१२ वर्षाच्या मुलाकडून १८ वर्षाची मुलगी झाली प्रे’ग्नें’ट ! मोबाईलचा वापर करून दोघांनी…

१२ वर्षाच्या मुलाकडून १८ वर्षाची मुलगी झाली प्रे’ग्नें’ट ! मोबाईलचा वापर करून दोघांनी…

पूर्वीच्या काळामध्ये बा’ल वि’वाह भारतामध्ये सर्रासपणे होत होता. मात्र, कालांतराने जसा काळ बदलत गेला तशी ही प्र’थादेखील बंद होऊ लागली. मात्र, पूर्वीच्या काळामध्ये जरी बा’लवि’वाह झाला तरी शा’रीरिक सं’बंध हे मुलगी व मुलगा वयात आल्यानंतर यायचे. त्यानंतरच त्यांना मुलं जन्माला घालायची परवानगी भेटायची.

मात्र, सध्याच्या जमान्यात मध्ये काही उलट परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारतामध्ये टीव्हीची क्रांती झाली. त्यानंतर संगणक आले आणि त्यानंतर आता मोबाईलने क्रांती केली आहे. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल हा दिसतो. काही वर्षांपूर्वी मोबाइल हे केवळ बोलण्याचे साधन होते. मात्र, आता मोबाईल म्हणजे आपला जी’व की प्रा’ण झाला आहे. असेच म्हणावे लागेल.

जर आपल्या खिशात पैसे नसतील तरी काही हरकत नाही. मात्र, आपल्या जवळ मोबाईल पाहिजे. जर आपल्या जवळ मोबाईल असला तर त्या माध्यमातून आपण कुठेही पैसे पाठवू शकता. याच प्रमाणे इतर काही गोष्टी देखील या माध्यमातून होतात. ई-मेल बँकिंगचे व्यवहार, कपडे, खरेदी, ऑनलाईन, शॉपिंग, जेवण सर्व काही आता मोबाईलच्या माध्यमातून मिळत असते.

जसे मोबाईलचे फायदे आहेत तसे त्याचे तोटे देखील अनेक आहेत. लहान मुलं हे सध्या को’रो’ना म’हामा’रीमुळे घरातच आहेत. आणि त्यांचे शिक्षण सध्या मोबाईलवर सुरू आहे. मोबाईलवर शिक्षण सुरू असल्यामुळे मुलांच्या हातात सर्रास मोबाईल दिसू लागलेले आहेत. याचा अनेक जण गै’रवापर देखील करताना दिसत आहेत. पालक आपल्या कामामध्ये असतात आणि मुलं मोबाईल मध्ये काहीतरी विचित्र काम करत असतात.

अनेक मुलं हे मोबाईल मध्ये पो’र्न सा’ईट पाहत असल्याची देखील समोर आले आहे. त्यामुळे पालकांची चिंता खूप वाढली आहे. अशा पॉर्न साईट पाहून अनेक मुल वेगवेगळे गु’न्हेगा’री कृत्य करत असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे आता मुलांवर लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे. भारतामध्ये गेल्या काही दिवसात अशा अनेक अ’त्याचा’राच्या घ’टना देखील घ’डलेल्या आहेत.

पाचवीच्या मुलांनी सहावीच्या मुलीवर अ’त्याचा’र केले, अशी बातमी आपण काही दिवसांपूर्वी वाचली असेल. ही बातमी अगदी खरी होती. हा सर्व मोबाईल आणि इंटरनेटचा परिणाम असल्याचे देखील मत तज्ञांनी नोंदवलेले आहे. आज आम्ही आपल्याला एक अशी घ’टना सांगणार आहोत.

एका मुलाने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीला ग’रोद’र केले. त्यानंतर जे घ’डले ते वाचून आपण है’राण व्हाल. ही घ’टना नुकतीच कोची या शहरात उ’घडकी’स आलेली आहे. एका 12 वर्षाच्या मुलाने अठरा वर्षाच्या मुलीला चक्क ग’रोद’र करून टाकले. या दोघांची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती.

त्यानंतर या दोघांमध्ये शा’रीरि’क सं’बंध निर्माण झाले. त्यानंतर मुलीला दिवस गेले आणि तिला रु’ग्णाल’यात दाखल करण्यात आले. रू’ग्णाल’यात हे प्र’करण गेल्यानंतर पो’लिसां’ना याबाबत माहिती मिळाली. घ’टनास्थळी पो’लिस पोहोचले. त्यानंतर त्यांनी याबाबत चौ’कशी केली असता एका सामाजिक संस्थेने यासाठी मदत केल्याचे समोर आले.

त्यानंतर या सामाजिक संस्थेने पो’लिसां’ना सांगितले की, ही मुलगी अ’ल्पव’यीन नसून मुलाला ज’न्म घालण्यास अ’ज्ञान आहे. मात्र, या मुलीचा पती हा केवळ बारा वर्षाचा आहे. त्यामुळे त्याला आम्ही सुधार घरात ठेवलेले आहे. तसेच मुलीच्या बाळाला देखील आता सुधार गुहात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या प्रक’रणी पुढे काय करायचे, याबाबत चर्चा सुरू असल्याचे पो’लिस आणि या सामाजिक संस्थेने सांगितले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *