तेरा वर्षाची मुल गी ब नली आ ई, नऊ महिन्यापूर्वी घ डला होता भयं कर प्रकार

भारतामध्ये सध्या गु’न्हेगा’री च्या घ’टना खूप मोठ्या प्र’माणात वा’ढलेले आहेत. यामध्ये म’हिला अ’त्याचारा’चे प्रमाण हे सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. दिवसागणिक हे प्रमाण वाढतच आहे. दर तासाला काही हजारावर म’हिलांवर अ’त्याचार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसापूर्वी याबाबतचा सर्वे करण्यात आला होता. त्यामध्ये ही आकडेवारी समोर आली होती. ल’हान मु’लांवरील अत्या’चार देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पूर्वीच्या काळी लहान मुलं हे बिनधास्त बाहेर खेळायचे, त्यांना ओळखीचे काका आले की, आपलेपणा वाटायचा. मात्र, आता शेजारी जरी असेल तरी पालक आता अधिक विश्वास ठेवू शकत नाहीत. कारण लोकांची प्र’वृत्ती ही अतिशय वि’चित्र अशी झाली आहे. त्यामुळे मुले देखील आता अनोळखी माणसाला किंवा शेजारी राहणार्‍यांना तेवढ्या पुरते तेवढेच बोलत असतात. त्यांनी चॉकलेट किंवा त’त्सम वस्तू दिली असेल तरीदेखील ते लवकर स्वीकारत नाहीत. याचे कारण म्हणजे प्र’बोधन करणे होय. मात्र काही मुलं अशी असतात की लगेच शेजाऱ्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे शेजारी देखील त्यांचा गै’रफाय’दा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही एक आपल्याला अशीच घट’ना सांगणार आहोत जी की राजस्थानच्या जोधपूर जिल्हा मध्ये घ’डली आहे. एका न’राधमाने आपल्या शेजारी राहणाऱ्या 13 वर्षाच्या मु’लीला आपल्या वा’स’नेची शिका’र केले. या घ’टनेनंतर अनेकांनी आ’रो’पीवर क’डक का’रवाई करण्याची मागणी केली होती. एक तेरा वर्षाची मुलगी जोधपूर जिल्ह्यात राहत होती. ही मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकते. शेजारी राहणाऱ्या अरविंद मेघवाल या तीस वर्षीय न’राध’माने या मुलीला मोबाइल पाहण्याचा ब’हाणा करून आपल्या घरी बोलवले. त्यानंतर त्याने या मु’लीवर अ’त्याचार केले. त्यानंतर ही मु’लगी र’डत र’डत घरी आली. मात्र, तिने त्यावेळी तिच्या कुटुंबीयांना काहीही माहिती दिली नाही. मात्र, या वेळी तिला त्रास होत होता. त्यावेळेस तिने कुटुंबीयांना माहिती दिली. ज्या वेळेस कुटुंबियांनी रु’ग्णालया’त जाऊन त’पासणी केली असता ही मुल’गी ग’र्भव’ती असल्याचे समजले. त्यानंतर या मु’लीने एका बा’ळाला देखील ज’न्म दिला. त्यानंतर या बाबतचा व्हिडि’ओ सोश’ल मी’डियावर व्हा’यरल झाल्यानंतर आ’रोपीला क’डक शि’क्षा करण्याची मा’गणी होत आहे. ज्या व’यामध्ये या मु’लीला खेळायचे असते त्या व’यातच तिच्या’वर मातृत्व लादल्या ने अनेकांनी याबाबत क’ठोर का’रवाई करण्याची मागणी केली आहे. बहुतांश वेळा शेजारी राहणारे लोक असे कृ’त्य करत असल्याचे देखील अनेक घट’नांमधून समोर आले आहे. त्यामुळे शेजारी राहणारा व्यक्ती कसा आहे याबाबत खा’तरजमा झाल्याशिवाय आपल्या मुलांना त्यांच्या घरी खेळण्यासाठी पाठवू नये, असे देखील पो’लिसां’नी सांगितले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *