सा’पाला बाटलीने पाणी पिताना पाहिलय का ? तहानलेल्या सा’पाला वनअधिकाऱ्याने चक्क बाटलीने पाजले पाणी… पहा विडिओ

सा’पाला बाटलीने पाणी पिताना पाहिलय का ? तहानलेल्या सा’पाला वनअधिकाऱ्याने चक्क बाटलीने पाजले पाणी… पहा विडिओ

प्राचीन काळापासून माणूस आणि प्राणी दोघांमध्ये एक नाते निर्माण झाले आहे. निसर्ग नियमानुसार माणूस आणि प्राणी यांची श’रीरयष्टी वेगळी असली तरी सजीव ही संकल्पना दोघांच्याही बाबतीत खरी ठरते. आजच्या काळात माणसाने स्वत:च्या बुद्धिमत्तेवर अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली असली तरी प्राचीन काळात मनुष्य संपूर्णत: प्राण्यांवर अवलंबून होता.

प्रा’ण्यांची शि’कार करून मनुष्य आपला उदरनिर्वाह करत होता. कालांतराने मनुष्याने शि’का’ऱ्याची भूमिका बदलून अर्थार्जन करण्यासाठी प्रा’ण्यांचे पा’लन करण्यास सुरुवात केली. इतिहासाच्या अभ्यासक्रमात शिकवलेला मनुष्य आणि प्रा’णी यांच्या परस्परसं’बंधाचा हा अभ्यास आजही प्रत्येकाच्या तों’डपाठ असेल.

मात्र काळ बदलतो तशाच जगण्याच्या आणि गरजेच्या व्याख्याही बदलतात. प्रा’ण्यां’ना प्रेमाची आणि स्पर्शाची भाषा कळते असे म्हणतात. याचाच अर्थ प्रा’ण्यांनासु’द्धा त्यांचा स्वभाव असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती ही मनुष्याच्या बाबतीतील म्हण प्रा’ण्यां’च्या बाबतीतही तितकीच खरी ठरते. मुक्या प्राण्यांवर दया करावी असे म्हणतात मात्र ही भू’तदया आपल्या सोईनुसार नसावी.

प्रा’ण्यांवि’षयी प्रेम असणाऱ्या विविध लोकांचे समूह सोशल नेटवर्किंग साइटवर पाहायला मिळतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धु’माकू’ळ घालत आहे, माणसाने प्रा’णीमा’त्रांवर दाखवलेली भू’तदया तर कधी प्रा’ण्यांनी दाखवलेली हुशारी आणि चातुर्य या व्हिडिओमधून आपल्याला पहायला मिळतं.

या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं वि’षारी को’ब्राला चक्क आपल्या हाताने पाणी पाजलं आहे. विशेष म्हणजे या पाणी पिणाऱ्या को’ब्राने कुठलीही हा’नी त्या माणसाला केली नाही. आतापर्यत ४३००० हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि ३६ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक सुद्धा केला आहे.

हा व्हिडिओ आहे भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा आणि वि’षारी को’ब्राचा. या व्हिडीओमध्ये वन अधिकारी अतिशय प्रेमाने त’हानलेल्या सा’पाला पाणी पाजत आहे, आणि हा को’ब्राही अतिशय समाधानानं आणि निवांतपणे पाणी पितो आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थ’क्क व्हाल.

व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्र’चंड व्हा’यरल होत आहे. काळानुरूप मा’नवाच्या राहणीमानात बदल होत गेला. मानव सुसंस्कृत झाला, पण मानव आणि प्रा’ण्यांम’धील मैत्रीचे नाते अबाधित राहिले, पण मागील काही वर्षांपासून मानव आणि प्रा’ण्यांम’धील मैत्रीचे नाते ताणले गेल्याचे पहायला मिळते.

पण जीवसृष्टीत मानवाप्रमाणेच इतर प्रा’ण्यांचे अस्तित्वसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न कदाचित अधिकारी सुसांता नंदा याचा असेल, त्याच्या माणुसकीला खरचं आपण सलाम केला पाहिजे कारण आजकाल असे प्राणीप्रेमी लोकं आणि असे अधिकारी खूप क्वचितच बघायला मिळतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *