14 वेळेस प्रेग्न’न्सी ‘फेल’ झाल्यानंतर सलमान खानमुळें ‘प्रेग्नं’न्ट’ झाली ‘ही’ अभिनेत्री, वयाच्या 45 व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई…

14 वेळेस प्रेग्न’न्सी ‘फेल’ झाल्यानंतर सलमान खानमुळें ‘प्रेग्नं’न्ट’ झाली ‘ही’ अभिनेत्री, वयाच्या 45 व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई…

प्रत्येकाच्या आयुष्यात आईवडील होणे हे सर्वात मोठे सुख असते. यापेक्षा कोणतेच सुख मोठं नसते. प्रत्येक जोडप्याच स्वप्न असत की, आपल्याला एखादतरी गोंडस बाळ व्हावं. प्रत्येक आईवडील आपल्या मुलाबाळांसाठी त्यांना हवं ते मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. प्रत्येकजण आपल्या बाळासाठी सप्न बघत असतो.

मात्र, काही जोडपी अशी देखील आहेत की, त्यांना बाळ असण्याची प्रचंड इच्छा असून देखील त्यांना बाळ होवू शकत नाही. नुकतच आता बॉलीवूड मधील जोडपे कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह त्यांच्या जु’ळ्या मुलांबद्दल चर्चेत आले आहेत. कृष्णा आणि कश्मीरा स’रो’गसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक बनले आहेत.

मेडीया वर कश्मिराने तिच्या लग्नाबद्दल आणि गर्भधा’रणेबद्दल अनेक खुलासे देखील केले आहेत. कश्मीराने असा खुलासा केला की, “मी 3 वर्षात तब्बल 14 वेळा ग’र्भधारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळी हा प्रयत्न अपयशी ठरला.” आपल्या गुपचूप केलेल्या लग्नाबद्दल बोलताना कृष्णा म्हणाला की, “आम्ही 2012 मध्ये लग्न केले.

काही मित्रांच्या उपस्थितीत लास वेगासमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.” आमच्या लग्नाला एक जवळची मैत्रीण पूजा बत्रा देखील उपस्थित होती. आम्ही आमचे लग्न सोहळा सर्व अत्यंत गु ‘प्तपणे केले. ग’र्भधारणेबाबत कश्मीरा म्हणाली की, “मी सामान्य पद्धतीने ग र्भधारणा करू शकले नाही. म्हणून मी आय व्ही एफ (IVF) तं’त्राद्वारे आई होण्याचा निर्णय घेतला.

आय व्ही एफ मध्ये माझी ग’ र्भधारणा तब्बल 14 वेळा अयशस्वी झाली. मी कधीही धू’म्रपा’न आणि म’द्यपा’न करत नाही. मी 6 ते 7 महिने या ध’क्क्यातून सावरू शकली नाही. त्यानंतचर मी असा विचार केला की, जोपर्यंत मुल माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी आय व्ही एफ द्वारे प्रयत्न करत रहाणार आहे. मी सर्व प्रकारचे उपचार देखील केले आहेत.

यामुळे माझे वजन देखील खूप वाढले. यामुळे एक दिवस माझ्या डॉ’क्टरांनी मला स’रोगसीबद्दल कल्पना सुचवली. त्यांनी मला सांगितले की, आम्हाला यावर त्वरित निर्णय घ्यावा लागला. कारण भारतात स’रोगसीवर बंदी घातली जाऊ शकते. या गोष्टीबद्दल कृष्ण खूप गोंधळून गेला होता.

आमच्या दोघांमध्ये दत्तक आणि स’ रोगसी याबद्दल अनेकदा वाद होत होते. त्यानंतर एक दिवस आम्ही सलमान खानला भेटलो. त्याने आम्हाला स’रोगसीसाठी सुचवले. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. अनेक लोकांना असे वाटत आहे की, मला माझी फिगर खराब व्हायला नको. म्हणून मी स’रोगसीचा अवलंब केला आहे.

कश्मिरा हिने आपल्या मुलांची नावे ठेवण्याचा देखील निर्णय अगोदरच घेतला होता. ती म्हणाली की, “मी एकाला ‘रायन’ असे नाव देईन आणि दुसऱ्याचे नाव कृषंक असे ठेवणार आहे. रायन माझी डिमांड आहे आणि कृषंक कृष्णाची आहे. रायन म्हणजे सुलतान, म्हणून घरी आपण त्याला सुलतान या नावाने बोलू. कृषंकचे टोपणनाव चीकू असेल. तो चीकू सुलतान असेल. आईवडील होणे हे किती महत्वाचे आहे हे त्यांनी त्यांच्या स’रोगासीच्या निर्णयातून दाखवून दिले आहे.

प्रत्येक माणूस या जगात पालक होण्याचे स्वप्न पाहतो. कारण त्याशिवाय मानवी जीवन अपूर्ण असल्यासारखे वाटते. लाखो प्रयत्न करूनही, जर एखादी महिला आई होऊ शकली नाही, तर तीच्या आयुष्यात जणू दु:खाचा डोंगरच फुटलेला असतो. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाहच्या बाबतीतही असेच घडले. अनेक प्रयत्नांनंतरही कश्मिरा आई होण्यात अपयशी ठरली. त्यानंतर तिने असा मार्ग स्वीकारला आणि ती वयाच्या 45 व्या वर्षी एकाच वेळी एक नव्हे तर दोन बाळांची आ’ई बनली.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.