सबीहा एका गं-भीर आजाराने ग्र-स्त होती आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिचे जगणे कठीण होते.
यानंतरच सबीहाने बकरशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिने सांगितले की तिला बकरसोबत लग्न करायचं आहे आणि हीच तिची शेवटची इच्छा आहे. बकर आधीच विवाहित होता, असे असूनही तो सबीहासोबत लग्नासाठी तो तयार होता.
अशाप्रकारे प्रेमकथा संपली:- सबीहाच्या आजाराची बातमी कळताच बकरही भारतात आला. दोघेही मंगलोरमध्ये लग्नासाठी तयार झाले. बकर आणि सबीहाचे लग्न कुटूंबाने लावून दिले. लग्नाचे फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पण लग्नाच्या 7 दिवसानंतरच सबीहाचे त्या गंभीर आजारपणामुळे निधन झाले. बकरलाही तिच्या मृत्यूमुळे फारच वाईट वाटले. पण त्याने मुलीची शेवटची इच्छा मान्य केल्यामुळे मुलीच्या कुटुंबातील लोक खूष आहेत.