81 वर्षाच्या म्हाताऱ्याने केले 24 वर्षीय तरुणाशी लग्न, मृ’त्यूनंतर उघड झाली ‘ही’ ध’क्कादायक गोष्ट…

प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत, प्रत्येक पदराला तलम आणि तरल असे अनेक सूक्ष्म पापुद्रे आहेत. प्रत्येक पापुद्रा अलवार, नाजूक, प्रत्येक पापुद्रा वेगळा तरीही एकसंघ. प्रेम आणि लैं गिकता, शा रीर प्रेम ते अशारीर प्रेम, प्रेम आणि नैतिकता, प्रेम आणि व्यक्तिस्वातंत्र्य असे अनेक पैलू आहेत.. याकडे तटस्थपणे पाहता येईल, अशी अलौकिक दृष्टी हवी आणि सामाजिक भानही. हे सामाजिक भान आपणच जाणायला आणि जपायला हवे.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं; पण नेमकं काय असतं? फेब्रुवारी महिना येतोच मुळी प्रेमाच्या आगमनाची दवंडी देत. गुलाब, टेडी, चॉकलेट, ग्रीटिंग्ज, विविध भेटवस्तू यांसारख्या वस्तूंनी बाजारपेठा, दुकाने आणि साइट्स ओसंडून वाहू लागतात. अब्जावधी डॉलर्सच्या असतात या उलाढाली.
यांचे मार्केटिंग, कॅम्पेनिंग खूप आधीपासून सुरू असते आणि याच चकव्याला माणूस भुलून जातो. आपल्याला ही प्रेयसी किंवा प्रियकर हवाच या भावनेने माणूस पछाडतो. त्याचे किंवा तिचे प्रेम मिळवणे हेच महत्त्वाचे जीवितकार्य आहे; नव्हे याचसाठी त्याचा किंवा तिचा जन्म झाला आहे, असे वाटू लागते.
मग ते प्रेम मिळविण्यासाठी तो किंवा ती कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता अशीच काहीशी गोष्ट या प्रेमाच्या बाबतीत घडली आहे चला तर मग जाणून घेऊ कि नेमके काय घडले आहे.
प्रेमाला वय नसते, तसेच सीमा सुद्धा नसते. प्रेम हे प्रेम असतं याचे एक जिवंत उदाहरण आपल्याला आज बघायला मिळत आहे, होय आपणास सांगू इच्छितो कि कॅन्टच्या रामसागेट येथे राहणाऱ्या ८१ वर्षीय फिलिप क्लेमेन्टसने २२ वर्षीय फ्लोरिन मरीनला आपला जीवनसाथी बनविण्याचा निर्णय घेतला आहे.
वयात इतका फरक असूनही त्यांनी नुकतेच लग्न केले आहे. पण काही दिवसांपूर्वी फिलिपचा मृ त्यू झाला आहे आणि त्यामुळे आता फ्लोरिन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वयाच्या 81 व्या वर्षी जग सोडून गेलेल्या फिलिपला आपल्या तरुण पतीवर इतके प्रेम होते की त्याने आपली संपूर्ण मालमत्ता त्याला दिली. पण आता याने एक नवा वा’द सुरू झाला आहे….
आता फिलिपच्या मृ त्यूनंतर फिलिपच्या नातेवाईकांनी त्याच्या मालमत्तेवर आपला हक्क आहे असे सांगितले आहे. तथापि, फिलिपने आपल्या नवऱ्याच्या नावे म्हणजेच फ्लोरिनला सर्वकाही दिले आहे. २०१९ मध्ये या जोडप्याने लग्न केले होते आणि आता 54 वर्षांनी लहान असलेल्या फ्लोरिनला आता सर्व मालमत्ता सांभाळावी लागत आहे.
पण फिलिपच्या या वसीयतमुळे आता गोंधळ उडाला आहे. त्याच्या नातेवाईकांनी फ्लोरिनला अगदी गोल्ड डिगर देखील म्हटले आहे. ते म्हणतात की 27 वर्षांच्या या मॉडेलने केवळ संपत्तीच्या लोभासाठी फिलिपशी लग्न केले होते.
फिलिपच्या नि धनानंतर आता 27 वर्षांचा फ्लोरिन जो रोमानियातील एक मॉडेल आहे तो आता आपल्या इस्टेटचा वारस झाला आहे असे फिलिपच्या नातेवाईकाचे म्हणणे आहे, यामुळे आता एक नवीन वा द सुरू झाला आहे. 54 वर्षांचे अंतर असूनही या दोघांचे इतके प्रेम झाले की फिलिपने २०१९ मध्ये फ्लोरिनशी लग्न केले. आणि आपल्या लग्नाच्या दिवशी दोघेही खूप आनंदी होते.
पण जेव्हा फिलिपची वसीयत उघडली, तेव्हा त्याने आपली 10 कोटी 44 लाखांची संपत्ती आणि आपल्या विधवा पतीला म्हणजेच फ्लोरिनला त्याने एक फ्लॅट दिल्याचे उघडकीस आले. तसेच त्याने आपल्या भावांसाठी दोन कौटुंबिक फोटो सोडले.
आता फ्लोरिनला 1 कोटी 44 लाख व्यतिरिक्त जीवन विम्याचे पैसे, 96 लाख रुपयांचे घर आणि 1 महिन्यात 92 लाख रुपये निवृत्ती वेतनाचे इतके सर्व काही फ्लोरिनला मिळाले आहे.